मुळात चित्र किती हुबेहूब आहे ह्यापेक्षा पेन्सिल शेडिंगच्या मूलभूत तत्त्वांचा वापर किती खुबीने केलाय आणि त्यातून त्या व्यक्तीची अनुभूती किंवा चित्रकाराला जे दाखवायचं आहे ते प्रेक्षकांपर्यंत किती परिणामकारकतेने पोहोचतेय हे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने स्मिता पाटील खूपच बोलकी उतरलीय ह्या चित्रात. मस्त.
अगदी छायाचित्रच आहे की काय असे वाटावे इतके हुबेहूब चित्र काढण्याला हायपररिअलिस्टिक पेंटिंग म्हणतात. हे तैलरंग आणि ग्राफाईट (पेन्सिल्/पावडर) या माध्यमांत चांगले जमते. जलरंगात मात्र रिअलिस्टिक परिणाम त्यांच्या तरलतेने आणि पारदर्शकपणामुळे आणणे अवघड असते. तसा प्रयत्न केल्यास त्या चित्रातील मजाही निघून जाते. म्हणून माध्यमाच्या मर्यादा आणि शक्तिस्थळे दोन्ही नीट समजून घेऊन त्यातून चांगले काहीतरी फुलवणे. मग नंतर हळूहळू आपली स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करणे हे महत्त्वाचे.
हायपररिअलिस्टिक पेन्सिल शेडिंगबद्दल तुम्हांला कबूल केल्याप्रमाणे अजूनही व्यनि न केल्याबद्दल खरंच सॉरी. खूप सविस्तर सांगूया असे म्हणता म्हणता ते राहून गेलेय.
लोक माझ्या एकुलत्या एका आयडीचेपण किती डुआयडी करताहेत हे पाहून मजा वाटली. स्वैप, स्वॅप, स्वाप, स्वाप्स, स्वॉप अन् अजून कायकाय. बघा, मला किती स्कोप आहे मिपावर डुआयडींनी वावरायला! :-)) गंमत म्हणजे विचित्र काहीतरी आयडी नको म्हणून हा घेतला होता. हाहाहाहा! (ह. घ्या.) ओ वल्लीशेट, ते 'मी पयला' घेऊन टाकू का हो?
@ स्वॅप्स : सर्वच दुव्यातील चित्रे "हायपररिअलिस्टिक" या संबोधनाला पुरेपूर जागून आहेत. आधी सांगीतले नसते तर छायाचित्रे म्हणून सहज खपून गेली असती ! दुव्यांसाठी धन्यवाद !
सुंदर आलेय ! डोळे तर एकदम जिवंत ! ताम्बेसाहेब, चांगलाच जोर धरलायत ! तुमची चित्रे पाहून खरोखरच मजा येतेय !
पुढील कलाक्रुतीसाठी आमच्या "लै भारी" शुभेचछा !
प्रतिक्रिया
26 Aug 2014 - 1:32 pm | शेखर
खुपच छान !!!
26 Aug 2014 - 1:33 pm | गवि
फार उत्तम आहे स्केच.. धन्यवाद. अशीच इतर चित्रेही दाखवत रहावीत.
27 Aug 2014 - 2:21 pm | बबन ताम्बे
https://picasaweb.google.com/111450969302919104283/Art_work?authuser=0&a...
सर्व चित्रे मिसळपाववर पण टाकली आहेत.
27 Aug 2014 - 2:24 pm | गवि
वाह.. क्या बात है.. बाळासाहेब ठाकरेंचे रेखाचित्रसुद्धा उत्कृष्ट आहे.
26 Aug 2014 - 1:49 pm | प्रभाकर पेठकर
सुंदर.
जीवणी, किंचित मोठी वाटते आहे का?
26 Aug 2014 - 1:52 pm | सुहास झेले
सुंदर :)
26 Aug 2014 - 2:27 pm | ज्ञानोबाचे पैजार
छानच जमले आहे स्केच.
26 Aug 2014 - 3:00 pm | एस
मुळात चित्र किती हुबेहूब आहे ह्यापेक्षा पेन्सिल शेडिंगच्या मूलभूत तत्त्वांचा वापर किती खुबीने केलाय आणि त्यातून त्या व्यक्तीची अनुभूती किंवा चित्रकाराला जे दाखवायचं आहे ते प्रेक्षकांपर्यंत किती परिणामकारकतेने पोहोचतेय हे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने स्मिता पाटील खूपच बोलकी उतरलीय ह्या चित्रात. मस्त.
अगदी छायाचित्रच आहे की काय असे वाटावे इतके हुबेहूब चित्र काढण्याला हायपररिअलिस्टिक पेंटिंग म्हणतात. हे तैलरंग आणि ग्राफाईट (पेन्सिल्/पावडर) या माध्यमांत चांगले जमते. जलरंगात मात्र रिअलिस्टिक परिणाम त्यांच्या तरलतेने आणि पारदर्शकपणामुळे आणणे अवघड असते. तसा प्रयत्न केल्यास त्या चित्रातील मजाही निघून जाते. म्हणून माध्यमाच्या मर्यादा आणि शक्तिस्थळे दोन्ही नीट समजून घेऊन त्यातून चांगले काहीतरी फुलवणे. मग नंतर हळूहळू आपली स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करणे हे महत्त्वाचे.
हायपररिअलिस्टिक पेन्सिल शेडिंगबद्दल तुम्हांला कबूल केल्याप्रमाणे अजूनही व्यनि न केल्याबद्दल खरंच सॉरी. खूप सविस्तर सांगूया असे म्हणता म्हणता ते राहून गेलेय.
काही हायपररिअलिस्टिक तैलरंगचित्रे: http://imanmaleki.com/index.htm
(कलाकार इमान मलेकी)
काही हायपररिअलिस्टिक पेन्सिल शेडिंगः http://midtel.net/~imaginee/artgalleries.html (कलाकार लिंडा ह्युबर)
काही हायपररिअलिस्टिक जलरंगचित्रे http://fineartblogger.com/steve-hanks-realistic-watercolor-paintings/
(कलाकार स्टीव हँक्स)
26 Aug 2014 - 5:56 pm | बबन ताम्बे
धन्यवाद स्वॅप्स. खूप चांगली माहिती दिलीत. दिलेल्या लिंक्स अप्रतिम आहेत.
26 Aug 2014 - 11:23 pm | बहुगुणी
स्टीव्ह हँक्सची चित्रे अप्रतिम आहेत!
26 Aug 2014 - 11:25 pm | बहुगुणी
तांबे साहेब, अर्थातच, तुमचं 'स्मिता पाटील' रेखाटनही आवडलंच.
27 Aug 2014 - 12:55 pm | संजय क्षीरसागर
लिंक्सबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
11 May 2020 - 5:47 pm | राघव
स्टीव हँक्स ची चित्र अप्रतीम आहेत! धन्यवाद.
काही अप्रतीम पेन्सील शेडींगची चित्रं - कलाकारः Xiaonan Sun - https://www.theportraitart.com/artvideo
काही हायपर रिअॅलिझम पेंटींग्स - कलाकारः Jung Hwan - http://www.artnet.com/artists/an-jung-hwan/
हे दोघेही आपापल्या क्षेत्रात ग्रेट आहेत.
12 May 2020 - 12:42 pm | चौथा कोनाडा
भारी आहेत दोन्ही लिंकवरची चित्रं !
ग्रेट कलाकार्स !
26 Aug 2014 - 3:39 pm | शिद
अप्रतिम...!!! *good*
26 Aug 2014 - 3:40 pm | प्रमोद देर्देकर
लय भारी राव आवडले.
26 Aug 2014 - 4:28 pm | अत्रुप्त आत्मा
26 Aug 2014 - 4:43 pm | इरसाल
पर्फेक्तो !!!!
26 Aug 2014 - 5:56 pm | बबन ताम्बे
सर्वांना धन्यवाद.
26 Aug 2014 - 8:02 pm | स्वप्नालीसा
*good* *THUMBS%%_%%UP* :GOOD: :good: *GOOD* *THUMBS UP*
26 Aug 2014 - 8:17 pm | आतिवास
आवडले!
26 Aug 2014 - 8:50 pm | श्रीरंग_जोशी
चेहर्यावरचे भाव, केवळ अप्रतिम.
26 Aug 2014 - 11:00 pm | खटपट्या
मस्त जमलंय.
वेगवेगळ्या लिंका दिल्याबद्दल स्वैप यांचे धन्यवाद
26 Aug 2014 - 11:16 pm | एस
लोक माझ्या एकुलत्या एका आयडीचेपण किती डुआयडी करताहेत हे पाहून मजा वाटली. स्वैप, स्वॅप, स्वाप, स्वाप्स, स्वॉप अन् अजून कायकाय. बघा, मला किती स्कोप आहे मिपावर डुआयडींनी वावरायला! :-)) गंमत म्हणजे विचित्र काहीतरी आयडी नको म्हणून हा घेतला होता. हाहाहाहा! (ह. घ्या.) ओ वल्लीशेट, ते 'मी पयला' घेऊन टाकू का हो?
26 Aug 2014 - 11:40 pm | खटपट्या
अहो मला तो अर्धचंद्र देता येत नाही हो. मी गुगल मधून टंकतो
26 Aug 2014 - 11:44 pm | एस
ह. घ्या हो. कंसातलं वाचलं नाय का? :-D
27 Aug 2014 - 1:11 am | खटपट्या
:)
27 Aug 2014 - 9:28 pm | बहुगुणी
swEps=स्वॅप्स; kEp= कॅप; वगैरे...
26 Aug 2014 - 11:43 pm | मुक्त विहारि
जमल्यास अजून काही चित्रे असतील तर ती पण टाका....
27 Aug 2014 - 2:20 pm | बबन ताम्बे
https://picasaweb.google.com/111450969302919104283/Art_work?authuser=0&a...
सर्व चित्रे मिसळपाववर पण टाकली आहेत.
26 Aug 2014 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्केच खूप छान आहे !
@ स्वॅप्स : सर्वच दुव्यातील चित्रे "हायपररिअलिस्टिक" या संबोधनाला पुरेपूर जागून आहेत. आधी सांगीतले नसते तर छायाचित्रे म्हणून सहज खपून गेली असती ! दुव्यांसाठी धन्यवाद !
27 Aug 2014 - 12:04 am | प्यारे१
अ च प्रतिम!
27 Aug 2014 - 12:10 pm | कुसुमावती
हुबेहुब जमलयं चित्र
27 Aug 2014 - 12:11 pm | मराठी_माणूस
चित्र दिसत नाही
27 Aug 2014 - 12:31 pm | संजय क्षीरसागर
बबनश्री, लगे रहो! स्मिता पाटील देखिल चित्र पाहून हरखून गेली असती.
27 Aug 2014 - 12:33 pm | मदनबाण
झ का स्स्स्स... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ
27 Aug 2014 - 12:35 pm | बॅटमॅन
अप्रतीम!!!! लैच बोलके चित्र आहे.
27 Aug 2014 - 1:41 pm | मराठी_माणूस
चित्र दिसत नाही
27 Aug 2014 - 2:10 pm | बबन ताम्बे
https://picasaweb.google.com/111450969302919104283/DropBox03?authuser=0&...
27 Aug 2014 - 2:30 pm | बबन ताम्बे
https://picasaweb.google.com/111450969302919104283/Art_work?authuser=0&a...
27 Aug 2014 - 9:42 pm | सखी
मलाही कालपासुन चित्र दिसत नव्हते. धन्यवाद लिंक दिल्याबद्द्ल.
स्मिता पाटीलचे अतिशय बोलके चित्र काढलं आहे.
27 Aug 2014 - 2:25 pm | खुशि
सुन्दर.
27 Aug 2014 - 2:41 pm | पैसा
छान चित्र!
27 Aug 2014 - 3:46 pm | आयुर्हित
खुप छान जमलंय!
अभिनंदन.
27 Aug 2014 - 3:57 pm | खेडूत
सुरेख...
28 Aug 2014 - 12:29 pm | चौथा कोनाडा
सुंदर आलेय ! डोळे तर एकदम जिवंत ! ताम्बेसाहेब, चांगलाच जोर धरलायत ! तुमची चित्रे पाहून खरोखरच मजा येतेय !
पुढील कलाक्रुतीसाठी आमच्या "लै भारी" शुभेचछा !
28 Aug 2014 - 2:03 pm | बबन ताम्बे
सर्व चित्र रसिकांना धन्यवाद. :-)
10 Nov 2014 - 1:21 pm | गणेशा
क्या बात .. क्या बात .. क्या बात.
एकदम छान ..छान वाटते अश्या सुंदर चित्रांना पाहुन
16 Nov 2014 - 9:21 pm | _मनश्री_
खूप छान......अप्रतिम
18 Nov 2014 - 12:33 pm | बबन ताम्बे
अजूनही प्रतीसाद मिळताहेत त्यामुळे बरे वाटते. :-)