मित्रानो माझ्या शुद्ध लेखनाबद्दल येथे बरीच चर्चा झाली.
त्यामुळे मी हा माझा पहिला लेख जो मी ३ महिन्यापुर्वी लिहिला होता तो टाइप केलेला होत तो येथे जसाच्या तसा येथे देत आहे.
(मी एवढ्यात देणर न्हवतो पण देत आहे.आता शान्त्पणे वाचा आणि प्रतिक्रिया द्या)
आपला,
(शुद्ध लेखक) कोल्हापुरी दादा
प्रतिक्रिया
13 Dec 2008 - 12:45 am | टारझन
लेख आवडला , आणि आपले हस्ताक्षरही सुंदर आहे.
का हो का ? शांतपणे विचारतोय :)
शांतपणे प्रतिक्रिया दिली आहे, धन्यवाद.
- पुणेरी दादा
13 Dec 2008 - 9:36 am | विनायक पाचलग
अहो हे टायपिंग आहे.संगणकाचे हस्ताक्षर सुंदरच असते.
खरेतर मी नव्या वर्शात ह लेख टाकणार होतो .
पण काल झालेल्या चर्चेमुळे मी असे लिखाण टाकले तर काय प्रतिक्रिया मिळतात ते पाहण्यासाठी ह लेख टाकला.
लिहायला जमतय ना?
13 Dec 2008 - 12:57 am | घाटावरचे भट
छान आहे लेख, को.दा. अजून असेच लिखाण येऊ द्या.
पु. ले. शु.
(हळू हळू मराठीत व्यवस्थित टंकलेखनही शिका. उपयोग होतो.)
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
13 Dec 2008 - 11:21 am | विसोबा खेचर
लेख चांगला आहे, शुभेच्छा..
तात्या.
13 Dec 2008 - 11:56 am | पूजादीप
गाण्यासारखाच लेख पण सूंदर आहे. मन खुप प्रसन्न झाले हे वाचुन. खुप छान लिहिले आहे.
13 Dec 2008 - 2:35 pm | सुनील
फार सुंदर आणि हळुवार लेख आहे. सकारात्मक दृष्टीकोण पटला.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Dec 2008 - 6:18 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो
13 Dec 2008 - 6:21 pm | सुनील
मास्तूर, +१ ची प्रतिक्रिया देताय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Dec 2008 - 4:38 pm | वृषाली
सुंदर आहे लेख.
13 Dec 2008 - 7:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
(मी जर चुकीचं वाचलं, समजलं नसेल तर) तारूण्यातल्या भावभावनांचं, स्नायुंचं (स्थानी-अस्थानी?) बळ दाखवण्याचं श्रेय आपण निरागसतेला देता. हे काही समजलं नाही मला! बाकी मुंबैच्या उन्हाळ्यानी आणि मँचेस्टरच्या थंडीनी माझं मन कधीही मोहरुन आलं नाही. (त्यासाठी आधी मन असावं लागतं, हे ही खरंच)
बाकी विरामचिन्हांचा अंमळ जास्त उपयोग झाला असता तर आणखी सुस्पष्ट वाटलं असतं, वाचताना!
(~शून्य इ.क्यू असणारी) अदिती
13 Dec 2008 - 7:31 pm | मीनल
सुंदर आहे लेख.
असेच उत्तम लिहा.
वाचायला आवडेल.
मीनल.
13 Dec 2008 - 11:05 pm | विनायक पाचलग
आपणा सर्वांचे मनापासुन धन्यवाद.
असेच प्रतिक्रिया देत जा.
मी फक्त जीवन कसे वळणे घेते ते दाखवले.त्यात निरागसतेचा संबंध नव्हता.
पण आपली अशी भावना झाली याचा अर्थ मी ते व्यक्त करण्यास कमी पडलो आहे पण पुढे अशा चुका होणार नाही याची काळजी घेइन.
14 Dec 2008 - 3:02 pm | भडकमकर मास्तर
थोडी इंट्रेष्टिंग उदाहरणे बरोबर असती तर मजा आली असती...
आपले म्हणणे योग्य आणि रास्त आहे पण पीकॉक टर्म्स फार आहेत ... "शो , डोंट टेल" असे माणसांची उदाहरणे देत देत स्पष्ट केले असतेत तर अजून बरे झाले असते...
अवांतर : आपण शाळेत निबंध एकदम भार्री लिहित असणार
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
14 Dec 2008 - 3:08 pm | घाटावरचे भट
>>आपण शाळेत निबंध एकदम भार्री लिहित असणार
ते कदाचित अजूनही शाळेतच असावेत. किंवा नुकतेच शाळेतून बाहेर पडले असावेत.
(हा तर्क नसून त्यांनीच अशा आशयाचा केलेला उल्लेख कोठेतरी वाचल्याचे स्मरते)
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
14 Dec 2008 - 11:28 pm | विनायक पाचलग
आपणा सर्वान्चे लाख लाख धन्यवाद.
असेच विश्लेशण करत रहा.
हो मी नुकताच दहावी झालो आहे.
आणि निबन्ध बरे लिहायचो.
आणि हो मजा म्हणुन साअंगतो
९वी पर्यंत मला मराठी अजिबात आवडत नव्हते.
आणि आज मी लिहिलेल्या लेखाना लोक प्रतिक्रिया देतात.
ह्या सर्वाला कारणीभुत ते दहावीचे माझे दोन्ही मराठीचे शिक्षक.
त्याना अभिवादन
14 Apr 2009 - 9:41 pm | विनायक पाचलग
आपल्या सर्वाना सांगण्यास आनंद होतो की
मी मिसळपाववर लिहिलेला वरील लेख आणि तुक्याची आवली ,कांदेपोहे आणि आयुष्यावर बोलु काही या लेखाना विवेकानंद शैक्षणीक संस्थेच्या विवेक या वार्षीकाच्या ४३ व्या अंकात स्थान मिळालेले आहे.
याशिवाय मिपावर न लिहिलेल्या माझ्या १०-१५ लेखांपैकी वास्तव हेही आणि तेही या लेखालादेखील या अंकात स्थान मिळालेले आहे.
ही घटना म्हणजे मी माझ्या लेखनाच्या तोडक्या मोडक्या प्रयत्नाची पावती समजतो.
या प्रयत्नात साथ दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार
स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......
विनायक पाचलग