मुंबई मीटर जाम.
जे औटोरिक्षा / टैक्सि ने प्रवास करतात अशांसाठी विशेष:
आज १२ अगस्ट आहे, आणि आज मीटर जाम चा दिवस आहे. आज आपण लोक औटोरिक्षा / टैक्सि चा उपयोग नाही करणार. आज आपण आपल्या आफिसास बस ने / लोकली ने / चालत चालत येणार.
बस ने / लोकली ने / चालत चालत येणेजाणे सफलतापूर्व असो तसेच औटोरिक्षा / टैक्सि वाल्यांस बरी अद्दल घडो ही शुभकामना!
बघुया काय मिजाज राहतो येथील जनते चा आणि औटोरिक्षा / टैक्सिवाल्यां चा!!
हैयो! हैयैयो!!
प्रतिक्रिया
12 Aug 2010 - 10:16 am | मनि२७
काही फरक पडणार नाही आस वाटतय.......
मनी माऊ :-)
12 Aug 2010 - 1:58 pm | Pain
मी तसाही त्यांचा उपयोग करत नाही.
12 Aug 2010 - 2:18 pm | सूड
आज ऑफिसला येताना मी जरी बसने आलो असलो, तरी बरेच लोक रिक्षाने प्रवास करताना दिसत होते. (आज मीटर जामचा दिवस आहे हे त्याना माहित तरी नसावं, किंवा रोजच्या सवयीने रिक्षात बसल्यानंतर लक्ष्यात आलं असावं )
12 Aug 2010 - 2:35 pm | हैयो हैयैयो
भगवान त्यांची रिक्षा करो, जे वरील विचारास निव्वळ वैचारिक पाठिंबाही देत नाहीत! ;-)
12 Aug 2010 - 2:35 pm | हैयो हैयैयो
भगवान त्यांची रिक्षा करो, जे वरील विचारास निव्वळ वैचारिक पाठिंबाही देत नाहीत! ;-)
13 Aug 2010 - 12:36 am | हर्षद आनंदी
तर आहेच..
केवळ तोच आहे म्हणुनच देशात सुबत्ता आहे