प्यारे१ in जनातलं, मनातलं 6 Jun 2011 - 5:21 pm आज खर्या खुर्या जाणत्या राजाचा 'राज्याभिषेक दिन' .......................... .......................... .......................... मनात आहे ना? बस्स झालं. काय मंडळी? नाहीतरी नुसता जयजयकार करुन काय उपयोग म्हणा? संस्कृतीइतिहाससमाजजीवनमानसद्भावनाशुभेच्छा प्रतिक्रिया राज्यांना मानाचा 6 Jun 2011 - 6:30 pm | गणेशा राज्यांना मानाचा मुजरा.... रात्रीच रायगडावरुन आलो... खुपच प्रसन्न वाटले.. गणेशा -- सेवेची ठायी तत्पर ६ जून का? असेल असेल. आम्ही 6 Jun 2011 - 7:37 pm | llपुण्याचे पेशवेll ६ जून का? असेल असेल. आम्ही हिंदू साम्राज्य दिन म्हणून शाखेत साजरा केला जातो त्या तिथीला साजरा करतो.
प्रतिक्रिया
6 Jun 2011 - 6:30 pm | गणेशा
राज्यांना मानाचा मुजरा....
रात्रीच रायगडावरुन आलो... खुपच प्रसन्न वाटले..
गणेशा
-- सेवेची ठायी तत्पर
6 Jun 2011 - 7:37 pm | llपुण्याचे पेशवेll
६ जून का? असेल असेल. आम्ही हिंदू साम्राज्य दिन म्हणून शाखेत साजरा केला जातो त्या तिथीला साजरा करतो.