* * * * * * * * *
विदर्भ विभागीय कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत
सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर २०११
- गोकुलधाम मैदान *
- दुपारी १२ वाजता,
- हिंगणघाट (जि. वर्धा)
* * * * * * * * *
९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
* * * * * * * * *
९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
* * * * * * * * *
लोकमत बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
मा. शरद जोशी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून परिषदेची सुरूवात करण्यात आली.
* * * * * * * * *
परिषदेला दहा हजारावर शेतकरी उपस्थित होते.
* * * * * * * * *
व्यासपिठावर डावीकडून शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ. शैलजा देशपांडे, स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडी प्रांताध्यक्षा माजी आमदार सौ. सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते, दुसर्या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अॅड वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग, माजी अध्यक्ष राम नेवले.
* * * * * * * * *
देशोन्नती बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक भाषण आणि परिषदेचे संचालन केले.
* * * * * * * * *
स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अॅड वामनराव चटप
* * * * * * * * *
हितवाद बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग
* * * * * * * * *
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
तरुण भारत बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी
* * * * * * * * *
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
सकाळ बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
दुसर्या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक मा. शरद जोशी
* * * * * * * * *
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
लोकसत्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते मा. शरद जोशी
* * * * * * * * *
शेतकर्याला सुखाने व सन्मानाने जगता यासाठी प्रयत्न करण्याची सर्वांनी शपथ घेतली.
* * * * * * * * *
उपस्थित जनसमुदाय.
* * * * * * * * *
लोकशाही वार्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

प्रतिक्रिया
9 Nov 2011 - 2:12 pm | अन्या दातार
वृत्तांत कुठे आहे?? या तर सगळ्या बातम्याच दिसत आहेत की!
10 Nov 2011 - 6:12 pm | गंगाधर मुटे
अधिक तपशिलपण द्यायचा प्रयत्न करतोय.
9 Nov 2011 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दैनिकामधे आलेली सर्वच कात्रणं वाचता आली नाहीत. फोटो मात्र पाहता आले. कापूस व धान उत्पादक परिषदेच्या निमित्ताने काका-पुतण्यांना टार्गेट केलेले दिसते. बाकी, विचारपिठावार श्री शरद जोशी यांच्या बरोबर आपणही सर्वात पुढे बसलेले पाहून आनंद वाटला. बाकी, फोटो आणि त्यानिमित्ताच्या वृत्तांताबद्दल आभारी.
-दिलीप बिरुटे
10 Nov 2011 - 6:12 pm | गंगाधर मुटे
धन्यवाद बिरूटे सर.
9 Nov 2011 - 4:24 pm | नितिन थत्ते
कालच "कुठच्या तरी राज्यातल्या शेतकर्यांनी एकजुटीने निर्यातबंदी करून घेतली पण महाराष्ट्रातले असलेल्या कृषीमंत्र्यांना कापसाच्या निर्यातीवर बंदी घालणे जमले नाही" अशा अर्थाचे शरद जोशी यांचे विधान वाचले.
शरद जोशी यांच्या तोंडी निर्यातबंदी हा शब्द ऐकून डोळे पाणावले.
निर्यातबंदी केल्यावर शेतकर्यांचे काय हित होणार हेही कळले नाही.
10 Nov 2011 - 6:25 pm | गंगाधर मुटे
नितिनजी,
कापसाच्या निर्यातीशी संबंध केंद्राचा आहे, राज्यांचा नाही.
<<<कृषीमंत्र्यांना कापसाच्या निर्यातीवर बंदी घालणे जमले नाही>>>>
ते वाक्य
कृषीमंत्र्यांना कापसाच्या आयातीवर बंदी घालणे जमले नाही, असे असायला हवे.
किंवा
कृषीमंत्र्यांना कापसाची निर्यात खुली करणे जमले नाही, असे तरी असायला हवे.
आपण ज्या पेपरात वरील विधान वाचले, तो पेपर आयुष्यात पुन्हा वाचू नका. कारण तो पेपर तुमची अशीच वारंवार दिशाभूल करण्याची शक्यता आहे.