स्वच्छंद - ३

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
10 May 2015 - 11:33 pm

स्वच्छंद - १
स्वच्छंद - २

पोपटांचे व्यक्तिचित्रण करयला खूप मजा आली. पोपटांचे वेगवेगळे आविर्भाव, मुद्रा खरोखरच मोहक होत्या. मला आवडलेल्या या काही मुद्रा

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

14

15

16

वावरछायाचित्रणआस्वाद

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

10 May 2015 - 11:49 pm | श्रीरंग_जोशी

करारी मुद्रा वाटत आहे या पोपटाची.

फोटोज आवडले. शेवटचा तर खासंच आहे.

रेवती's picture

10 May 2015 - 11:58 pm | रेवती

मलाही पहिल्या काही फोटोंपेक्षा शेवटाकडे जातानाचे फोटू जास्त आवडले. अगदी करारी मुद्रा. श्रीरंगपंतांशी सहमत. ;)

जुइ's picture

11 May 2015 - 1:44 am | जुइ

शेवटचे फोटो जास्त आवडले!

अंतरा आनंद's picture

11 May 2015 - 6:19 am | अंतरा आनंद

फारच सुंदर फोटो.

अत्रुप्त आत्मा's picture

11 May 2015 - 6:53 am | अत्रुप्त आत्मा

शेवटुन दूसरा पोपट,"काय काका?अजुन तुमचं जेवण झालं नाही का?" असा प्रश्न विचारतोय. :-D

स्वीत स्वाति's picture

11 May 2015 - 8:52 am | स्वीत स्वाति

अतिशय सुन्दर

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 May 2015 - 9:19 am | ज्ञानोबाचे पैजार

सगळे फोटो आवडले विषेशतः शेवटचा.

पैजारबुवा,

नीलमोहर's picture

11 May 2015 - 10:56 am | नीलमोहर

शेवटचा फोटो अप्रतिम आलाय

द-बाहुबली's picture

11 May 2015 - 2:30 pm | द-बाहुबली

जबरदस्त पोपट टिपलाय. शेवटचा फोटो तर क्लासच.

स्पंदना's picture

11 May 2015 - 5:10 pm | स्पंदना

मस्ताड!

कंजूस's picture

11 May 2015 - 8:50 pm | कंजूस

फारच सुरेख फोटो आलेत.

नूतन सावंत's picture

13 May 2015 - 8:51 am | नूतन सावंत

खुप सुरेख आणि शेवटचा तर खूपच सुरेख.

पैसा's picture

13 May 2015 - 9:32 am | पैसा

शेवटचा फोटो तर इतका मस्त क्लिअर आहे! वा!