गंभीर विषयावरचा एक खुसखुशीत लेख! मनापासून आवडला!
सुरेख लिहिलंय अरूंधतीतै!
-- (लोडशेडेड पण आशावादी) मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेड्याचे वेडे विचार!!
नीधप यांनी स्वच्छतागृहान्चा प्रश्न मांडला होता.
तसेच प्रदूषण, भ्रष्टाचार, महागाई असा कुठलाही प्रश्न घ्या...
वाईट लोकांची संख्या चांगल्या लोकांपेक्षा खूप जास्त वाढल्याने हे सर्व होत आहे ~ आणि त्याला काहीही उत्तर नाही
अहो ताई, सरकार/मंत्री तेच कार्य करत आहेत ज्या करता त्यांना निवडून दिलयं!!!
आम आदमी ने, आम आदमी करता निवडून आणलेलं सरकार आहे. :)
२४ तास वीज, पाणी असणे, रात्री वीजेच्या दिव्यात अभ्यास करणे, उन्हाळ्यातील दुपार ही ए. सी/कुलर/फॅन यांच्या थंड हवेत घालवणे ह्या सर्व चैनीच्या गरजा आहेत :) आणि आम आदमी ला असल्या चैनींची गरज नाही हे आमचं सरकार/मंत्री जाणून आहेत. जनतेचा पैसा असल्या चैनींवर खर्च होउ नये म्हणूनच तर त्यांनी आटोकाट प्रयत्न करून वीजेचं उत्पादन वाढू दिलं नाही तसेच वीज कपात(घोषित/अघोषित) करुन आम आदमी ला सुखी ठेवलयं :)
तुम्ही कदाचीत आम आदमी नाहीत, त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय.
एकदाचं आम आदमी व्हा आणि मग बघा तुम्हाला कसलाच त्रास जाणवणार नाही :D
(मोर्चे, घेराव, धरणे, आंदोलने???? ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आम आदमी करतो पण तेव्हाच, जेव्हा आमची क्रिकेटची टिम वर्ल्ड कप च्या फॉंयनल मधे सुद्धा प्रवेष करत नाही. आणि तेव्हा आम्ही सिलेक्टर्सना सुद्धा जाब विचारतो :W )
सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)
गेल्या काही दिवसांच्या वीजकपातीनंतर आजच्या दुपारी तरी महावितरण आमच्यावर प्रसन्न आहे! चला, जोवर वीज आहे तोवर जीवाचे सिमला, कुलू-मनाली, महाबळेश्वर करून घेते! ;-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
प्रतिक्रिया
अमादिकांन
गंभीर
+१
छान! लेख
नीधप यांनी
....
लेख
धन्यवाद!
वीज आहे
सुंदर
मस्तच !!
सहमत
मस्त...