मटाचं मराठी पर्व

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
18 Apr 2008 - 11:00 am

महाराष्ट्र टाईम्स ने गुढीपाडव्या पासून ते १ मे पर्यंत मराठी पर्व साजरा करायचे ठरवले आहे.

या पर्वाच्या प्रत्येक दिवशी महाराष्ट्राच्या संबंधीत माहिती ते देताहेत. सोबतच त्या दिवशी कुणाची जयन्ती किंवा पुण्यातिथी असेल तर त्या व्यक्तीमत्वावर विशेष माहितीचं सदर असतं.

त्यानंरचं विशेष आकर्षण म्हणजे, मराठी वॉलपेपर. झकास मराठी रंग असलेले वॉलपेपर ते देताहेत. एकदा नक्की पहावं, वाचवंस सदर आहे हे.

दुवे देत आहे.

महाराष्ट्र टाईम्स.कॉम
मराठी पर्व

मराठी - नीलकांत

संस्कृतीभाषाइतिहाससमाजमाध्यमवेधमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

18 Apr 2008 - 11:24 am | आनंदयात्री

धन्यु ! मला वाटले सुमार केतकराला ठोकला की काय !

कलंत्री's picture

18 Apr 2008 - 8:38 pm | कलंत्री

हा उपक्रम छानच आहे. मराठी भाषेच्या वर्धिष्णु करण्यासाठी आता हालचाली हव्यात. त्यासाठी शाळा बळकट व्हायला हव्यात आणि मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मार्गदर्शन करायला हवे. बाकी असे फुटकळ कार्यक्रम अधुनमधुन व्हायला हवे.