अर्थशास्त्रावर नानांसारखी माणसं काही ना काही उपयुक्त माहिती देतच असतात. पण बर्याच जणांना (माझ्या सकट) काही संज्ञा / संकल्पना कळत नाहीत. भारतिय रिझर्व बँकेने, सामान्य लोकांना अर्थशास्त्राची प्राथमिक माहिती व्हावी म्हणून एक कॉमिक्सच्या माध्यमातून माहिती देणारा उपक्रम सुरू केला आहे. त्या पैकी एक पुस्तक मला एका मित्राने पाठवले आहे. ते खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करता येईल.
http://www.sendspace.com/file/ar2oct
वाचा, आणि अजून असे काही साहित्य कोणा जवळ असेल तर जरूर शेअर करा.
बिपिन.
प्रतिक्रिया
28 Sep 2008 - 8:25 pm | सखाराम_गटणे™
आभारी आहोत
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की आमची उत्सुकता वाढते,
झाकली मुठ किती लाखाची !!!!!!!! ;)
28 Sep 2008 - 8:40 pm | ऋषिकेश
वा अतिशय रंजक आहे .. खुप मस्त..
बिपीन आणि रिझर्व बँक दोघांचेही आभार! :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
28 Sep 2008 - 8:42 pm | मुक्तसुनीत
मिष्टर कार्यकर्ते ! धन्यवाद. लेख मोठा आहे. दुपारी पोरे झोपली की वाचतो ;-)