✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी कलाकारांनी दिल्ली दणाणून सोडली!

च
चतुरंग यांनी
Wed, 06/11/2008 - 20:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4432 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

असेच म्हणतो ....

कुंदन
Wed, 06/11/2008 - 20:41 नवीन
प्रतिभाशाली मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!! स्वानंद किरकिरे चे सेहेर मधील पलके झुकाओ ना जबरदस्तच ...
  • Log in or register to post comments

मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!!

गिरिजा
Wed, 06/11/2008 - 20:42 नवीन
मस्तच.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विकास
Wed, 06/11/2008 - 20:42 नवीन
ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. श्वासला सुवर्णपदक मिळाले त्यासुमारापासून परत एकदा मराठी कलाकार आणि चित्रपट गाजू लागले आहेत आणि अजून भरभराट होवोत ही सदीच्छा! नाहीतर मधल्याकाळात भारतीय चित्रपटसृष्टिचे जनकत्व मराठी माणसाकडे जाते हे कुणाला खरे पण वाटले नसते अशी अवस्था होती.
  • Log in or register to post comments

आज सकाळीच

यशोधरा
Wed, 06/11/2008 - 21:42 नवीन
आज सकाळीच वाचली होती ही बातमी!! अभिनंदन सर्व कलाकारांचे!!
  • Log in or register to post comments

आनंद झाला...

इनोबा म्हणे
Wed, 06/11/2008 - 22:43 नवीन
सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

विसोबा खेचर
Wed, 06/11/2008 - 23:34 नवीन
सर्व कलाकारांचं हार्दिक अभिनंदन..! आपला, (मराठीचा अभिमानी) तात्या.
  • Log in or register to post comments

क्या बात

धमाल मुलगा
गुरुवार, 06/12/2008 - 12:07 नवीन
क्या बात है! शाब्बास रे पठ्ठ्यांनो ! मराठी पाऊल पडते पुढे | वाजती तोफांचे चौघडे | मनापासुन अभिनंदन!!!!!
  • Log in or register to post comments

मराठी पाऊल पडते पुढे | वाजती तोफांचे चौघडे |

मनस्वी
गुरुवार, 06/12/2008 - 13:23 नवीन
- हेच म्हणते. *सर्वांचे अभिनंदन* अवांतर : नीना कुलकर्णी मास्टर कार्डच्या जाहिरातीत केवळ अप्रतिम! चेहेर्‍यावरचे भाव अक्षरश: डोळ्यात पाणी आणतात. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

सर्व

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 06/12/2008 - 12:46 नवीन
सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा