त्या लीलाधराची मापी मागून :)
पेर्णा - http://www.misalpav.com/node/19709
-------------------------------------------------------------------------
तो.....
तो आहे नाना, तो आहे स्टिंकर,
तो ना"ही" तैश अन् तो नाही माइ,
पण तरीही त्याची मिपावर असते मात्र जिल्बी..... :D
अशी हि तुम्हा आम्हा सर्वांना पिडणारी
भंगार डबा बाटली..............
लेख कुठलाही असो त्याचा हाच आहे वसा,
कारण त्याला लागत नाही, तो ठसवतो रिकाम्या डोक्याचा ठसा,
असा तो तुम्हा आम्हा मिपाकरांचा सडका
भंगार डबा बाटली....कारण तो नाही मिपाकरांना ऐकी...........
भंगार डबा बाटली भंगार डबा बाटली,
टाके जिल्बी भल्ती सल्ती भंगार डबा बाटली! (चालः एक झोका एक झोका चूके काळजाचा ठोका)
प्रतिक्रिया
31 Dec 2014 - 3:20 pm | मुक्त विहारि
जमतंय..
31 Dec 2014 - 3:30 pm | मदनबाण
माई मोड ऑन>>
ए टवाळा, आमचे "हे" आत्ताच घरातल्या लाकडी पाळण्यावर बसुन हे गीत { एक झोका चूके काळजाचा } गुणगुणत माझ्याकडे पाहत होते... आता हे काय वयं आहे का झोके घ्यायचे? म्हणते मी !
माई मोड ऑफ>>
*LOL*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business
Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project
Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions
US opening of oil export tap widens battle for global market
31 Dec 2014 - 4:16 pm | टवाळ कार्टा
नशीब या वयात माईंच्या "ह्यांनी" पाळणा "हलवायची" गोष्ट नाही केली ;)
31 Dec 2014 - 4:46 pm | मदनबाण
हॅहॅहॅ...
बादवे मल वर्ति झोपाळा म्हनय्चे होते चुकुन पल्न झला... *LOL*
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business
Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project
Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions
US opening of oil export tap widens battle for global market
31 Dec 2014 - 6:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=)) अग्ग्गागगगगगगागगग!!!
माई मोड ऑन>
अरे टवाळ्या हल्लाय का रे आमच्या सहा डु-आयडींनंतर पाळणा? आमच्या ह्यांनी आयडी प्लॅनिंग केल्यापासुन हे अस्सं व्हायला लागलय हल्ली...
माई मोड ऑफ्फ..!!!