बहुदा युरेनियम साठी हे सगळे करत असतील.
पण काही वाईट नाही.
परराष्ट्रनीती राबवायची तर सरकारला असली स्वतंत्रता असली पाहीजे. आपले सार्वभौमित्व टिकले राहिले म्हणजे झाले.
यादीतल्या १, २ आणि ७ बाबत संशय व्यक्त केला तर समजू शकतो. पण रिलायन्स आणि स्पाइस जेट या खाजगी कंपन्या मंत्री पैसे खाऊन जी कंपनी सांगेल त्या कंपनीला ऑर्डर देतात असे वाटत नाही.
भेल कडून टर्बाईन का घेतली नाही असे विचारताना भेल कोणत्या प्रकारची कोणत्या आकाराची टर्बाईन बनवते, त्यांचे ऑर्डर बुक किती फुल आहे वगैरे माहिती सांगितली असती तर बरे झाले असते.
सर्वप्रथम आपण जो दूवा दिला तो संघाच्या मुखपत्राचा आहे. विवेक हे बर्याच वर्षांपासून संघाचे मासिक / साप्ताहिक आहे.
आता संघाचे साप्ताहिक म्हणजे त्यात सरकारवर आरोप हे आलेच.
तरी मला आपला लेख पटला नाही. कारण आपण जे करार सांगितले आहेत ते बहुतेक खाजगी कंपन्यांचे आहेत. आणि खाजगी कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी सरकारवर दबाव आणतात किवा लाच देतात. तसे या करारांमध्ये त्यांचा फायदा नसेल तर त्या कंपन्या हे करार करणारच नाहीत.
भारताची अर्थव्यवस्था आता बहुतेक खुली झालेली आहे आणि अशा व्यवस्थेत उद्योग जेथे फायदा मिळेल आणि काम लवकर होईल अश्या ठिकाणीच जायचा प्रयत्न करेल. हेच आपल्याला स्पाईसजेट, रिलायन्स पॉवर यांच्या व्यवहारावरून सांगता येईल. भारतीय वायुसेनेबद्दल असे म्हणता येईल की मोठी विमाने बनवणार्या जगात फार कमी कंपन्या आहेत. आणि या आधीच आपण एका करारातून बोईंग आणि रशिया यांना वगळून तो युरोपीय संघातील कंपनीशी केला आहे.
आता तुम्ही सांगितलेल्या रेल्वे कराराबद्दल मला अधिक माहिती नाही. पण भारतात इतके रेल्वेचे विद्युतीकरण होत असताना हजार डीझेल इंजिन घेण्याचा उद्देश मला समाजाला नाही. तशी जी इ ही कंपनी चांगली आहे. पण भारतीय रेल्वे आपल्या कारखान्यांमध्येच इंजिन बनवते - भेल , चित्तरंजन, भारत अर्थ मुव्हर इ.
बाकी लाच बोललात तर रंग दे बसंती मधला डायलॉग आठवला " इंडिया मे जब डील होती ही तो दुल्हे के साथ पूरी बारात भी खाती है " त्यामुळे अधिक बोलणे नाही ..
तुम्हीच म्हणता ना की हे करार आहेत म्हणून?
करार म्हटल्यानंतर दोन्ही पक्षांना त्यातुन काहीना काही मिळणार आहे ना?
मग तुमची हरकत नक्की कशाला आहे? ओबामांच्या भारत भेटीतून काय लुटायचे याची आखणी आधीच झाली असावी असे दिसते.
हे अमेरिकन लोक्स बहुदा राष्ट्राध्यक्षांच्या विमानाचे भाडेही वसूल कसे होईल असे पाहत असावेत.
ही वसुली अर्थातच ज्या देशाला भेट दिली तेथूनच होत असावी. असावी, असावेत...
तुम्हाला नक्की काय माहिती आहे?
नसेल तर उगाच हा बेजबाबदार धुरळा उडवण्यात तुमचा काय हिडन अजेंडा आहे?
साफ साफ खुल्ला बोला राव....
:)
ओबामांच्या भारत भेटीतून काय लुटायचे याची आखणी आधीच झाली असावी असे दिसते.
हे अमेरिकन लोक्स बहुदा राष्ट्राध्यक्षांच्या विमानाचे भाडेही वसूल कसे होईल असे पाहत असावेत. ही वसुली अर्थातच ज्या देशाला भेट दिली तेथूनच होत असावी.
ही विधानं तुम्हीच केलीत, मी नव्हे....
मग खुलासा करा की की याबाबत तुमच्याकडे काही पुरावा आहे की तुम्ही उगाच बेजबाबदार बेछूट आरोप करताय...
मलाच काय उलट माहिती विचारता? तुम्ही केलेल्या आरोपांना तुम्ही पुरावे द्यायचे, मी नव्हे....
एकतर तुमच्या वरील तीन विधानांसाठी पुरावा द्या नाहीतर ती विधानं मागं घ्या....
द बॉल इज इन युवर कोर्ट!!!!
जी.ई च्या या प्रॉजेक्टच्या व्हेंडर डेव्ह. मिटींगला मी गेलो होतो. त्यातली काही सत्ये खाली दिली आहेत.
१ ही इंजीने भारतात बनणार आहेत.
२ ज्या कारखान्यांमधे DLW वाराणशी चे शेअर्स असणार आहेत. ५१ टक्के.
३ टेक्नॉलोजी ट्रान्स्फरचे यात कलम आहेच.
४ ही एंजिने भारी असून ती जेवढ्याकाळ बंद रहातील त्याच्यासाठी दंड सोसायची तयारी जी. ई. ने दाखवली आहे.
५ एकंदरीत ४ कारखाने होणार आहेत.
६ जी.ई. ने याचे टेंडर भरले होते. त्यांच्या विरूद्ध सिमेंन्स ही कंपनी असल्याचे मला आठवते. हे टेंडर जी ई ला मिळाले का नाही याची कल्पना नाही.
७ या टेंडर साठी इतकी स्पर्धा होती की, बाहेरून इंजीने आनून येथे लोको बनवणे शक्यच नाही. त्या साठी सर्व भाग येथेच तयार करायची तयारी त्या वेळी चालू होती.
उत्तम माहिती! गैरसमज दूर केल्याबद्दल आभार.
वरील माहितीचा सोर्स चुकीचा आहे हे माझ्या ध्यानात यायला हवे होते.
आर एसेस म्हणजे माहिती तपासून घेतली पाहिजे हेच खरे. ते काय सांगतील याचा भरवसा नाही. कधी कधी तर ते मला ख्रिश्चनांचेच एजंट वाटतात. - माझे वैयक्तिक मत आहे.
हे डीलही नुकतेच झाले. गो एअर फ्रान्सच्या एअरबस कडून सत्तरएक विमाने खरेदी करणार आहे. गो एअर भारतात काही फार मोठी कंपनी नसावी. त्यांचीही एवढी मोठी ऑर्डर असणार आहे. म्हणजे भारतात सध्या प्रचंड मागणी असणार आहे अशा गोष्टींना. त्यामुळे जगातील इतर देशांप्रमाणे अमेरिकन उद्योग सुद्धा त्या मिळवायचा प्रयत्न करणार - थेट मार्केटमधून किंवा राजकीय हितसंबंध वापरून. अमेरिकेने नाही केले तर इतर देश करतील. निदान अमेरिकेकडून त्याबदल्यात भारताच्या हिताचे आणखी काही करता येइल, सरकारची इच्छाशक्ती असेल तर.
आता डिझेल इंजिने कशाला आणि भारतातील उद्योगांकडून का नाही हे प्रश्न रास्त आहेत. कदाचित भारतातील उद्योगांची तेवढी इंजिने पुरवण्याची क्षमता किंवा तेवढी क्वालिटी नसेल.
या मुद्द्याशी थेट संबंध नसलेला प्रश्न मलाही पडला - रेल्वेचे विद्युतीकरण होत असताना एवढी डिझेल इंजिने कशाला घेतली जात आहेत? येथे इंजिने म्हणजे लोकोमोटिव्हज हे गृहीत धरून हे विचारतो -नाहीतर इतर इंजिनेही असू शकतील. पण एकूणच विजेवरच्या इंजिनांचा रेल्वेकडे तुटवडा दिसतो - पूर्वी मुंबईहून येउन पुण्याहून पुढे जाणार्या गाड्यांना पुण्याला विजेचे इंजिन बदलून डिझेल लावत. आजकाल सर्रास मुंबईहूनच डिझेल लावून येताना दिसतात गाड्या.
>>पूर्वी मुंबईहून येउन पुण्याहून पुढे जाणार्या गाड्यांना पुण्याला विजेचे इंजिन बदलून डिझेल लावत. आजकाल सर्रास मुंबईहूनच डिझेल लावून येताना दिसतात गाड्या.
ते बहुधा पुणे स्टेशनात थांबण्याचा वेळ वाचण्यासाठी असावे. उदा बंगलोर मुंबई १२०० किमी पैकी केवळ २०० किमीसाठी विजेचे इंजिन लावायचे आणि त्यासाठी इंजिन बदलण्यात वेळ घालवायचा हे चूक आहे. पूर्वी उद्यान एक्स व कोयना एक्स अर्धा तास पुणे स्टेशनात थांबत. आता ५-१० मिनिटेच थांबतात. त्याने अधिक गाड्यांची ये जा करता येत असावी.
हो हा मुद्दा बरोबर वाटतो. आणखी एक मुद्दा नंतर आठवला - पुणे मुंबई मार्गावर एसी ट्रॅक्शनचे ही काम चालू आहे असे ऐकले. पूर्वीची डीसी इंजिने जाऊन आता एसी-डिसी दोन्हीवर चालणारी इंजिने सध्या वापरत आहेत. डिझेल मुळे त्यांची गरज तेवढी कमी होत असावी. नंतर एसी चे काम झाले की भारतात इतरत्र वापरली जाणारी ती आणखी दणकट इंजिने या रूट वरही वापरता येतील.
याउलट इथे नमूद केल्याच्या शेकडो पट किमतीचे (आणि ज्यातून शेकडो पट रोजगार निर्मिती होते असे ) करार आय टी,फार्मा क्षेत्रात अमेरिकेचे भारताशी होत असतात.त्यामुळे भारत याबाबतीत कायम फायद्यातच आहे.
याउलट जोवर अमेरिकन मुलांची ऐय्याश (दारू, ड्रग्स,सेक्स आणि 'क्रेडीट कार्ड स्वैप करो ऐश करो' ) जीवनपद्धती बदलत नाही,तोपर्यंत अमेरिका भारतीयांसाठी अमेरिकेत आणि भारतात रोजगार निर्मिती करतच राहील. ;)
आणि हो वर शख्स यांनी नमूद केलेल्या करारांप्रमाणेच करार भारताने इटली,फ्रांस यांच्याशी सुद्धा केले आहेत.
प्रतिक्रिया
9 Jun 2011 - 12:01 pm | आंसमा शख्स
या करारांची माहिती इतर कुठे का नाही.
करार करण्याच्या आधी काही अभ्यासगट असतो का?
त्याचे काम कसे चालते?
अमेरिकेकडून आपल्या भारतीय पैश्यांची परत वसुली कशी केली पाहिजे?
9 Jun 2011 - 2:56 pm | रणजित चितळे
बहुदा युरेनियम साठी हे सगळे करत असतील.
पण काही वाईट नाही.
परराष्ट्रनीती राबवायची तर सरकारला असली स्वतंत्रता असली पाहीजे. आपले सार्वभौमित्व टिकले राहिले म्हणजे झाले.
9 Jun 2011 - 5:06 pm | नितिन थत्ते
कावीळ फार झपाट्याने वाढते आहे. :(
यादीतल्या १, २ आणि ७ बाबत संशय व्यक्त केला तर समजू शकतो. पण रिलायन्स आणि स्पाइस जेट या खाजगी कंपन्या मंत्री पैसे खाऊन जी कंपनी सांगेल त्या कंपनीला ऑर्डर देतात असे वाटत नाही.
भेल कडून टर्बाईन का घेतली नाही असे विचारताना भेल कोणत्या प्रकारची कोणत्या आकाराची टर्बाईन बनवते, त्यांचे ऑर्डर बुक किती फुल आहे वगैरे माहिती सांगितली असती तर बरे झाले असते.
9 Jun 2011 - 10:23 pm | निमिष ध.
सर्वप्रथम आपण जो दूवा दिला तो संघाच्या मुखपत्राचा आहे. विवेक हे बर्याच वर्षांपासून संघाचे मासिक / साप्ताहिक आहे.
आता संघाचे साप्ताहिक म्हणजे त्यात सरकारवर आरोप हे आलेच.
तरी मला आपला लेख पटला नाही. कारण आपण जे करार सांगितले आहेत ते बहुतेक खाजगी कंपन्यांचे आहेत. आणि खाजगी कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी सरकारवर दबाव आणतात किवा लाच देतात. तसे या करारांमध्ये त्यांचा फायदा नसेल तर त्या कंपन्या हे करार करणारच नाहीत.
भारताची अर्थव्यवस्था आता बहुतेक खुली झालेली आहे आणि अशा व्यवस्थेत उद्योग जेथे फायदा मिळेल आणि काम लवकर होईल अश्या ठिकाणीच जायचा प्रयत्न करेल. हेच आपल्याला स्पाईसजेट, रिलायन्स पॉवर यांच्या व्यवहारावरून सांगता येईल. भारतीय वायुसेनेबद्दल असे म्हणता येईल की मोठी विमाने बनवणार्या जगात फार कमी कंपन्या आहेत. आणि या आधीच आपण एका करारातून बोईंग आणि रशिया यांना वगळून तो युरोपीय संघातील कंपनीशी केला आहे.
आता तुम्ही सांगितलेल्या रेल्वे कराराबद्दल मला अधिक माहिती नाही. पण भारतात इतके रेल्वेचे विद्युतीकरण होत असताना हजार डीझेल इंजिन घेण्याचा उद्देश मला समाजाला नाही. तशी जी इ ही कंपनी चांगली आहे. पण भारतीय रेल्वे आपल्या कारखान्यांमध्येच इंजिन बनवते - भेल , चित्तरंजन, भारत अर्थ मुव्हर इ.
बाकी लाच बोललात तर रंग दे बसंती मधला डायलॉग आठवला " इंडिया मे जब डील होती ही तो दुल्हे के साथ पूरी बारात भी खाती है " त्यामुळे अधिक बोलणे नाही ..
10 Jun 2011 - 10:57 am | पिवळा डांबिस
तुम्हीच म्हणता ना की हे करार आहेत म्हणून?
करार म्हटल्यानंतर दोन्ही पक्षांना त्यातुन काहीना काही मिळणार आहे ना?
मग तुमची हरकत नक्की कशाला आहे?
ओबामांच्या भारत भेटीतून काय लुटायचे याची आखणी आधीच झाली असावी असे दिसते.
हे अमेरिकन लोक्स बहुदा राष्ट्राध्यक्षांच्या विमानाचे भाडेही वसूल कसे होईल असे पाहत असावेत.
ही वसुली अर्थातच ज्या देशाला भेट दिली तेथूनच होत असावी.
असावी, असावेत...
तुम्हाला नक्की काय माहिती आहे?
नसेल तर उगाच हा बेजबाबदार धुरळा उडवण्यात तुमचा काय हिडन अजेंडा आहे?
साफ साफ खुल्ला बोला राव....
:)
23 Jun 2011 - 11:07 am | पिवळा डांबिस
तुमच्या उत्तराची....
23 Jun 2011 - 11:39 am | आंसमा शख्स
कराराची माहिती मला कशी कळणार?
धुराळा कसला आला?
तुम्हाला माहिती असेल तर द्या. पण रेल्वेची १००० इंजिने अमेरिकेत कशाला बनवावी लागतात?
तंत्रज्ञान विकत घेऊन येथेच बनवणे सूज्ञपणाचे नाही का?
भारत जर विमाने याच तत्त्वावर बनवतो तर इंजिनेही का नाही?
यात काही घोटाळा आहे असे जाणवत नाही का?
नसेल जाणवत तर पुढचा प्रश्न इतकाच की यात तुमचे किती....?
23 Jun 2011 - 11:52 am | पिवळा डांबिस
ओबामांच्या भारत भेटीतून काय लुटायचे याची आखणी आधीच झाली असावी असे दिसते.
हे अमेरिकन लोक्स बहुदा राष्ट्राध्यक्षांच्या विमानाचे भाडेही वसूल कसे होईल असे पाहत असावेत.
ही वसुली अर्थातच ज्या देशाला भेट दिली तेथूनच होत असावी.
ही विधानं तुम्हीच केलीत, मी नव्हे....
मग खुलासा करा की की याबाबत तुमच्याकडे काही पुरावा आहे की तुम्ही उगाच बेजबाबदार बेछूट आरोप करताय...
मलाच काय उलट माहिती विचारता? तुम्ही केलेल्या आरोपांना तुम्ही पुरावे द्यायचे, मी नव्हे....
एकतर तुमच्या वरील तीन विधानांसाठी पुरावा द्या नाहीतर ती विधानं मागं घ्या....
द बॉल इज इन युवर कोर्ट!!!!
23 Jun 2011 - 11:57 am | आंसमा शख्स
घेतली मागे. खुश?
23 Jun 2011 - 11:59 am | शिल्पा ब
उपकार केल्यासारखं काय विचारताय?
23 Jun 2011 - 12:07 pm | आंसमा शख्स
बहनजी नम्रपणे विचारतो आहे.
अमेरिकेला चांगले न म्हणणारे शब्द मागे घेतल्याने आता त्यांना वाईट वाटत नसावे ही अपेक्षा.
या खुदा रहम कर!
24 Jun 2011 - 12:39 am | पिवळा डांबिस
घेतली मागे. खुश?
मनापासून अनेक धन्यवाद.
पुलेशु
23 Jun 2011 - 12:25 pm | छोटा डॉन
छान छान !!!
इतका सोपा उपाय कसा काय आमच्या लक्षात आला नाही बॉ ?
- ( फुक्कटमें इंजिने बनवत बसणारा) छोटा डॉन
बाकी 'पेटंट/टेक्नॉलॉजी प्रोटेक्शन' बद्दल आपले काय मत आहे ते जाणुन घ्यायला आवडेल.
- ( सगळी पेटंटे गुंडाळुन पुण्यात १००० इंजिने बनवण्याची आर्डर काढणारा ) छोटा डॉन
23 Jun 2011 - 12:28 pm | शिल्पा ब
<<<बाकी 'पेटंट/टेक्नॉलॉजी प्रोटेक्शन' बद्दल आपले काय मत आहे ते जाणुन घ्यायला आवडेल.
का? बराच रीकामा वेळ दिसतोय!!
23 Jun 2011 - 1:59 pm | छोटा डॉन
का ?
तुम्हाला वेळ जात नाहीये का ?
- छोटा डॉन
23 Jun 2011 - 12:44 pm | जयंत कुलकर्णी
जी.ई च्या या प्रॉजेक्टच्या व्हेंडर डेव्ह. मिटींगला मी गेलो होतो. त्यातली काही सत्ये खाली दिली आहेत.
१ ही इंजीने भारतात बनणार आहेत.
२ ज्या कारखान्यांमधे DLW वाराणशी चे शेअर्स असणार आहेत. ५१ टक्के.
३ टेक्नॉलोजी ट्रान्स्फरचे यात कलम आहेच.
४ ही एंजिने भारी असून ती जेवढ्याकाळ बंद रहातील त्याच्यासाठी दंड सोसायची तयारी जी. ई. ने दाखवली आहे.
५ एकंदरीत ४ कारखाने होणार आहेत.
६ जी.ई. ने याचे टेंडर भरले होते. त्यांच्या विरूद्ध सिमेंन्स ही कंपनी असल्याचे मला आठवते. हे टेंडर जी ई ला मिळाले का नाही याची कल्पना नाही.
७ या टेंडर साठी इतकी स्पर्धा होती की, बाहेरून इंजीने आनून येथे लोको बनवणे शक्यच नाही. त्या साठी सर्व भाग येथेच तयार करायची तयारी त्या वेळी चालू होती.
आता आपले मत बनवण्याची आपल्याला मुभा आहे.
24 Jun 2011 - 7:30 am | आंसमा शख्स
उत्तम माहिती! गैरसमज दूर केल्याबद्दल आभार.
वरील माहितीचा सोर्स चुकीचा आहे हे माझ्या ध्यानात यायला हवे होते.
आर एसेस म्हणजे माहिती तपासून घेतली पाहिजे हेच खरे. ते काय सांगतील याचा भरवसा नाही. कधी कधी तर ते मला ख्रिश्चनांचेच एजंट वाटतात. - माझे वैयक्तिक मत आहे.
23 Jun 2011 - 12:15 pm | फारएन्ड
हे डीलही नुकतेच झाले. गो एअर फ्रान्सच्या एअरबस कडून सत्तरएक विमाने खरेदी करणार आहे. गो एअर भारतात काही फार मोठी कंपनी नसावी. त्यांचीही एवढी मोठी ऑर्डर असणार आहे. म्हणजे भारतात सध्या प्रचंड मागणी असणार आहे अशा गोष्टींना. त्यामुळे जगातील इतर देशांप्रमाणे अमेरिकन उद्योग सुद्धा त्या मिळवायचा प्रयत्न करणार - थेट मार्केटमधून किंवा राजकीय हितसंबंध वापरून. अमेरिकेने नाही केले तर इतर देश करतील. निदान अमेरिकेकडून त्याबदल्यात भारताच्या हिताचे आणखी काही करता येइल, सरकारची इच्छाशक्ती असेल तर.
आता डिझेल इंजिने कशाला आणि भारतातील उद्योगांकडून का नाही हे प्रश्न रास्त आहेत. कदाचित भारतातील उद्योगांची तेवढी इंजिने पुरवण्याची क्षमता किंवा तेवढी क्वालिटी नसेल.
या मुद्द्याशी थेट संबंध नसलेला प्रश्न मलाही पडला - रेल्वेचे विद्युतीकरण होत असताना एवढी डिझेल इंजिने कशाला घेतली जात आहेत? येथे इंजिने म्हणजे लोकोमोटिव्हज हे गृहीत धरून हे विचारतो -नाहीतर इतर इंजिनेही असू शकतील. पण एकूणच विजेवरच्या इंजिनांचा रेल्वेकडे तुटवडा दिसतो - पूर्वी मुंबईहून येउन पुण्याहून पुढे जाणार्या गाड्यांना पुण्याला विजेचे इंजिन बदलून डिझेल लावत. आजकाल सर्रास मुंबईहूनच डिझेल लावून येताना दिसतात गाड्या.
23 Jun 2011 - 12:33 pm | नितिन थत्ते
>>पूर्वी मुंबईहून येउन पुण्याहून पुढे जाणार्या गाड्यांना पुण्याला विजेचे इंजिन बदलून डिझेल लावत. आजकाल सर्रास मुंबईहूनच डिझेल लावून येताना दिसतात गाड्या.
ते बहुधा पुणे स्टेशनात थांबण्याचा वेळ वाचण्यासाठी असावे. उदा बंगलोर मुंबई १२०० किमी पैकी केवळ २०० किमीसाठी विजेचे इंजिन लावायचे आणि त्यासाठी इंजिन बदलण्यात वेळ घालवायचा हे चूक आहे. पूर्वी उद्यान एक्स व कोयना एक्स अर्धा तास पुणे स्टेशनात थांबत. आता ५-१० मिनिटेच थांबतात. त्याने अधिक गाड्यांची ये जा करता येत असावी.
24 Jun 2011 - 9:04 am | फारएन्ड
हो हा मुद्दा बरोबर वाटतो. आणखी एक मुद्दा नंतर आठवला - पुणे मुंबई मार्गावर एसी ट्रॅक्शनचे ही काम चालू आहे असे ऐकले. पूर्वीची डीसी इंजिने जाऊन आता एसी-डिसी दोन्हीवर चालणारी इंजिने सध्या वापरत आहेत. डिझेल मुळे त्यांची गरज तेवढी कमी होत असावी. नंतर एसी चे काम झाले की भारतात इतरत्र वापरली जाणारी ती आणखी दणकट इंजिने या रूट वरही वापरता येतील.
23 Jun 2011 - 2:30 pm | मालोजीराव