इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं- व्यक्तिचित्र काढायचं तर आधी लहान आकारात काढा. म्हणजे चुकाही लहान होतात. त्याचं प्रात्यक्षिक म्हणून पोस्टाच्या तिकीटाएव्हढं लोकमान्य टिळक यांचं चित्र शिकवलं होतं. तीनचार डीटेल्स- बस्स . चित्र तयार. गणपतीचं चित्रही तसंच!
तुम्हाला चांगले गुरु लाभले.
चित्राची साईज A4 च्या अगदी निम्मि नाही. १५० मिमि बाय २०० मिमि म्हणजे साधारण A4 च्या ७० टक्के. (A4 - २१० मिमि बाय २९७ मिमि. - Being a hardcore Mechanical Draughtsman, size तोंडपाठ :-)) )
मी स्केचींगसाठी कॅमलीनची ३ बी आणि शेडींगसाठी ६ बी पेन्सिल वापरतो.
बाकी काही विशेष साहित्य वापरत नाही. चांगला इरेजर, चांगले स्केच बूक, शार्पनर आणि पेन्सिल. बस्स.
ब्लेंडींग बोटांनीच करतो.
फक्त मी जे काही करील ते उत्कृष्टच करील असे नेहमी ध्येय ठेवतो आणि चित्रात जिवंतपणा आणण्यासाठी खूप मेहनत घेतो.
शेडिंगचे कष्ट आणि चिकाटी प्रचंड दिसते आहे.
अवघड बाबी जसे चष्म्याचा पोत आणि रंग, केस वगैरे अतिशय उत्तम आले आहेत.
खूप छान चित्र आहे.
खरंच अवघड वाटतंय सांगायला पण हे अगदी पुलं सारखे दिसणारे गृहस्थ वाटत आहेत.
जबडा / ओठांचा भाग वेगळा आला आहे.
इतक्या सुंदर चित्राला आणि मेहनतीला काही बारीक चू़क काढायला नको.
राग मानू नये. पुढच्या चित्रासाठी शुभेच्छा..
राग वगैरे काही नाही. उलट तुम्ही स्पष्ट सांगीतलेत त्यामुळे सुधारणा करता येतील.
तुमच्या निरिक्षणांशी सहमत. मुळ चित्रात ओठ थोडे जाड आहेत. पण होते काय की अगदी ०.१ मिमि थिकनेस जरी वाढवायची म्हटली तरी एखादेवेळी हात योग्य जागी फिरत नाही आणि चित्र बिघडून जाते. म्हणून मी आहेत तसेच ठेवले.
प्रतिक्रिया
21 Aug 2015 - 1:12 pm | खेडूत
सुंदर! ...__/\__
कुतूहल म्हणून विचारतो: किती वेळ लागला याला?
आणि आकांर केव्हढा आहे? A4/ A3?
21 Aug 2015 - 1:49 pm | बबन ताम्बे
- जवळजवळ ५ तास लागले. अर्थात सलग बसणे झाले नाही.
- साईझ १५ सेमी बाय २० सेमी आहे.
21 Aug 2015 - 3:44 pm | खेडूत
ओके . धन्यवाद.
म्हणजे A4 च्या निम्मा कागद !
यावरून आमचे हुल्ल्याळ नामक शिक्षक आठवले.
इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं- व्यक्तिचित्र काढायचं तर आधी लहान आकारात काढा. म्हणजे चुकाही लहान होतात. त्याचं प्रात्यक्षिक म्हणून पोस्टाच्या तिकीटाएव्हढं लोकमान्य टिळक यांचं चित्र शिकवलं होतं. तीनचार डीटेल्स- बस्स . चित्र तयार. गणपतीचं चित्रही तसंच!
21 Aug 2015 - 4:46 pm | बबन ताम्बे
तुम्हाला चांगले गुरु लाभले.
चित्राची साईज A4 च्या अगदी निम्मि नाही. १५० मिमि बाय २०० मिमि म्हणजे साधारण A4 च्या ७० टक्के. (A4 - २१० मिमि बाय २९७ मिमि. - Being a hardcore Mechanical Draughtsman, size तोंडपाठ :-)) )
21 Aug 2015 - 1:16 pm | सुबोध खरे
सुंदर! ...__/\__ __/\__
21 Aug 2015 - 1:23 pm | पद्मावति
वाह....मस्तं.
21 Aug 2015 - 1:25 pm | पगला गजोधर
सही...
21 Aug 2015 - 1:29 pm | अभ्या..
बबनराव जमेश हो एकदम.
जरा सेपिया टोन केले चित्र तर पुलंचे अस्सल छायाचित्र म्हणता येईल इतका लाईकनेस जमलाय.
21 Aug 2015 - 4:42 pm | चौथा कोनाडा
सही !
21 Aug 2015 - 1:35 pm | मोहनराव
एक नंबर!!
21 Aug 2015 - 1:39 pm | चाणक्य
मस्तच जमलय.
21 Aug 2015 - 1:59 pm | लव उ
छान
21 Aug 2015 - 2:01 pm | थॉर माणूस
अप्रतिम... मस्त जमलंय.
21 Aug 2015 - 2:02 pm | एस
अतिशय सुरेख. तुमच्या आधीच्या चित्रांपेक्षा ह्यातली सफाई लगेच जाणवतेय. कागद फार रफ फिनिशिंगचा वापरलाय का?
अजून येऊ द्यात.
21 Aug 2015 - 5:08 pm | बबन ताम्बे
कदाचीत शेडींग करताना मी पेन्सिल वरचेवर घासली त्यामुळे सलगता आली नसावी.
21 Aug 2015 - 8:40 pm | एस
थोडे स्मजिंग करा म्हणजे टोन एकसारख्या येतील.
24 Aug 2015 - 6:29 pm | बबन ताम्बे
करून बघतो.
21 Aug 2015 - 2:03 pm | मधुरा देशपांडे
वाह. अप्रतिम.
21 Aug 2015 - 2:32 pm | संदीप डांगे
उत्तम...+१००
21 Aug 2015 - 2:44 pm | चिगो
अत्यंत सुंदर.. जबराट..
21 Aug 2015 - 3:06 pm | प्यारे१
आधी छायाचित्रच वाटलं कृष्णधवल.
मस्त काम आहे.
21 Aug 2015 - 3:13 pm | ऋतुराज चित्रे
सुंदर...
21 Aug 2015 - 3:18 pm | नीलमोहर
अगदी हुबेहुब जमलंय चित्र.
21 Aug 2015 - 3:20 pm | किसन शिंदे
हुबेहूब चित्र काढलेय!
21 Aug 2015 - 3:50 pm | खटपट्या
जबरी !!
21 Aug 2015 - 3:54 pm | पियुशा
अप्रतिम !!!!!
21 Aug 2015 - 3:54 pm | विनोद१८
चित्रातला जीवंतपणा जाणवतोय.
21 Aug 2015 - 3:58 pm | चौथा कोनाडा
अतिशय सुंदर !
छटा मिश्रण अन पांढरे भुर-भुर केस अप्रतिम जमलेय !
ब्राव्हो बबन ताम्बे !
21 Aug 2015 - 4:47 pm | प्रमोद देर्देकर
खुप छान.
21 Aug 2015 - 4:55 pm | कोमल
मस्तच. आवडले!
21 Aug 2015 - 4:58 pm | नाव आडनाव
विषय "पेन्सिल शेडींग" बदलून "फोटो" असा टाकला तरी चालण्याइतकं चांगलं आलंय चित्र. भारी :)
21 Aug 2015 - 4:59 pm | अत्रुप्त आत्मा
छान..सुंदर..अप्रतिम
21 Aug 2015 - 4:59 pm | शरभ
छान. खूप आवडले.
21 Aug 2015 - 5:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुन्दर...!
-दिलीप बिरुटे
21 Aug 2015 - 7:31 pm | श्रीरंग_जोशी
वाह, काय भाव टिपले आहेत. खूप आवडलं.
21 Aug 2015 - 7:48 pm | बहुगुणी
फ्रेम करून संग्रही ठेवावं इतकं सुरेख चित्र आहे. [तुमची सहीदेखील आवडली :-)]
21 Aug 2015 - 8:01 pm | प्रचेतस
प्रचंड सुंदर आणि बोलकं.
21 Aug 2015 - 8:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सुंदर आलयं चित्र!!
21 Aug 2015 - 8:10 pm | मयुरा गुप्ते
सुंदरच झालयं चित्र. विशेषतः डोळे,चष्मा,व गालांचे स्नायु..त्यांचं रेखाटन फारच तंतोतंत आलय.
-मयुरा
21 Aug 2015 - 8:14 pm | यशोधरा
सुरेख आलं आहे चित्र!
21 Aug 2015 - 9:55 pm | राजकुमार१२३४५६
एकदम मस्त !!
21 Aug 2015 - 11:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
अतीसुंदर !
22 Aug 2015 - 12:47 am | उगा काहितरीच
अप्रतिम .
22 Aug 2015 - 10:51 am | संजय पाटिल
अप्रतिम. चित्राचा एक एक चौरस सेमी बारकाइने बघत बसलो. एव्ह्ढं सुंदर आहे.
22 Aug 2015 - 11:43 am | तुषार काळभोर
+१
22 Aug 2015 - 4:22 pm | नि३सोलपुरकर
वाह वाह .. बबन राव एकदम झालयं चित्र.
23 Aug 2015 - 10:17 am | मदनबाण
झ-का-स . . . :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونص
24 Aug 2015 - 11:43 am | बबन ताम्बे
.
24 Aug 2015 - 2:46 pm | बॅटमॅन
फोटोशॉप वापरून एखाद्या फोटोचेच रूपांतर केलेय असे वाटण्याइतपत हुबेहूब जमलंय!!!!!
24 Aug 2015 - 3:18 pm | सूड
पर्फेक्ट!!
24 Aug 2015 - 3:48 pm | जिन्गल बेल
खूप छान....
24 Aug 2015 - 3:52 pm | असंका
कमाल केलीयेत!! अविश्वसनीय सफाई आहे..
24 Aug 2015 - 5:40 pm | माम्लेदारचा पन्खा
बबन बापू (बाप माणूस ) !!
24 Aug 2015 - 5:42 pm | बबन ताम्बे
.
24 Aug 2015 - 6:44 pm | बोका-ए-आझम
हे चित्र आहे हे तुम्ही म्हणताय म्हणून मान्य करतो, नाहीतर हा फोटोच!
24 Aug 2015 - 6:59 pm | पैसा
छानच जमलंय!
24 Aug 2015 - 8:19 pm | शब्दबम्बाळ
तुम्ही ग्राफाईट पेन्सील वापरता का?
ब्लेंडिंग कशाने करता?
एखादा लेख लिहा कि तुमच्या स्केचिंगच्या साहित्यावर ! :)
25 Aug 2015 - 11:46 am | बबन ताम्बे
मी स्केचींगसाठी कॅमलीनची ३ बी आणि शेडींगसाठी ६ बी पेन्सिल वापरतो.
बाकी काही विशेष साहित्य वापरत नाही. चांगला इरेजर, चांगले स्केच बूक, शार्पनर आणि पेन्सिल. बस्स.
ब्लेंडींग बोटांनीच करतो.
फक्त मी जे काही करील ते उत्कृष्टच करील असे नेहमी ध्येय ठेवतो आणि चित्रात जिवंतपणा आणण्यासाठी खूप मेहनत घेतो.
25 Aug 2015 - 10:59 am | नाखु
तर अप्रतीम पण चित्रही भन्नाट.
काढलागणपतीझालामारूतीफेमडाणी (वि)चित्रवाला नाखुस
27 Aug 2015 - 2:01 pm | बबन ताम्बे
खरं म्हणजे पुलंचेच एक वाक्य स्मरते की पोटापाण्यासाठी जे करायला लागते ते जरूर करा पण आयुष्यात एक तरी छंद जोपासा. मलाही त्या वाक्याने प्रेरणा दिली.
27 Aug 2015 - 4:34 pm | मैत्र
शेडिंगचे कष्ट आणि चिकाटी प्रचंड दिसते आहे.
अवघड बाबी जसे चष्म्याचा पोत आणि रंग, केस वगैरे अतिशय उत्तम आले आहेत.
खूप छान चित्र आहे.
खरंच अवघड वाटतंय सांगायला पण हे अगदी पुलं सारखे दिसणारे गृहस्थ वाटत आहेत.
जबडा / ओठांचा भाग वेगळा आला आहे.
इतक्या सुंदर चित्राला आणि मेहनतीला काही बारीक चू़क काढायला नको.
राग मानू नये. पुढच्या चित्रासाठी शुभेच्छा..
27 Aug 2015 - 5:29 pm | बबन ताम्बे
राग वगैरे काही नाही. उलट तुम्ही स्पष्ट सांगीतलेत त्यामुळे सुधारणा करता येतील.
तुमच्या निरिक्षणांशी सहमत. मुळ चित्रात ओठ थोडे जाड आहेत. पण होते काय की अगदी ०.१ मिमि थिकनेस जरी वाढवायची म्हटली तरी एखादेवेळी हात योग्य जागी फिरत नाही आणि चित्र बिघडून जाते. म्हणून मी आहेत तसेच ठेवले.
27 Aug 2015 - 9:26 pm | सर्वसाक्षी
सुरेख चित्र
29 Aug 2015 - 1:41 am | एक एकटा एकटाच
अत्यंत सुरेख
29 Aug 2015 - 3:14 am | रातराणी
शब्दच नाहीत!
31 Aug 2015 - 12:34 pm | विशाल कुलकर्णी
अप्रतिम _/\_
20 Apr 2016 - 3:26 pm | रुस्तम
अप्रतिम!!!
20 Apr 2016 - 3:43 pm | पुंबा
फारच सुंदर हो... खुप आवडले
20 Apr 2016 - 4:38 pm | साहेब..
_/\_
20 Apr 2016 - 5:18 pm | सविता००१
किती हो सुंदर काढलंय...
20 Apr 2016 - 5:37 pm | mahayog
अतिशय छान "छाया"चित्र.
20 Apr 2016 - 7:10 pm | बबन ताम्बे
नवीन सदस्यांसाठी खाली लिंक देत आहे. माझी आतापर्यंतची कला मी सादर केली आहे.
धन्यवाद. :-)
http://misalpav.com/node/31290
http://misalpav.com/node/31283
http://misalpav.com/node/28637
http://misalpav.com/node/28217
http://misalpav.com/node/28207
21 Apr 2016 - 2:12 pm | यशोधरा
सुरेख!