मराठी कलाकारांनी दिल्ली दणाणून सोडली!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
11 Jun 2008 - 8:38 pm

५४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधे मराठी कलाकारांनी आपली ठसठशीत मोहोर उमटवली. वाचा सविस्तर बातमी इ-सकाळला.

मधुर भांडारकर, दिलिप प्रभावळकर, स्वानंद किरकिरे, अमोल पालेकर, नीना कुलकर्णी, आरती अंकलीकर, अशोक पत्की, अनिल पलांडे इ. प्रतिभाशाली मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!!

चतुरंग

चित्रपटप्रतिसादअभिनंदनबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

कुंदन's picture

11 Jun 2008 - 8:41 pm | कुंदन

प्रतिभाशाली मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!!

स्वानंद किरकिरे चे सेहेर मधील पलके झुकाओ ना जबरदस्तच ...

मस्तच..

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

विकास's picture

11 Jun 2008 - 8:42 pm | विकास

ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. श्वासला सुवर्णपदक मिळाले त्यासुमारापासून परत एकदा मराठी कलाकार आणि चित्रपट गाजू लागले आहेत आणि अजून भरभराट होवोत ही सदीच्छा! नाहीतर मधल्याकाळात भारतीय चित्रपटसृष्टिचे जनकत्व मराठी माणसाकडे जाते हे कुणाला खरे पण वाटले नसते अशी अवस्था होती.

यशोधरा's picture

11 Jun 2008 - 9:42 pm | यशोधरा

आज सकाळीच वाचली होती ही बातमी!! अभिनंदन सर्व कलाकारांचे!!

इनोबा म्हणे's picture

11 Jun 2008 - 10:43 pm | इनोबा म्हणे

सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

11 Jun 2008 - 11:34 pm | विसोबा खेचर

सर्व कलाकारांचं हार्दिक अभिनंदन..!

आपला,
(मराठीचा अभिमानी) तात्या.

धमाल मुलगा's picture

12 Jun 2008 - 12:07 pm | धमाल मुलगा

क्या बात है!

शाब्बास रे पठ्ठ्यांनो !

मराठी पाऊल पडते पुढे | वाजती तोफांचे चौघडे |

मनापासुन अभिनंदन!!!!!

- हेच म्हणते.
*सर्वांचे अभिनंदन*

अवांतर : नीना कुलकर्णी मास्टर कार्डच्या जाहिरातीत केवळ अप्रतिम! चेहेर्‍यावरचे भाव अक्षरश: डोळ्यात पाणी आणतात.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

II राजे II's picture

12 Jun 2008 - 12:46 pm | II राजे II (not verified)

सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन!

राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)