हलकेच सुरसुरी मग ..
प्रत्येक चाट येथे प्लेटमधून येते
प्रत्येक भेळ येथे पातेल्यातून जाते !
खाण्यात नेहमी या तू जिंकतेस तू गं
बाईची जात नेहमी(भेळपुरीच्या)गाड्यावरुन जाते
सांभाळ या पुर्यांना तू घे हलके हाताते
माझेच पैसे माझ्या खिशातून जाते !
संपेल का कधी गं, हाव तुझी गं राणी
नेहमी कशी भूक तुला गाड्याजवळीच लागते
डोळे तुझे डबडब, तिखटानं अश्रू गाली
हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते
ती अशीच येथे घाईत फार येते
पाणीपुरीसाठी येते, एस्पीडीपी हाणून जाते
आताच त्या 'पाकिटा'ने माझा लिलाव केला
सलगी अशी भेळेची मज रिते करुन जाते
मी कंत्राटी आहे, मजला पगार थोडा
ओ.टी. सारा तिच्या खाण्यात निघून जातो
भलती मुजोर आहे येते प्रत्ययी नेहमी
रिक्षातूनी येते, मज पैसे भरायास लावते
बघतोय वाट 'भेपु' कधी मज कामी येते
कधी 'प्रश्नास' माझ्या ती होकार देते
नका करु हो घाई सांगतो आहे मी काही
आहे अॅड्मिन माझी 'कायम' मज करेना
म्हणते महिन्यात येत्या घेते 'वरुन' सही
लागेल मज द्यावया भेळबटाटापुरी आणि दही
प्रेरणा: http://misalpav.com/node/27781
प्रतिक्रिया
5 May 2014 - 3:51 pm | पैसा
मग कंत्राटी काम करण्यापेक्षा भेळपुरीची गाडी घाला की वो!
5 May 2014 - 4:57 pm | सूड
मीटर गंडलंय!! पूर्वी मिपावरची विडंबनेही दर्जेदार असत. हल्ली क्कांय कथा सांगणारें हरदासही विडंबनें करतात हों !!!
-रत्नांग्री वरची आळीं
5 May 2014 - 5:02 pm | प्यारे१
:)
5 May 2014 - 5:11 pm | चौकटराजा
आता कवि तर कविता लिहून गेला. त्याच्या भावणा त्यानी व्यक्त केल्या त्या कशा बदलायच्या ? पुरच्या वेळची कविता
मीट्रात येउंद्या !
5 May 2014 - 5:45 pm | धन्या
विडंबन पार गंडलं आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.
5 May 2014 - 5:51 pm | जेनी...
कायपण .. एकतर स्त्रीयांना भेळपूरी कमी आणि पाणीपूरी जास्त आवडते ...आणि आवळे काका
उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने *aggressive*
5 May 2014 - 6:03 pm | दिपक.कुवेत
वरची भेळ आवडली. मीटर को मारो गोली
5 May 2014 - 7:00 pm | जेनी...
ओह्ह ख्म्मॉन दीपु काका ... तुमच्यासारख्या काकुप्रेमीन्ना हे माहित नसावं ?? कि भेळीत नेमके कुठले
चमचमित न चटपटीत पदार्थ असावेत कि जे स्त्रीयांना भेळ खायला मजबूर कर्तात ?? *sad*
अहो दिपु काका विडंबन निव्वळ गंडलय ....
( काकुप्रेमी म्हणजे तुम्ही ज्या चिकन्या चिकन्या डीशेस करुन डीअर दिपु काकुला खाय्ला घालता सो तुम्हि काकुप्रेमी अश्या अर्थाने )
5 May 2014 - 6:03 pm | धन्या
ते आवले आहेत. आवळे नाही.
तुमच्या मताशी असहमत.
त्यांच्या कवितेवर तुम्ही चांगला किंवा वाईट प्रतिसाद जरुर देऊ शकता. मात्र "उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने" असे म्हणणे अती वाटते. त्यांना काय चुकले ते सांगा, ते सुधारण्याचा प्रयत्न करु शकतील.
असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे...
5 May 2014 - 6:54 pm | जेनी...
ओ धन्या काका तुम्हाला तर कैच माहित नसतं :-/
आवळे काका मलाहि एकदा अश्याच अर्थाचं एक वाक्य बोलले होते ... ते जरा आडुन होतं .. पण माझं हे डायरेक्ट्ट आहे ...
कळ्ळं *pardon*
5 May 2014 - 11:21 pm | धन्या
तू पूजा पवारची जुळी बहीण आहेस का? :)
5 May 2014 - 11:25 pm | जेनी...
हिहीहि .. धन्या काका मी तुमची पूजा पवारच आहे *biggrin*
6 May 2014 - 9:20 am | चौकटराजा
तीच हैस मंग जेनी नाव कशाला घेतलं फेणी तरी घ्यायचं !
6 May 2014 - 9:30 am | पैसा
धन्या, हे काय नवीन! *shok*
6 May 2014 - 12:47 pm | प्यारे१
आमच्या 'हुच्च' धाग्यावर किर्पया अवांतर करु न्ये ;)
6 May 2014 - 1:08 pm | पैसा
"आमच्या हुच्च धाग्यावर किर्पया अवांतर करून ये" असे वाचले आहे. धन्यवाद!
6 May 2014 - 5:44 pm | धन्या
माझी एक पुतणी हरवली होती. ती इथे सापडली. :D
6 May 2014 - 5:48 pm | पैसा
मग ठीके. सूड काय वेगळंच बोलत होता.
6 May 2014 - 5:51 pm | प्रचेतस
काय बोलत होता म्हणे?
6 May 2014 - 6:22 pm | सूड
आवयंस!! हांवे हांगा कितें उलयलें तें गोयांत ऐकपाक आयलें मगे?
6 May 2014 - 6:36 pm | पैसा
सामकें, सगळ्ळे आयकू आयलें!
6 May 2014 - 6:50 pm | प्यारे१
कोंकणी ही मराठीचीच उपभाषा असेल तर ठीक अन्यथा मराठी संस्थळावर जाणीवपूर्वक परभाषेचा उपयोग केल्याबद्दल तीव्र णि आणि षे आणि ढ! ;)
-ट्यार्पीशील ;)
6 May 2014 - 7:05 pm | धन्या
कोंकणी ही मराठीची बोलीभाषा असावी.
म्हणजे आपण मराठी माणसांनी तसे मानावयास हरकत नाही. कारण,
असे समर्थांनी म्हटले आहे.
6 May 2014 - 7:11 pm | प्यारे१
:) अरे वा! धन्या अभ्यास करु लागला.
समर्थ कधी नि कुठे असं म्हणाले ते सांगशील? ;)
6 May 2014 - 7:48 pm | धन्या
कुणी का म्हटलं असेना, तुम्ही समर्थांबा मानता म्हणून समर्थांचं नांव लिहिलं. :)
6 May 2014 - 8:10 pm | सूड
ओ काका !! ब्याट्या आणि यसवायजी कन्नड मध्ये बोलायला लागले बोलून दाखवा हे. =))))
7 May 2014 - 2:48 pm | बॅटमॅन
एन्न डा नी एन्न पेसुरा ;)
-(द्राविडी) टी.डब्ल्यू. ब्रूसनाथन.
7 May 2014 - 4:11 pm | यसवायजी
ఏమి జరుగుతుందో?
7 May 2014 - 6:02 pm | सूड
शिरवाळ्या आयल्या, आता नाल्लाचें सोय काडपाक जाय. ;)
7 May 2014 - 7:21 pm | जेनी...
सुड काका तुमचा सुविचार तुम्हि कुठुन चोरलात ओ?? कुठेतरि वाचल्यागत वाटतय ... शब्द चोर कुठले :-/
7 May 2014 - 7:45 pm | पैसा
ताटां वाट्यो हाड.
7 May 2014 - 8:56 pm | सूड
=))))
8 May 2014 - 8:20 am | यशोधरा
बरें उलयता म रें तू! पळौन जीवां बरें दिसलें! अशेच उलैतेर वच.
7 May 2014 - 6:37 pm | बॅटमॅन
एमि लेदंडि!! इवरु येन बेकाद तप्प मात हेळ्तारे, हुडगुरिगे करिबेकु काणसतदं इन्नु ;)
7 May 2014 - 7:19 pm | जेनी...
उरुनु?? लेदंडी वेरुळु ... उन्नीमार्तंक्क !! *pleasantry*
7 May 2014 - 7:43 pm | यसवायजी
करी. हाकोण धूमडी.
बिड भिंगरी होडी हलगी.
7 May 2014 - 7:53 pm | धन्या
एमी जरिगींदी आन्ना?
7 May 2014 - 8:07 pm | बॅटमॅन
वा वा, मीक कूडा तेलुगु माटलाड तिलसा? चाला बागुंदी :)
7 May 2014 - 8:14 pm | धन्या
इक्कडा मीरु?
इंटीलो लेका ऑफीसलो?
8 May 2014 - 1:07 am | बॅटमॅन
नाकु एक्वा तेलुगु रादंडि, इप्पुडु 'लर्निस्तुन्नानु' ;)
कानि ना इप्पुडु फ्लॅटलो. ८ गंटलु आफिस आयपोयेंदि.
7 May 2014 - 8:16 pm | यसवायजी
धन्या, चाला चाला बागुंदी . ;)
7 May 2014 - 8:35 pm | धन्या
कानी प्यारेआन्ना कोपिस्टी उंटूंडी.
चाल्ला आवांतरा जारुगुटूंडी.
7 May 2014 - 8:07 pm | बॅटमॅन
मत्तेन पा! ओब्बोब्बरिगे ;)
7 May 2014 - 8:39 pm | जेनी...
हाणा मारा ठेचा...
7 May 2014 - 9:00 pm | सूड
खंय आसंस प्यारेकाका? हो भायेल्ल्या मनशांचो बोवाळ चलता मरें? ;)
7 May 2014 - 9:53 pm | धन्या
तात्यानू, तुमी काय बुलूपिरींट घ्येवन इला ?
7 May 2014 - 10:06 pm | प्यारे१
अ चला पोरांनो, हॉल खाली करा! वेळ संपली.
(धागा पन्नाशी पार करता झाला. बास्स की ;) )
8 May 2014 - 9:43 am | अत्रुप्त आत्मा
@ हॉल खाली करा! वेळ संपली.>>> =)) लक्ष-मी-पू-जनं घरी करू म्हणावे! =))
8 May 2014 - 12:34 pm | पैसा
सतरंज्या उचलायला?
7 May 2014 - 2:39 pm | बॅटमॅन
ऐकपाक, म्हैसूरपाक अन आलेपाक, झालंच तर भारतपाक सगळें आयलें मरे!
(कोंकणी-मालवणी एट ऑलची मोडतोड केलेला) ब्यँटम्यँन.
6 May 2014 - 6:55 pm | यशोधरा
हेच्च विचारते मीही! काय ग पू? *shok*
7 May 2014 - 2:39 pm | बॅटमॅन
शी: काय नाव तरी =))
पूर्ण नावाची आद्याक्षरे जोडली तर मग झालंच कल्याण ;) =))
8 May 2014 - 8:18 am | यशोधरा
ब्याट्याकाका, आपकी सोच एकदम गलत हय. आपकोस अब गलतच कयसे दिसताय? हम्मेशाच गलतच अर्थ निक्कालते. बदलो थोडासा. अच्छा रहेंगा.
8 May 2014 - 10:22 am | बॅटमॅन
सर्रळ सर्रळ अर्थ काढला तर गलत म्हंटा??? खर्याचा जमानाच नै र्हायला =))
8 May 2014 - 11:16 am | यशोधरा
कधी व्हता ते सांगा. :P
8 May 2014 - 12:21 pm | बॅटमॅन
आपल्या आधी व्हता असे म्हणायची फ्याशन अस्ते यशोआज्जी ;)
8 May 2014 - 12:27 pm | यशोधरा
आस म्हंतूस नातवा, आसल बाबा. तुअम्च्या जमान्यात कायबी व्हतया.
8 May 2014 - 11:55 am | धन्या
तुम्ही पुन्हा एकदा चुकताय. खर्यांचाच तर जमाना आहे.
8 May 2014 - 12:21 pm | बॅटमॅन
हाये राम, खर्यांचा है जमाना!!!!
8 May 2014 - 12:34 pm | धन्या
जगदीश खेबुडकरांनी "हम आपके हैं कौन"ची गाणी मराठीत आणली होती. रेकॉर्डही निघाली होती.
त्यातलं एक गाणे होते "चपला दया पैसे घ्या".
8 May 2014 - 3:42 pm | बॅटमॅन
अगागागागागागागा =))
दीदी तेरा...चे इडंबण काय असावे त्याचा इच्यार करूण अंमळ मेंदूला झिणझिण्या आल्या ;)
8 May 2014 - 3:31 pm | सूड
खरेच बाळबोध प्रतिसाद !! ;)
8 May 2014 - 3:42 pm | बॅटमॅन
एखादा कानामात्रा राहिलांय कीं कसें ;)
8 May 2014 - 3:45 pm | सूड
तुम्ही सुज्ञ आहांत वाघुळशास्त्रीं, बरोब्बर ओळखलेंत हों !! ;)
8 May 2014 - 4:04 pm | बॅटमॅन
हा हा हा ;)
7 May 2014 - 7:24 pm | जेनी...
अॅश धन्या काका इझ माय फेवरेट काका गं *biggrin*
8 May 2014 - 8:19 am | यशोधरा
पू, सासूबै नै का गं फेवरिट? :D
5 May 2014 - 5:58 pm | जेपी
पुन्यांदा गंडलय अस मनतो .
5 May 2014 - 7:28 pm | प्यारे१
वाचक, प्रतिसादक, आणि मान्यवरांचे आभार!
सूड, धन्या, जेनी(+ तीन टिंबे) ह्यांचे नेहमीप्रमाणे विशेष आभार. ;)
5 May 2014 - 7:32 pm | सूड
धन्यवाद्..निंदकाचे घर असावे शेजारी असं रामदासस्वामीं*नी म्हटलेलंच आहे.
*कळलं नसेल तर अभ्यास वाढविणे.
5 May 2014 - 7:36 pm | अत्रुप्त आत्मा
5 May 2014 - 7:36 pm | बबन ताम्बे
आवडले.
"आताच त्या 'पाकिटा'ने माझा लिलाव केला
सलगी अशी भेळेची मज रिते करुन जाते."
सही....
5 May 2014 - 10:26 pm | सस्नेह
एवढ्यावरच सद्या समाधान मानण्यात येत आहे.
पुढच्या टायमाला आणि जरा हुच्च लिवावे अशी इणंती.
8 May 2014 - 6:06 am | स्पंदना
बरे आसा ना प्यारे१?
नव विडंबनकरांना उगा हताश निराश करु नये लोक्स!
8 May 2014 - 10:53 am | पियुशा
नक्की कशाच विडंबन आहे हे ? भेलपुरीच्या गाडीवर हे हाल काकाचे , पिझ्झा ह्ट / के फ सी असते मग काय केल अस्त ओ का का ..... :p