'रामदासांचा अर्थबोध' या धाग्यात लिहिलं होतं - "पुढच्या काळात या धाग्यावर आणखी असे काही लिहिण्याची संधी मिळेल अशी ही लक्षणे आहेत." अशी आणि ही या दोन शब्दांतील अंतर दूर झाले आहे. ;)
'सामना'च्या 'फुलोरा'मध्ये आज मिपाचे दोन वीर झळकले आहेत.
परिकथेतील राजकुमार - प्रसाद ताम्हणकर.
धमाल मुलगा - कैवल्य देशमुख.
पराने लिहिलंय ते दहावी-बारावीची तयारी या विषयावर वेबविश्वात काय चालतं याविषयी, तर धमुने लिहिलं आहे दुबईच्या 'गोल्ड सूक'विषयी.
फुलोरावर क्लिक करा. दोघांचेही लेख वाचा.
दोघांचेही अभिनंदन.
'पूनम'वर कधी भेटायचं रे?
प्रतिक्रिया
8 Jan 2011 - 11:54 am | नन्दादीप
अभिनंदन...!!!
10 Jan 2011 - 1:10 pm | टारझन
अश्याच आशयाचा धागा (उदा. दैनिक साधनात पाचलगांचा लेख छापुन आला) जेंव्हा दुसर्या कोणासाठी दुसरा कोणी टाकतो तेंव्हा लोकांच्या प्रतिक्रीया बहुतेक करुन नकारात्मक असतात. त्यामुळे धागाकर्त्याचे कौतुक वाटते :)
पर्या अजुन एक प्यार्टी लागु झाली रे तुला :) आता तु पाचलगांच्या लायनीत येऊन बसलेला आहेस.
8 Jan 2011 - 11:59 am | श्रावण मोडक
अर्थातच, रामदासांचा पुढचा लेखही ('पैसा कसा कमवाल') आहेच. तोही वाचा. :)
8 Jan 2011 - 12:02 pm | परिकथेतील राजकुमार
स्वातीतैची पाकृ पण आलेली आहे :)
8 Jan 2011 - 12:10 pm | श्रावण मोडक
आर्रं तिच्या. ते पहायचंच राहिलं होतं. स्वातीताई, आनंद वाटला.
या धाग्यात तरी स्वसंपादनाची सोय ठेवा रे... :) पुढच्या शनिवारी हाच धागा अद्ययावत करेन म्हणतो. ;)
10 Jan 2011 - 10:36 am | सुधीर काळे
नीलकांत-जी,
पूर्वी उपलब्ध असलेली स्वसंपादनाची सोय खरंच हवी!
8 Jan 2011 - 12:05 pm | मृत्युन्जय
दोघांचेही अभिनंदन. आणि या निमित्ताने का होइना खरडसम्राट लिहिते झाले हे काय कमी आहे?
8 Jan 2011 - 8:51 pm | सूड
+
असेच म्हणतो
8 Jan 2011 - 8:55 pm | सूड
दुसर्यांदा तेच पोस्ट झालं म्हणून प्रकाटाआ.
8 Jan 2011 - 12:08 pm | अवलिया
अभिनंदन. :)
परा लिहितो हे माहितच आहे... धमु लिहिता झाला बरे वाटले.
रामदासकाकांमुळे हे शक्य झाले त्यांचे अभिनंदन.
8 Jan 2011 - 12:13 pm | श्रावण मोडक
हो. खरंय. जय जय रघुवीर समर्थ!
हे जरा शेवटी लिहायचे म्हणून मागे ठेवले होते. या नान्यानं त्या सुखद धक्क्यातली सगळी हवाच काढून घेतली. :)
'फुलोरा'त 'मिपा'कर असा स्वतंत्र धागा सुरू करावा काय सरळ?
8 Jan 2011 - 12:08 pm | इन्द्र्राज पवार
हो...नुकतेच तेच दोन्ही लेख (अधिक मुग्धा बर्वेच्या वाचनावर आलेला आणखीन् एक....) वाचत होतो. प.रा. यानी लेखात दिलेली उपयुक्त माहिती आपल्या घरी जर कुणी १० वीच्या वर्गात आता असेल तर त्यांच्या नजरेस जरूर आणावी. तसेच त्यानी दिलेल्या त्या वर्गातील अभ्यासाच्या लिंक्स निव्वळ नजरेखालून जरी घातल्या तर विद्यार्थी आणि त्याचे पालक यानाही स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने 'नेट' चा किती उपयोग होऊ शकतो हे चटकन लक्षात येईल.
ध.मु. च्या भाषेतील 'सुवर्ण बाजार' वाचल्यावर [विशेषतः फोटोतील "तो" कुबेराचा खजिना पाहिल्यावर] आपणालाही त्या 'सूक' मध्ये कधीतरी प्रवेश मिळावा असेच वाटेल.
मिपाच्या दोन्ही सदस्यांच्या पुढील लिखाणाला शुभेच्छा.....[ च्यामारी...तिथे 'शब्दमर्यादा' आहेत की काय लेखनाला? तसे जाणवले, हे मात्र खरे !]
इन्द्रा
8 Jan 2011 - 12:09 pm | मृत्युन्जय
स्वातीतैंचेही अभिनंदन. ताकातला केक खायला मिळाला पाहिजे आता स्वातीतै :)
बाकी नीलकांतने काय घाउक कॉण्ट्रे़क्ट ठरवले आहे का सामना बरोबर? एकाच दिवशी ४ मिपाकरांचे लेख सामना मध्ये प्रदर्शित झाले. हे म्हणजे धम्याच्या गोल्ड सुक पेक्षाही सोनेरी झाले की. :)
8 Jan 2011 - 12:12 pm | गांधीवादी
परा आणि धमु यांचे अभिनंदन ! ! !
परा यांनी लिहिलेले लेखन साठवून ठेवत आहे.
http://www.saamana.com/2011/January/08/Link/FULORA1.HTM
http://www.saamana.com/2011/January/08/Link/FULORA2.HTM
8 Jan 2011 - 12:18 pm | विजुभाऊ
जै मिपा जै महाराष्ट्र
8 Jan 2011 - 12:37 pm | पर्नल नेने मराठे
परा आणि धमु यांचे अभिनंदन ! ! !
पेपरात नाव आले वावा आता भाव खायला हरकत नाही ;)
8 Jan 2011 - 12:44 pm | नंदन
स्वातीताई, परा आणि धमु - तिघांचेही हार्दिक अभिनंदन! रामदासकाकांचा लेख धरून एकाच पुरवणीत चार मिपाकरांचे लेख आले म्हणजे अगदी 'मिपा स्पेशल' पुरवणी आहे की.
धमुच्या लेखात उल्लेखलेला 'बापट भाव' हा खास रामदासकाकांचा टच दिसतो आहे. बादवे, ह्या लेखामुळे धमुचा नारायण नाही ना व्हायचा? ;) ("अंगठी नरहरशेटकडे नको, रामलाल लखनमलकडे अंगठी टाकू...सोनं पुढल्या तीन दिवसांत वाढतंय. आज सोन्याची खरेदी होऊ द्या इ.इ.)
खुदके साथ बातां - राकलेट व्हिसाचे नामांतर बुटर मिल्श कुकन व्हिसा असं करावं काय? :p
8 Jan 2011 - 1:14 pm | Nile
मिपा पेश्शल पुरवणीचे अभिनंदन.
इंद्रराजरावभाउंना अनुमोदन, सामनाची बँडविड्थ वाढायला हवी. ;-)
8 Jan 2011 - 2:38 pm | सहज
खरचं की एकदम मिपा पेश्शल पुरवणीच की.
चौकडीचे अभिनंदन!!!!
8 Jan 2011 - 12:53 pm | बेसनलाडू
सर्व यशस्वी आंतरजालीय साहित्यिक, वार्ताहर, मित्रगणादींचे (नि मिसळपाव डॉट कॉम चे) हार्दिक अभिनंदन!!
(अभिनंदक)बेसनलाडू
8 Jan 2011 - 1:17 pm | मस्त कलंदर
असेच म्हणते!!!
8 Jan 2011 - 1:42 pm | प्रीत-मोहर
+२
8 Jan 2011 - 2:44 pm | स्मिता.
+३
8 Jan 2011 - 3:09 pm | अनुराग
+ ४
8 Jan 2011 - 7:58 pm | उल्हास
सर्व यशस्वी आंतरजालीय साहित्यिक, वार्ताहर, मित्रगणादींचे (नि मिसळपाव डॉट कॉम चे) हार्दिक अभिनंदन!!
असेच लिखाण पुढेही आम्हास वाचावयास मिळावे.
8 Jan 2011 - 9:43 pm | प्रभो
+६
8 Jan 2011 - 11:22 pm | पैसा
अभिनंदन!
अभिनंदन!!
अभिनंदन!!!
9 Jan 2011 - 12:38 am | प्राजु
हेच म्हणते
+८
9 Jan 2011 - 1:42 am | मितान
+ ९ अभिनंदन !!!
अजुन लिहा..... :)
9 Jan 2011 - 12:32 pm | छोटा डॉन
+१०
सहमत आहे.
- छोटा डॉन
9 Jan 2011 - 7:19 pm | पिवळा डांबिस
चारही लेखकांचे अभिनंदन!
8 Jan 2011 - 1:01 pm | सुत्रधार
छान लेख
8 Jan 2011 - 1:24 pm | सुहास..
परा , धम्या स्वातीतै,
तिघांचे अभिनंदन !!
अवांतर : हा धम्या फुल्या फुल्या फुल्या फुल्या फुलोरात काय करतोय ?
पर्या , गुरुवर्या , एक नंबर लेख , जबराट लिखाण
8 Jan 2011 - 1:35 pm | राजेश घासकडवी
आयला, म्हणजे कंपू सामना पर्यंत पोचला तर :) तिघांचंही हार्दिक अभिनंदन. जियो.
8 Jan 2011 - 2:45 pm | श्रावण मोडक
हाहाहाहा... पोचला, पोचला. सुखरूप पोचला आहे.
8 Jan 2011 - 3:19 pm | विनायक बेलापुरे
सकाळ सोडून थेट सामना केला म्हण्जे कमालच म्हणायची.
लवकरच मटा (पुणे आवॄत्ती ) मध्ये ही हजेरी लागेलच , त्याबद्दल आगाउ शुभेच्छा [:)]
8 Jan 2011 - 3:22 pm | गणपा
अरे वा इजा, बिजा आणि आता तिजा .....
मस्त बातमी....
स्वातीताईंच पेश्श्सल अभिनंदन.
मिपा रॉक्स् ;)
8 Jan 2011 - 3:37 pm | सर्वसाक्षी
रामदास
परा
धमु
स्वाती
या सर्वांचे अभिनंदन! आपले लोक 'मोठे' होत आहेत ही फारच आनंदाची घटना आहे. कौतुक वाटले.
8 Jan 2011 - 4:50 pm | डावखुरा
अभिनंदन!
अभिनंदन!!
अभिनंदन!!!
रामदास काका,परा भाउ,धमु भाउ,स्वाती तै लगे रहो..
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
8 Jan 2011 - 5:16 pm | विनायक प्रभू
येत्या एका वर्षात परा स्मुपदेश्क होणार.
8 Jan 2011 - 5:36 pm | वेताळ
बाकी सगळ्या लेखकांचे मनःपुर्वक अभिनंदन......
8 Jan 2011 - 5:42 pm | विकास
आता सामन्यात लेखणीमार्गे ओरडायला हवे - "आवाज कोणाचा? मिसळपावचा!" म्हणून :-)
परा, धमु, स्वाती आणि अर्थातच रामदास यांचे अभिनंदन!
8 Jan 2011 - 5:42 pm | शुचि
सर्वांचे अभिनंदन
8 Jan 2011 - 6:25 pm | बिपिन कार्यकर्ते
लै भारी!!!!
बाकी, हे परा आणि धमु कोण? मला फक्त स्वातीतै माहित आहे.
8 Jan 2011 - 9:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मलाही स्वातीताई माहित आहे. हे परा, धमु आणि श्रावण मोडक कोण?
अभिनंदन रे खरडसम्राटांनो!
8 Jan 2011 - 6:27 pm | शाहरुख
अरे वा ! अभिनंदन सगळ्यांचे !!
8 Jan 2011 - 6:46 pm | वाहीदा
सामना म्हणजे 'स्पेशल मिसळपाव तर्री मारके' ;-)
मग परासाहेब १० वी १२वी चे online classes काढणार का ?
8 Jan 2011 - 7:14 pm | विंजिनेर
अभिनंदन लोकहो! पुलेशु...
8 Jan 2011 - 7:29 pm | अविनाशकुलकर्णी
अभिनंदन दोघांचे..
8 Jan 2011 - 7:30 pm | नन्या
परा आणि धमु यांचे मनापासून अभिनंदन ! ! !
8 Jan 2011 - 7:30 pm | नन्या
परा आणि धमु यांचे मनापासून अभिनंदन ! ! !
8 Jan 2011 - 7:49 pm | गवि
वा.. खूपच झकास.. वाचतो...
अभिनंदन..
8 Jan 2011 - 9:00 pm | रेवती
परा, धमु आणि स्वातीताई यांचे अभिनंदन!
सर्व धागे वाचले आणि आवडले.
8 Jan 2011 - 9:45 pm | चिगो
एकदम झक्कास...
पराभौ, धमुभौ, स्वातीतै आणि रामदासकाकांचे मनःपुर्वक अभिनंदन...
8 Jan 2011 - 11:08 pm | चिंतामणी
पण थोडी निराशा झाली कारण टायटल वाचुन काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल असे वाटले होते.
पण वाचायला मीळाले ते फक्त "अभीनंदन" "अभीनंदन""अभीनंदन" आणि +१ +२ +३
बाकी बिकांचा प्रश्ण वाचून पडायचा बाकी राहीलो.
8 Jan 2011 - 11:12 pm | घाटावरचे भट
अरे वा!! मिपाकर वीरांचे अभिनंदन!!
- घा. भ.
8 Jan 2011 - 11:27 pm | आनंदयात्री
अटकेपार झेंडा फडकवलाय वाघांनी .. मराठी आंतरजालावर तर लेखणी चालवतातच पण त्याबरोबर पुढे मोठे पण होतायेत .. जिंका रे दोस्तांनो !!
8 Jan 2011 - 11:41 pm | पुष्करिणी
ग्रेट,
रामदासकाका, परा, धमु आणि स्वातीतै चं अभिनंदन !
8 Jan 2011 - 11:59 pm | चित्रा
असेच म्हणते. परा, धमु आणि स्वाती यांचे अभिनंदन.
9 Jan 2011 - 12:49 am | मराठे
अभिनंदन परा,धमु आणि स्वाती!
9 Jan 2011 - 1:25 am | आत्मशून्य
मनःपूर्वक.
9 Jan 2011 - 5:08 am | कौशी
अभिनंदन .....परा, धमु , स्वाती आणि रामदास
9 Jan 2011 - 6:08 am | नगरीनिरंजन
चारी मिपा-शिलेदारांचे हार्दिक अभिनंदन!!
9 Jan 2011 - 1:06 pm | सूर्यपुत्र
सर्वांचे अभिनंदन!!!
आता "सामना" अजूनच रंगण्याची चिन्हे दिसताहेत.......... :)
9 Jan 2011 - 4:01 pm | निनाद
उत्तम केलेत.
प्रिंट मध्ये आल्याबद्दल अभिनंदन...
10 Jan 2011 - 8:55 am | दिपक
अभिनंदन लेको.. तुस्सी तो छा गये !! :-)
10 Jan 2011 - 9:55 am | अमोल केळकर
अभिनंदन मित्रांचे
अमोल
10 Jan 2011 - 10:11 am | स्पा
मिसळपाव दुर्लक्षित प्यानथरचे संस्थापक आणि सर्वेसर्वा श्री पराजी पुणेकर आणि खरड सम्राट माननीय श्री धमाल राव बारामतीकर यांचे हार्दिक अभिनंदन
--- स्पावड्या
कार्यकारी अध्यक्ष
मिसळपाव दुर्लक्षित पॅथर
10 Jan 2011 - 10:52 am | ज्ञानराम
अभिनंदन ...........अभिनंदन ...........अभिनंदन ...........अभिनंदन ...................
10 Jan 2011 - 11:08 am | सुधीर काळे
स्वातीताई, 'परा'साहेबांचे व 'धमु'साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन
10 Jan 2011 - 11:58 am | जागु
दोघांचेही अभिनंदन आणि धन्यवाद.
माझा पुतण्या ९ विला आहे आणि आता त्याची म्हणजे त्याच्या आईवडीलांची पुर्वतयारी चालु झाली आहे. तुमचे मोलाचे मार्गदशन मी त्यांना मेल केले आहे. धन्स.