हाबिणंदण

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
1 Dec 2014 - 10:51 am

आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625

"काण्या तू ? वहिनी कुठाय"
या तुझ्या टोकदार प्रश्नानं
तु माझ्या पोटाचं
मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं
टचकन फुटून गेलं,
आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात
तू पुन्हा एकदा यशस्वी झालास..
अभिनंदन!!!

काहीच्या काही कविताहास्यकविताचारोळ्याप्रेमकाव्यविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

जेपी's picture

1 Dec 2014 - 10:54 am | जेपी

=))

चुकलामाकला's picture

1 Dec 2014 - 10:59 am | चुकलामाकला

तरी म्हणालो होतो, " सस्पेंडर वापरा " :)

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2014 - 11:01 am | टवाळ कार्टा

:)

प्रश्न पट्याच्या किंवा पँटचा नव्हे हो. नाजूक जागी दुखावलेल्या गेल्याचं आहे.

अर्रर्,अस्स झालं होय!मग बरोबरच आहे.हबिणंदण =))

जेपी's picture

2 Dec 2014 - 9:53 am | जेपी

"जेप्या तू ? माप कुठाय ?"
या तुझ्या टोकदार प्रश्नानं
तु माझ टारगट मन
मी खफ रिकाम करायच्या विचारांना
सुरुंग लावलास
आणि मला मवाळ बनवण्यात
तू पुन्हा एकदा यशस्वी झालास..
हाबिनंदन!
(हलके घेणे)

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2014 - 10:11 am | टवाळ कार्टा

=))

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Dec 2014 - 2:21 pm | माम्लेदारचा पन्खा

जेप्या.........