नमस्कार,
गेली २०-२२ वर्षे मी शेती ह्या विषयावर माहिती गोळा करत होतो आणि अजूनही माहिती गोळा करत आहेच.
मिपावर पण ह्या विषयावर बरेच लेख असावेत.पण "शेती" ह्या विषयासाठी स्वतंत्र विभाग नसल्याने, ह्या विषयावरील माहिती शोधतांना खूपच वेळ वाया जातो.
सुरंगी, नाखू ह्यांनी ह्या विषयावर बरेच लिखाण पण केले आहे. (किंबहूना मला माझ्या शेतीचे आर्थिक नियोजन करतांना ह्यांच्या लेखांचा खूप फायदा झाला आणि पुढे पण होईलच.)
ह्या माहितीमुळेच, मी शेतकरी होवू शकलो.
ह्या लेखांचा मला जसा फायदा झाला तसाच फायदा मिपाकरांना व्हावा, ह्या उद्देशाने, मिपावर भटकंती, पाककृती,काव्य ह्या विषयांसाठी जसे स्वतंत्र विभाग आहेत, तसाच "शेती" ह्या विषयासाठी देखील एक विभाग असावा असे माझे मत.
कळावे,
आपलाच,
(शेतकरी) मुवि
प्रतिक्रिया
4 Jul 2016 - 10:43 am | मार्मिक गोडसे
सहमत.
4 Jul 2016 - 11:33 am | टवाळ कार्टा
+१
4 Jul 2016 - 12:07 pm | रघुनाथ.केरकर
हो... स्वतन्त्र विभाग हवा.
4 Jul 2016 - 1:06 pm | नाखु
महाराजा
4 Jul 2016 - 1:44 pm | पैसा
चांगली कल्पना. प्रशांतला विचारू.
4 Jul 2016 - 6:46 pm | शाम भागवत
सहमत
4 Jul 2016 - 8:06 pm | कैलासवासी सोन्याबापु
+१
4 Jul 2016 - 9:51 pm | वगिश
सहमत
4 Jul 2016 - 10:32 pm | चांदणे संदीप
आपली माती आपली माणसं आपलं मिपा!
Sandy