लोकप्रभात आलेला ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांचा http://www.loksatta.com/lokprabha/20100604/suraksha.htm हा लेख प्रचंड अस्वस्थ करून गेला...त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देशात तुकडे झाल्यातच जमा आहेत...सुमारे ३ कोटी बांगलादेशी आपल्या देशात आहेत...इस्लामीकरण वाढत आहे त्याचबरोबर भारतविरोधी कारवायाही वाढत आहेत...खरं तर मी असे लेख वाचायचे सोडून दिलेले आहे कारण आपला नुसताच संताप होतो आणि काहीच करता येत नाही हि जाणीव काही केल्या जात नाही...पण चुकून हा लेख वाचला...खरंच इतकी भयानक परिस्थिती आहे?
प्रतिक्रिया
28 May 2010 - 10:05 am | वेताळ
मला तर तुमचा धागा वाचुनच खुप संताप आला. अगदी तिळपापड होतोय माझा.तिकडे अमेरिकेत तुमच्या कडे जर असॉल्ट रायफल असेल तर इकडे पाठवुन द्या.मग दाखवतो एकएकाला इंगा.
गोळ्या पाठवायला विसरु नका.
वेताळ
28 May 2010 - 10:13 am | शिल्पा ब
त्यापेक्षा सरळ आर्मीत भरती व्हा...हव्या तेव्हढ्या गोळ्या आणि बंदुका मिळतील...आम्हाला जमत नाही म्हणूनच इकडे अमेरिकेत आलो...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
28 May 2010 - 10:30 am | फटू
आम्हाला जमत नाही म्हणूनच इकडे अमेरिकेत आलो...
म्हणजे काय हो शिल्पाताई?
सैन्यात जाणे शक्य नाही किंवा जमत नाही या गोष्टीचा आणि अमेरिकेत जाण्याचा संबंध जरा समजावून सांगाल का?
लोक अमेरिकेत फक्त हिरव्या नोटा छापण्यासाठी जातात असं ऐकून आहे.
- फटू
28 May 2010 - 10:35 am | शिल्पा ब
देशासाठी काही नाही तर कमीतकमी परदेशी चलन मिळावे म्हणूनच इथे हिरव्या नोटा छापायला आलो...तेव्हढाच आमचा खारीचा वाटा देशाची संपत्ती वाढवण्यासाठी...काही objection आहे का तुमचे?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
28 May 2010 - 10:45 am | फटू
मी फक्त माझी शंका विचारली. खुपच लवकर रागावता बुवा तुम्ही .
तुमच्या उत्तराने माझे समाधान नाही झाले. किंबहूना मला तर असं वाटत आहे की हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीच. असो. जाऊद्या. :)
अमेरिकेत राहून देशासाठी परदेशी चलन मिळवून देऊन आपण देशाची सेवाच करत आहोत हे साला आम्हालाही कुणी तेव्हा समजावून सांगितलं असतं तर आम्हीही देशप्रेमापोटी अमेरिकेला टाटा बाय बाय करून भारतात परत आलो नसतो.
- फटू
28 May 2010 - 10:49 am | शिल्पा ब
अमेरिकेत राहून देशासाठी परदेशी चलन मिळवून देऊन आपण देशाची सेवाच करत आहोत हे साला आम्हालाही कुणी तेव्हा समजावून सांगितलं असतं तर आम्ही देशप्रेमापोटी अमेरिकेला टाटा बाय बाय करून भारतात परत आलो नसतो.
काही हरकत नाही....चालायचंच :D .....पण आम्ही कुठे रागावलो? फक्त विचारलेल्या प्रश्नच उत्तर दिलं...बाकी अजून काही प्रश्न असतील तर खर्डा...म्हणजे खरड टाका...नाहीतर उगाच तुम्हाला राग यायचा...:-)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
28 May 2010 - 11:07 am | फटू
"आकांक्षापुढती गगन ठेंगणे" या उक्तीनुसार आपण चांगल्या संधीसाठी देशाच्या सीमा पार करून सातासमुद्रापार जातो. आपल्या कमाईचा थोडाबहूत हीस्सा घरच्यांना पाठवायच्या निमित्ताने आपल्या देशात आपण पाठवतो. त्यामुळे आपोआप देशाचे परकीय चलन वाढायला मदत होते.
पण म्हणून या गोष्टीला देशप्रेम म्हणणं पटत नाही.
पुढील चर्चा खुपच अवांतर होईल म्हणून माझा हा ईथला शेवटचा प्रतिसाद.
- फटू
28 May 2010 - 11:10 am | शिल्पा ब
मान्य.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
28 May 2010 - 10:47 am | वेताळ
मग बिचार्या डॉक्टराने तुमच्या कडुन ज्यादा पैशाची अपेक्षा केली असताना तुम्ही त्याच्या वर इथे एक धागा काढुन त्याची वाट लावली.बिचारा भारताच्या संपत्तीत वाढ करीत होता.
वेताळ
28 May 2010 - 10:51 am | शिल्पा ब
त्यासाठी आम्ही देणग्या देतो उगाच भरमसाठ फी आकारणाऱ्या डॉक्टरला आमचा विरोधच आहे....
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
28 May 2010 - 10:59 am | शानबा५१२
तुम्ही कमवलेले पैसे तुमच्या bank account मधे जातात,मग ते देशाला कसल परकीय चलन मिळवुन देतात??
tax तर अमेरीकेला मिळतो.हा जर तुम्ही देशात येउन पैसे खर्चत असाल तर तस म्हणायला वाव(wow!!)आहे...पण तशी शक्यता कमीच वाटते.
क्रुपया आमच्या अज्ञानात (ज्ञानात भर पडायची आशा नाही वाटत्)भर पाडावी.
***************************************************
काल दीनांक २७/०५/२०१० (आणि त्यापुर्वीही) मी केलेल्या उद्धटपणा,आगाउपणा,एखाद्याच्या नावाचा उल्लेख करुन केलेल्या nonsense comments बद्द्ल मी दीलगीरी(????) व्यक्त करतो.
28 May 2010 - 11:01 am | शिल्पा ब
जर तुम्ही देशात येउन पैसे खर्चत असाल तर तस म्हणायला वाव(wow!!)आहे...पण तशी शक्यता कमीच वाटते
का हो?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
28 May 2010 - 11:10 am | शानबा५१२
अरे म्हणजे तुम्ही तिकडे अमेरीकेला स्थायिक असाल तर इ़कडे कशाला खर्च कराल.........?
पण जर तस असेल तर तुम्हाला डॉक्टरला झापण्याचा पुरेपुर अधिकार आहे..becouse you pay (in the form of tax) सरकार and सरकार pays (in the form of help under the name of scholarship ) to डॉक्टर...............
***************************************************
काल दीनांक २७/०५/२०१० (आणि त्यापुर्वीही) मी केलेल्या उद्धटपणा,आगाउपणा,एखाद्याच्या नावाचा उल्लेख करुन केलेल्या nonsense comments बद्द्ल मी दीलगीरी(????) व्यक्त करतो.
28 May 2010 - 3:02 pm | मेघवेडा
देशासाठी काही नाही तर कमीतकमी परदेशी चलन मिळावे म्हणूनच इथे हिरव्या नोटा छापायला आलो...तेव्हढाच आमचा खारीचा वाटा देशाची संपत्ती वाढवण्यासाठी...
उदात्त विचार आहेत. खरे असतील तरच सादर प्रणाम!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
28 May 2010 - 10:18 am | वेताळ
वरील लेख एका मोठ्या हुद्यावरील सैन्याधिकार्याने लिहला आहे.तो सैन्यात होता त्यावेळी काय झक मारत होता काय?
वेताळ
28 May 2010 - 10:29 am | Pain
सैनिकांचे हात बांधलेले असतात. त्यांना वाटले म्हणुन काही करु शकत नाहीत. जोपर्यंत तैनात केले जात नाहीत तोपर्यंत हत्यारेही दिलेली नसतात (सरावाचा वेळ वगळता).
28 May 2010 - 10:31 am | शिल्पा ब
ही गोष्ट खरीच...आणि तैनात केल्यावरसुद्धा फक्त अधिकारी सांगतील तिथे लढणे हेच हातात असते...पटत असो व नसो...काही बोलता येत नाही...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
28 May 2010 - 10:22 am | सुखदा राव
काही देश दहशतवादाला मदत करतात.**** देशान्वर भरपुर बॉम्ब टाकावे अस वाटत बर्याचदा.
28 May 2010 - 10:24 am | शिल्पा ब
झक कशाला मारायला पाहिजे...तो अधिकारी तरी एकटा काय करणार? आणि राजकारण्यांनी गोंधळ घातलाय त्याचे काय? त्यापेक्षा तुम्हीच एक रायफल घ्या गोळ्यासहित आणि नाना पाटेकरसारखे राजकारण्यांना उडवून टाका....नाहीतर सरळ त्यांच्या खांद्यावर बसून प्रश्न विचारा, त्या मठ्ठाडांना
काही उत्तरे यायची नाहीत...ऑपोप डोक्याची शकले होऊन जातील...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
28 May 2010 - 10:38 am | शानबा५१२
लेख नाही वाचला तरी संताप,राग आला ................मग लेख वाचला तर काय होईल ह्या भीतीने दंगल वगैरे नको व्हायला म्हणून गप्प बसलो......................
आणि हो वेताळ भाउंना गोळ्या पाठवा हा नक्की..............नाहीतर बंदुक सोट्यासारखी हातात धरुन रहाव लागेल :D
आणि तुम्ही अमेरीकेला राहता तरी देशाबद्दल वाचता.........बर वाटल.........ईथे साले देशातलेच देशांच्या नावाने बोंबा मारतायत...........ग्रीसला 3 trillion एवढ कर्ज घ्याव लागल जागतिक बँकेकडुन,पण भारताला नाही गरज भासली(काही दीवसांपुर्वीची बातमी).
आणि भारत सरकारने काय केलेय मुसलमानांसाठी.....ना आरक्षण आणि कसली सुट मग ते तरी एखाद्या आतंकवाद्याला support करताना कशाला विचार करतील??
feeling of inequality की काय ते आहे ना त्यांमुळे होतय सर्व!
आता त्यात बांगलादेशींची भरती म्हणजे हींदुची पुरेपुर लागायला (वाट) काही वर्षच वाट पहावी लागेल...........केंद्र सरकार ह्या बाबतीत जागरुक असेल अस त्यांनी काढलेल्या ओळखपत्रांच्या आदेशावरुन वाटत.पण प्रत्यक्ष प्रतिबंध करायची कोणतीच तयारी दीसत नाही......
*************************************************
काल दीनांक २७/०५/२०१० (आणि त्यापुर्वीही) मी केलेल्या उद्धटपणा,आगाउपणा,एखाद्याच्या नावाचा उल्लेख करुन केलेल्या nonsense comments बद्द्ल मी दीलगीरी(????) व्यक्त करतो.
28 May 2010 - 10:45 am | टारझन
शाणभा चा प्रतिसाद वाचुन प्रचंड अस्वस्थ झालो :)
खरेच.. आज दीनांक आहे .. :)
28 May 2010 - 11:05 am | शानबा५१२
|आज दीनांक आहे.........
तुझ्या(आणि तत्सम काही इतरांच्या) प्रतिक्रीया मला polarographyच्या concept पेक्षा कठीण वाटतात समजायला.....polarography(a concept in electrochemistry) बद्दल मी आज जरी वाचल तरी मला एकदा वाचुन समजेल.पण ह्या असल्या मराठी(प्राचिन की very modern)प्रतिक्रीया काय समजत नाहीत.
***************************************************
काल दीनांक २७/०५/२०१० (आणि त्यापुर्वीही) मी केलेल्या उद्धटपणा,आगाउपणा,एखाद्याच्या नावाचा उल्लेख करुन केलेल्या nonsense comments बद्द्ल मी दीलगीरी(????) व्यक्त करतो.
28 May 2010 - 11:16 am | फटू
मिपावरचे प्रतिसाद समजून घेण्यासाठी आम्ही आता निराली पब्लिकेशनचं सेठचं चेमिस्ट्रीचं पुस्तकही बाजूला ठेवायचं का?
- फटू
28 May 2010 - 10:39 am | चिरोटा
म्हणजे नक्की काय करायचे?
एवढे जर घडत आहे तर मिलिटरी/वायु सेना/मिलिटरी ईन्टिलिजन्स वगैरे झोपले आहेत असा अर्थ होतो. महाजन ब्रिगेडियर होते(किंवा आहेत) तेव्हा सैन्यात त्यांच्या ओळखी असणारच्.तेव्हा ह्या झोपलेल्या संस्थांना उठवण्याचा महाजन ह्यांनी प्रयत्न केला का?की नेहमीप्रमाणे सगळे खापर राजकारण्यांवरच फोडायचे?
P = NP
28 May 2010 - 10:50 am | शानबा५१२
|की नेहमीप्रमाणे सगळे खापर राजकारण्यांवरच फोडायचे?
ह्याssssssssssट झक्काsssssssssssस.......................ते राजकरणी काय वरतुन पडलेत काय............त्यांना आपण जस उभ करु शकतो तसच पदावर असताना आपटु ही शकतो...............हे सर्वजण विसरतात..........आणि हो कोणीतरी अस लिखान कराव की ते काही जाग्रुकता निर्माण करेल......
***************************************************
काल दीनांक २७/०५/२०१० (आणि त्यापुर्वीही) मी केलेल्या उद्धटपणा,आगाउपणा,एखाद्याच्या नावाचा उल्लेख करुन केलेल्या nonsense comments बद्द्ल मी दीलगीरी(????) व्यक्त करतो.
28 May 2010 - 2:58 pm | आवशीचो घोव्
>.......त्यांना आपण जस उभ करु शकतो तसच पदावर असताना आपटु ही शकतो..........
पण *टभरचा मोबाईल वापरून CRACK (hack नव्हे) होणारे EVM वापरले तर हे ही शक्य नाही मित्रा.
28 May 2010 - 6:32 pm | शानबा५१२
अस होत का खरच.........हो तर मग कठीण आहे.
*************************************************
एखाद्या व्यक्तीशी जवळीक झाल्यानंतर ती दुर गेल्यावर दुखी होण्यापेक्षा एकटे राहणे,कोणाशी न बोललेले बरे हे तु मला शिकवलस!!!
28 May 2010 - 10:07 pm | आम्हाघरीधन
जर सैन्यातले अधिकारीच अश्या प्रकारची भाषा वापरु लागले तर देशाला कोण बरे वाचवणार......... म्हणे सर्वांनी एकत्र येवुन या गोष्टी थांबवुयात... अरे सिमेवर जे सैन्य उभे आहे त्यांना हा प्रकार व्यवस्थित समजावुन सांगा अन त्यावर उपाय योजना करा... आपल्या अधिकाराचा योग्य वापर करा... उगाच असले भलते सलते लिहुन जनतेच्या मनात किंतु परंतु निर्माण करु नका....
शेळपट माणसाचा....एक्दम शेळपट लेख.... अश्यांना कुणी ब्रिगेडियर बनविले असेल कोण जाणे.....
28 May 2010 - 10:48 pm | मदनबाण
वरील लेख एका मोठ्या हुद्यावरील सैन्याधिकार्याने लिहला आहे.तो सैन्यात होता त्यावेळी काय झक मारत होता काय?
प्रामाणिक सैन्याधिकार्याला सुद्धा आपल्या देशात कशी वागणुक मिळते,हे जर पहायचे असेल तर याचे उत्तम उदाहरण सेवानिवृत्त ब्रिगेडियर देविंदर सिंह यांचे आहे...या अधिकार्याला न्याय मिळवण्यासाठी १० वर्ष लागली...म्हणजे जो सैन्याधिकारी देशासाठी सर्वस्व समर्पण करतो त्याच्यावरच न्याय मागण्याची वेळ येते...
http://www.bhaskar.com/article/nat-wrong-history-wronged-officer-tribuna...
या विषयावर मराठी वर्तमानपत्रात काहीच लिहुन आलेले नाही !!! (मी जालावर शोधण्याचा प्रयत्न केला ,तो बहुतेक तोकडा पडला असावा...)
जरा हे सुद्धा आवार्जुन वाचा :---
नष्ट कर दिए गए हैं 1971 युद्ध के रिकॉर्ड
http://www.bhaskar.com/article/NAT-most-military-records-of-bangladesh-w...
भारतीय नौसेना ने डुबोई थी पाक पनडुब्बी गाजी ?
http://www.bhaskar.com/article/NAT-navy-sinking-pakistani-submarine-in-1...
मदनबाण.....
Jealousy is nothing more than a fear of abandonment.
28 May 2010 - 10:58 pm | शिल्पा ब
आता काय बोलायचे? हे राजकारणी आणि नोकरशहा तर देश विकून खायला बसलेत.. X( :S :(
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
28 May 2010 - 11:02 pm | मदनबाण
राजकारणी आणि नोकरशहा तर देश विकून खायला बसलेत..
त्यासाठीच तर स्वीस खाती लागत असतील ना !!!
हे बाहेरचे देश म्हणत असतील कोण म्हणतो हिंदुस्थान गरीब आहे ? हे लोक इतका पैसा या बँकेत जमा करतात तर मग हे लोग गरीब कसे ?
मदनबाण.....
Jealousy is nothing more than a fear of abandonment.
29 May 2010 - 1:35 am | सुधीर काळे
शिल्पाताई,
हा धागा http://tinyurl.com/352xp6f ( किंवा http://www.2point6billion.com/news/2010/05/28/chatham-house-pakistan-opt... उघडून पहा. नक्कीच जरा बरे वाटेल!
(माझे दोन प्रतिसाद मॉडरेशनमध्ये आहेत! उद्यापर्यंत दिसू लागतील असे वाटते.)
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.