ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, 'व्हराड निघालंय लंडनला' ही अफलातून कलाकृती रंगभूमीवर आणणारे आणि गाजवणारे प्रा डॉ लक्ष्मणराव देशपांडे आज आपल्यात नाहीत.
फार वाईट वाटले वाचून. 'वर्हाड'ने केलेली हसवणूक अजुन लक्षात आहे. फार ताकदीचा माणूस. एकट्या माणसाने सतत ३ तास रंगमंच हसत आणि हलता ठेवणे सोपे नाही. माझी पण भावपूर्ण आदरांजली...!
'वर्हाड' ने खूप हसवलं होतं. एकपात्री नाटक त्या कलाकारासोबत इतकं चिकटून असतं कि कलाकार गेल्यावर ते नाटकही जातं - म्हणजे नंतर तेच नाटक एवंढ दर्जेदारपणे सादर करणं कुणालाही जमंत नाही. त्यामुळे देशपांडेसर गेले -उत्तम एकपात्रीकार कलावंत गेला आणि आपल्यासोबत ते नाटकंही घेऊन गेले.
प्रा. लक्ष्मणराव देशपांड्यांचे 'वर्हाड निघालंय लंडनला' हे एकपात्री नाटक आणि त्याचा लैकिक काही औरच होता पण दूर्दैवाने ते प्रत्यक्ष रंगमंचावर कधीच पाहता आले नाही. सुदैवाने इटीव्हीमुळे ते घर बसल्या तुकड्या तुकड्याने पाहता आले तेव्हा कळले की आपण केव्हढ्या मोठ्या आनंदाला मुकलो होतो ते.
देशपांडेसाहेबांच्या स्मृतीला माझीही आदरांजली.
नेमके हेच वाटत होते. आता तात्यांनी दुवा दिला आहे त्यावर सवडीने पाहता येईल. कै.देशपांडे यांना श्रद्धांजली. आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
काही कारणाने मी हे नाटक पहायला खूप उशीर झाला, तोवर नुसतेच ऐकले होते. आणि कसे असेल असे वाटे, पण जेव्हा पाहिले तेव्हा खूप आवडले. आता आठवणींना उजाळा देण्यास तात्यांचा दुवा कामी येईल. तात्यांचे दुव्याबद्दल आभार.
प्रा. देशपांड्यांचा एकपात्री हातखंडा नाट्याविष्कार इतका तोंडात बसला होता की वऱ्हाड-कार आता स्व. झाले तरी व्हाया लंडन होऊनच गेले असावेत.
विनम्र श्रद्धांजली span style="color: #000099;">शशिकांत
परवाच "वर्हाड" चा प्रयोग ऑनलाईन बघत होतो. एकट्या माणसाने असं हसत ठेवायचं म्हणजे कठीण खरंच.
"वर्हाड" बसवतांना त्यांनी एकपात्रीतील काही अगदी innovative प्रकार जन्माला घातले.
"वर्हाड"मधल्या अनेकानेक पार्टी लोकांचा जन्मदाता गेला (जॉनबाबासहित).
आयुष्यात मळभ आल्यानंतर व्हराड पहावे आणी फ्रेश व्हावे हा असा आयुष्याभराचा कार्यक्रम. किती वेळा पाहिले आठवत नाहि. लाखो लोकांना खदखदुन हसविणा-या आकाशाएवढ्या मोठ्या माणसाला सलाम!
ही हाळी आता रंगमंचावरुन पुन्हा ऐकू येणार नाही! रंगभूमीचं 'होल वावर इज अवर' म्हणणारा बबन्या ह्या वावराला पोरका करुन गेलाय.
लक्ष्मणरावांचं जाणं मराठीसाठी, मराठी रंगभूमीसाठी, नाट्यकर्मींसाठी प्रचंड नुकसान आहे.
देव आत्म्याला शांती देवो!
(अवांतर - त्यांचा एकपात्री बघितल्यावर त्यातल्या जास्तीतजास्त व्यक्तिरेखांच्या बारकाव्यांसह तो घरी करायचा ह्याची चढाओढ असे. त्या एकपात्रीचा मनावर खोल ठसा उमटला होता इतका की कधीतरी जवळजवळ सगळे संवाद पाठ होते...)
धक्कादायक !!
आपल्याला आवडलेली माणसं कायम आपल्यातच रहावी असं वाटतं असतं आपल्याला. पण कधी ना कधी तरी विरह सहन करायलाच लागतो. तसाच हा ही विरह सहन करावा लागणार आहे.
एकपात्री प्रयोगातून आपल्या अफाट अभिनयानं त्यांनी लोकांना अगदी मुग्ध करुन टाकलं. या महान रंगकर्मीला भावपूर्ण श्रद्धांजली !!
प्रतिक्रिया
23 Feb 2009 - 12:35 pm | नाटक्या
फार वाईट वाटले वाचून. 'वर्हाड'ने केलेली हसवणूक अजुन लक्षात आहे. फार ताकदीचा माणूस. एकट्या माणसाने सतत ३ तास रंगमंच हसत आणि हलता ठेवणे सोपे नाही. माझी पण भावपूर्ण आदरांजली...!
- नाटक्या
23 Feb 2009 - 12:37 pm | सहज
हेच म्हणतो.
भावपूर्ण आदरांजली.
23 Feb 2009 - 12:38 pm | शेखर
माझी पण भावपूर्ण आदरांजली.
23 Feb 2009 - 12:44 pm | अवलिया
भावपूर्ण आदरांजली
--अवलिया
23 Feb 2009 - 1:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ताकदीचा माणूस हे त्यांचं वर्णनही अपुरंच वाटतं.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
23 Feb 2009 - 2:44 pm | राघव
माझीही त्यांना विनम्र आदरांजली.
मुमुक्षु
23 Feb 2009 - 12:38 pm | मृगनयनी
रिअली शॉकिन्ग न्यूज!! :( :(
यशस्वी एकपात्री प्रयोगाने,नाट्यक्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवणार्या "देशपांडे सरांना" भावपूर्ण श्रद्धांजली...
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
23 Feb 2009 - 12:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"देशपांडे सरांना" भावपूर्ण श्रद्धांजली...
23 Feb 2009 - 12:43 pm | निखिल देशपांडे
हेच म्हणतो....
"देशपांडे सरांना" भावपूर्ण श्रद्धांजली...
23 Feb 2009 - 12:40 pm | दशानन
हेच म्हणतो आहे.... भावपूर्ण श्रद्धांजली...
23 Feb 2009 - 6:11 pm | वल्लरी
हेच म्हणते ....भावपूर्ण श्रद्धांजली...
---वल्लरी
23 Feb 2009 - 12:40 pm | प्रकाश घाटपांडे
एकदम डोळ्यासमोर आलं. बातमीनी एकदम हळवं केलं. "माझ्यामुळे हरभरा टरारुन वर" आठवलं. "नीस्ती हिकडुन तिकड तिकडून हिकड" या भावजय नणंदा यांच्यातल्या संबंधांविषयी लक्ष्मणरावांचे सादरीकरण अप्रतिम.
भावपुर्ण आदरांजली
प्रकाश घाटपांडे
23 Feb 2009 - 12:48 pm | अनिल हटेला
भावपुर्ण आदरांजली!!!!!!!!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
23 Feb 2009 - 12:48 pm | आनंदयात्री
आयुष्यात पाहिलेले पहिले नाटक त्यांचे.
श्रद्धांजली वहातो.
23 Feb 2009 - 12:51 pm | दत्ता काळे
'वर्हाड' ने खूप हसवलं होतं. एकपात्री नाटक त्या कलाकारासोबत इतकं चिकटून असतं कि कलाकार गेल्यावर ते नाटकही जातं - म्हणजे नंतर तेच नाटक एवंढ दर्जेदारपणे सादर करणं कुणालाही जमंत नाही. त्यामुळे देशपांडेसर गेले -उत्तम एकपात्रीकार कलावंत गेला आणि आपल्यासोबत ते नाटकंही घेऊन गेले.
23 Feb 2009 - 1:02 pm | मिंटी
त्यामुळे देशपांडेसर गेले -उत्तम एकपात्रीकार कलावंत गेला आणि आपल्यासोबत ते नाटकंही घेऊन गेले.
खरयं........ एक उत्तम कलाकार हरपला....... :(
भावपुर्ण श्रद्धांजली !!!!!!!!!!!!!
23 Feb 2009 - 9:02 pm | प्राजु
बापरे!!
गुणी कलाकार..
भावपूर्वी श्रद्धांजली!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Feb 2009 - 12:58 pm | परिकथेतील राजकुमार
थोर रंगकर्मीस भावपूर्ण श्रद्धांजली.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
23 Feb 2009 - 1:10 pm | प्रमोद देव
प्रा. लक्ष्मणराव देशपांड्यांचे 'वर्हाड निघालंय लंडनला' हे एकपात्री नाटक आणि त्याचा लैकिक काही औरच होता पण दूर्दैवाने ते प्रत्यक्ष रंगमंचावर कधीच पाहता आले नाही. सुदैवाने इटीव्हीमुळे ते घर बसल्या तुकड्या तुकड्याने पाहता आले तेव्हा कळले की आपण केव्हढ्या मोठ्या आनंदाला मुकलो होतो ते.
देशपांडेसाहेबांच्या स्मृतीला माझीही आदरांजली.
23 Feb 2009 - 1:16 pm | विसोबा खेचर
प्रमोदकाका,
व्हराडचा प्रयोग आता यूनळीवर उपलब्ध आहे..
तात्या.
23 Feb 2009 - 4:59 pm | आनंद घारे
नेमके हेच वाटत होते. आता तात्यांनी दुवा दिला आहे त्यावर सवडीने पाहता येईल. कै.देशपांडे यांना श्रद्धांजली.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
24 Feb 2009 - 1:41 am | चित्रा
डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांना आदराने श्रद्धांजली.
काही कारणाने मी हे नाटक पहायला खूप उशीर झाला, तोवर नुसतेच ऐकले होते. आणि कसे असेल असे वाटे, पण जेव्हा पाहिले तेव्हा खूप आवडले. आता आठवणींना उजाळा देण्यास तात्यांचा दुवा कामी येईल. तात्यांचे दुव्याबद्दल आभार.
23 Feb 2009 - 1:23 pm | मराठी_माणूस
अतिशय वाईट वाटले.
भावपूर्ण आदरांजली
23 Feb 2009 - 1:39 pm | नरेश_
विश्वविक्रमी 'वर्हाड'कारांना माझीही भावपूर्ण आदरांजली !
23 Feb 2009 - 1:49 pm | घाटावरचे भट
भावपूर्ण श्रद्धांजली.
23 Feb 2009 - 1:56 pm | शशिकांत ओक
प्रा. देशपांड्यांचा एकपात्री हातखंडा नाट्याविष्कार इतका तोंडात बसला होता की वऱ्हाड-कार आता स्व. झाले तरी व्हाया लंडन होऊनच गेले असावेत.
विनम्र श्रद्धांजली span style="color: #000099;">शशिकांत
23 Feb 2009 - 1:59 pm | पक्या
श्री देशपाड्यांना भावपूर्ण आदरांजली !!!
खूप वर्षापूर्वी हे नाटक पाहिले होते. परत एकदा रंगमंचावर हे नाटक पहायची ईच्छा होती. पण योग आला नाही.
23 Feb 2009 - 2:04 pm | बबलु
परवाच "वर्हाड" चा प्रयोग ऑनलाईन बघत होतो. एकट्या माणसाने असं हसत ठेवायचं म्हणजे कठीण खरंच.
"वर्हाड" बसवतांना त्यांनी एकपात्रीतील काही अगदी innovative प्रकार जन्माला घातले.
"वर्हाड"मधल्या अनेकानेक पार्टी लोकांचा जन्मदाता गेला (जॉनबाबासहित).
"देशपांडे सरांना" भावपूर्ण श्रद्धांजली.
....बबलु
23 Feb 2009 - 2:21 pm | आपला अभिजित
`वर्हाड'मधला एक विनोद फार आवडायचा.
आधी नणंदेविषयी बरीच निंदानालस्ती करून झाल्यावर घरची बाई एकदम त्या येताना दिसल्यावर `अगं बाई, वन्सं' करून त्यांची वारेमाप स्तुती करायला लागते!

23 Feb 2009 - 2:36 pm | मॅन्ड्रेक
..
उत्तम रंगकर्मी.
23 Feb 2009 - 2:47 pm | शैलेन्द्र
अफाट ताकदीचा कलावंत.. काय बोलावे...
23 Feb 2009 - 3:25 pm | केशवराव
थोर रंगकर्म्यास विनम्र श्रध्दांजली !!
23 Feb 2009 - 3:37 pm | प्राची
'व्हराड निघालंय लंडनला' दूरदर्शनवर पाहिले होते.पण प्रत्यक्षात आता ते कधीच पाहता येणार नाही :(
डॉ लक्ष्मणराव देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
23 Feb 2009 - 3:38 pm | योगी९००
एकपात्री प्रयोगांचा शहेनशहा असेच प्रा डॉ लक्ष्मणराव देशपांडे यांचे वर्णन करावे लागेल.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
खादाडमाऊ
23 Feb 2009 - 4:33 pm | ढ
प्रा. लक्ष्मणराव देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
23 Feb 2009 - 4:37 pm | वाटाड्या...
माझीही..त्यांच वर्हाड नक्कीच वैकुंठ देशी गेलं असेल. इतक्या लोकांना हसवुन हसवुन त्यांच जीणं हलकं करुन सोडण्यार्या व रोजनीशीतल्या कटकटींना विसरायला लावणार्या या अव्वल कलाकाराला भावपुर्ण श्रद्धांजली..
मुकुल...
23 Feb 2009 - 4:48 pm | विनायक पाचलग
भावपुर्ण आदरांजली
मी माझे भाग्य समजतो की गेल्या वर्षी त्यांच्या कार्यक्रम मला प्रत्यक्ष पाहता आला
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
23 Feb 2009 - 5:27 pm | शिवापा
आयुष्यात मळभ आल्यानंतर व्हराड पहावे आणी फ्रेश व्हावे हा असा आयुष्याभराचा कार्यक्रम. किती वेळा पाहिले आठवत नाहि. लाखो लोकांना खदखदुन हसविणा-या आकाशाएवढ्या मोठ्या माणसाला सलाम!
23 Feb 2009 - 5:51 pm | बाकरवडी
भावपुर्ण आदरांजली
23 Feb 2009 - 6:09 pm | चतुरंग
ही हाळी आता रंगमंचावरुन पुन्हा ऐकू येणार नाही! रंगभूमीचं 'होल वावर इज अवर' म्हणणारा बबन्या ह्या वावराला पोरका करुन गेलाय.
लक्ष्मणरावांचं जाणं मराठीसाठी, मराठी रंगभूमीसाठी, नाट्यकर्मींसाठी प्रचंड नुकसान आहे.
देव आत्म्याला शांती देवो!
(अवांतर - त्यांचा एकपात्री बघितल्यावर त्यातल्या जास्तीतजास्त व्यक्तिरेखांच्या बारकाव्यांसह तो घरी करायचा ह्याची चढाओढ असे. त्या एकपात्रीचा मनावर खोल ठसा उमटला होता इतका की कधीतरी जवळजवळ सगळे संवाद पाठ होते...)
चतुरंग
23 Feb 2009 - 8:59 pm | संदीप चित्रे
तुझे 'वर्हाड...' ठरलं रे रंग्या
(तयारी सुरू कर !)
23 Feb 2009 - 10:37 pm | टुकुल
जानराव, काशिनाआथ आणी बाप्पा यांची अप्रतीम संवाद्फेक प्रत्यक्षात नाही पाहु शकलो याची खंत वाटते...
देव देशपांडे सरांच्या आत्म्याला शांती देवो!!!
टुकुल
23 Feb 2009 - 6:36 pm | नीधप
वर्हाडमधली अनेक वाक्ये, फ्रेजेस वाकप्रचार म्हणून रूढ झाले नंतर...
होल वावर इज अवर
हिक्कडं या!
इत्यादी..
वाईट झालं.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
23 Feb 2009 - 6:40 pm | पाषाणभेद
भावपूर्ण आदरांजली.
-( सणकी )पाषाणभेद
23 Feb 2009 - 6:44 pm | जयवी
धक्कादायक !!
आपल्याला आवडलेली माणसं कायम आपल्यातच रहावी असं वाटतं असतं आपल्याला. पण कधी ना कधी तरी विरह सहन करायलाच लागतो. तसाच हा ही विरह सहन करावा लागणार आहे.
एकपात्री प्रयोगातून आपल्या अफाट अभिनयानं त्यांनी लोकांना अगदी मुग्ध करुन टाकलं. या महान रंगकर्मीला भावपूर्ण श्रद्धांजली !!
23 Feb 2009 - 9:20 pm | भास्कर केन्डे
देशपांडे सर गेले हा एक धक्काच आहे.
आपल्याला आवडलेली माणसं कायम आपल्यातच रहावी असं वाटतं असतं आपल्याला.
अगदी खरे.
आपला,
(वर्हाडी) भास्कर
23 Feb 2009 - 8:57 pm | संदीप चित्रे
'वर्हाड'कारांना माझी श्रद्धांजली.
जानराव आणि बाप्पा ही पात्रं तर त्यांनी अजरामर करून ठेवलीत.
23 Feb 2009 - 9:03 pm | खडूस
भावपूर्ण आदरांजली
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
23 Feb 2009 - 11:10 pm | भाग्यश्री
:( वाईट झालं.. आणि फार धक्का बसला..
http://bhagyashreee.blogspot.com/
24 Feb 2009 - 3:16 am | समिधा
देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
24 Feb 2009 - 5:17 am | सुक्या
बातमी वाचुन खुप वाईट वाटले. देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.