मी स्केचींगसाठी कॅमलीनची ३ बी आणि शेडींगसाठी ६ बी पेन्सिल वापरतो.
बाकी काही विशेष साहित्य वापरत नाही. चांगला इरेजर, चांगले स्केच बूक, शार्पनर आणि पेन्सिल. बस्स.
ब्लेंडींग बोटांनीच करतो.
फक्त मी जे काही करील ते उत्कृष्टच करील असे नेहमी ध्येय ठेवतो आणि चित्रात जिवंतपणा आणण्यासाठी खूप मेहनत घेतो.
शेडिंगचे कष्ट आणि चिकाटी प्रचंड दिसते आहे.
अवघड बाबी जसे चष्म्याचा पोत आणि रंग, केस वगैरे अतिशय उत्तम आले आहेत.
खूप छान चित्र आहे.
खरंच अवघड वाटतंय सांगायला पण हे अगदी पुलं सारखे दिसणारे गृहस्थ वाटत आहेत.
जबडा / ओठांचा भाग वेगळा आला आहे.
इतक्या सुंदर चित्राला आणि मेहनतीला काही बारीक चू़क काढायला नको.
राग मानू नये. पुढच्या चित्रासाठी शुभेच्छा..
राग वगैरे काही नाही. उलट तुम्ही स्पष्ट सांगीतलेत त्यामुळे सुधारणा करता येतील.
तुमच्या निरिक्षणांशी सहमत. मुळ चित्रात ओठ थोडे जाड आहेत. पण होते काय की अगदी ०.१ मिमि थिकनेस जरी वाढवायची म्हटली तरी एखादेवेळी हात योग्य जागी फिरत नाही आणि चित्र बिघडून जाते. म्हणून मी आहेत तसेच ठेवले.
नवीन सदस्यांसाठी खाली लिंक देत आहे. माझी आतापर्यंतची कला मी सादर केली आहे.
धन्यवाद. :-)
http://misalpav.com/node/31290
http://misalpav.com/node/31283
http://misalpav.com/node/28637
http://misalpav.com/node/28217
http://misalpav.com/node/28207
प्रतिक्रिया
खूप छान...
कमाल केलीयेत!! अविश्वसनीय
पेन्शिलीत मज्जा आहे हो तुमच्या.....
थँक्यु ओ :-)
सुंदर!
अप्रतिम!
अतिशय सुंदर! :)
कॅमलीनची ३ आणि ६ बी पेन्सिल आहे.
डोळे
सर्व चित्र रसिकांना धन्यवाद.
सुंदर पण
धन्यवाद.
सुरेख
अत्यंत सुरेख
!
अप्रतिम _/\_
अप्रतिम!!!
फारच सुंदर हो... खुप आवडले
अप्रतिम
अप्रतिम
अतिशय छान "छाया"चित्र.
हा धागा वर आणलयाबद्द्ल धन्यवाद.
सुरेख!