पेन्सिल शेडींग - स्मिता पाटील

Primary tabs

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in मिपा कलादालन
26 Aug 2014 - 1:11 pm

smita

प्रतिक्रिया

तिमा's picture

21 Nov 2014 - 9:10 pm | तिमा

तांबे साहेब, ही घ्या,

Homi Bhabha

Bill Gates

Einstein

खटपट्या's picture

22 Nov 2014 - 3:22 am | खटपट्या

ही थोडी वेगळी पद्धत आहे. शेडींग पेक्षा बारीकबारीक रेघांनी हे साकारले जाते. जीथे डार्क शेडींग हवे आहे तीथे दाट रेघांच्या चौकटी आणि जिथे लाईट शेडींग हवे आहे तीथे विरळ रेघा असे. बराच वेळ लागतो. फार पुर्वी जेव्हा वर्तमानपत्रे फक्त क्रुष्ण धवल रंगात छापली जायची तेव्हा त्यात फोटो छापताना फोटोचे टाईपसेटींग करावे लागायचे. ज्यामुळे फोटोचा ठोकळा बनवणे शक्य व्हायचे. आणि मग त्या ठोकळ्याला शाई लावुन चित्र कागदावर छापले जायचे. त्याप्रकारचे काम आहे हे.

शेडींग पेक्षा बारीकबारीक रेघांनी हे साकारले जाते. जीथे डार्क शेडींग हवे आहे तीथे दाट रेघांच्या चौकटी आणि जिथे लाईट शेडींग हवे आहे तीथे विरळ रेघा असे.

ह्याला क्रॉस हॅचिंग म्हणतात. बरंच निगुतीचं काम आहे. पण कालांतरानं फेड होत नाही, त्यामुळे बरेच जण ही पद्धत वापरतात.

बबन ताम्बे's picture

24 Nov 2014 - 10:54 am | बबन ताम्बे

धन्यवाद तिमा साहेब.
अजुन मला बरेच शिकण्यासारखे आहे. :-)

महासंग्राम's picture

19 Oct 2016 - 9:21 pm | महासंग्राम

वाह खूप आवडले स्केच !!!