आज मटामध्ये, तीस-एक वर्षांपुर्वी आकाषवाणीवर पुलंनी अण्णांच्या घेतलेल्या मुलाखतीचे काही अंश छापुन आलेत.
त्याच मुलाखतीची ही ध्वनीफीत.
Get this widget | Track details | eSnips Social DNA
जर कुणाकडे ही आख्खी मुलाखत असेल तर तिचा दुवा येथे द्यावा.
आज मटामध्ये, तीस-एक वर्षांपुर्वी आकाषवाणीवर पुलंनी अण्णांच्या घेतलेल्या मुलाखतीचे काही अंश छापुन आलेत.
त्याच मुलाखतीची ही ध्वनीफीत.
Get this widget | Track details | eSnips Social DNA
जर कुणाकडे ही आख्खी मुलाखत असेल तर तिचा दुवा येथे द्यावा.
प्रतिक्रिया
24 Jan 2011 - 9:12 pm | स्वाती दिनेश
मुलाखत ऐकली, आणि दिल मांगे मोअर म्हणत.. यु ट्युब वर शोध पण घेतला.. कुठेही पूर्ण मुलाखत नाही सापडली..:(
स्वाती
24 Jan 2011 - 9:29 pm | ऋषिकेश
मुलाखत ऐकुन वाटलं चला ही दोघं आता स्वर्गात मनसोक्त गप्पा मारत असतील.. बर्याच दिवसांनी अगदी विनाखंड!!!!
गणपा, नुसत्या पदार्थांचेच नाही तर ह्या मुलाखतीचा हा उत्तमोत्तम तुकडा मिपावर दिलास त्याबद्दल आभार
मागे पु.लं गेले तेव्हाही मी प्रचंड दु:खी झालो होतो. पण १-२ दिवसांत त्यांचं एक पुस्तक उघडलं - वाचलं. आणि ते गेलेत असं वाटेनाच. त्यानंतर पुलं मला सतत भेटतात.. अगदी नेहमी!! ते गेले नाहिच्चेत
तसंच भीमसेनजींचा देह गेला असला तरी तेही आहेच, शांतपणे त्यांचं एखादं गाणं, एखादा अभंग एखादी बंदीश लावा आणि त्यांचा देह आपल्यातून गेल्याचं विसरून जा!
24 Jan 2011 - 9:32 pm | प्राजु
खूप सुंदर आहे मुलाखत.
मनातली घालमेल अजूनही थांबायचे नाव घेत नाहीये..!
गणपा.. धन्यवाद.
24 Jan 2011 - 9:56 pm | हेम
धन्यवाद! आत्ता रात्री १० वा. दूरदर्शनवर पंडीतजींवरची डॉक्युमेंटरी दाखवणार आहेत. ती पण पहावी.
25 Jan 2011 - 1:22 am | निल्या१
>> ही डॉक्युमेंटरी जालावर इतरत्र कुठे उपलब्ध आहे का?
24 Jan 2011 - 10:12 pm | वाटाड्या...
माझ्याकडे आहे ही मुलाखत पुर्ण..mp3 स्वरुपात आहे..इथे बहुतेक चढवता येणार नाही....कुणाला हवी असल्यास सांगणे...
- वाट्या...
25 Jan 2011 - 12:07 am | jaydip.kulkarni
मला पाठवाल का ?
विरोपाचा पत्ता : jaydip.kulkarni@gmail.com
संपर्क : 09916379976
25 Jan 2011 - 1:27 am | वाटाड्या...
खालील लिंक पहा..
24 Jan 2011 - 10:53 pm | चिंतामणी
http://www.esnips.com/doc/fd8ac0de-e87d-4dd3-a194-313ee369a92c/Bhimsen-J...
पाटणकर आजोबा या ध्याग्यावर आधी दिली होती.
25 Jan 2011 - 2:58 am | अर्धवटराव
परमेश्वर अण्णांच्या आत्म्यास शांती देवो असं कसं म्हणु...
परमेश्वरा, तुझ्या आत्म्यास शांती द्यायला हा स्वरभास्करच योतोय रे तुझ्याकडे. तुझे अभंग या योग्याने भूमंडळी गाईले आणि आमच्या मनाला तुझ्या अस्तीत्वाची प्रचिती दिली... आता तर काय, हा अवलीया तुझे गुणगान तुझ्या समोरासमोर बसुन गाईल.
स्वरभास्कराला विनम्र श्रद्धांजली !!
अर्धवटराव
25 Jan 2011 - 2:43 am | विकास
हे देखील वाचनीय...
यशाच्या क्षितिजाचे रहस्य! - पं. भीमसेन जोशी
25 Jan 2011 - 10:08 am | दिपक
25 Jan 2011 - 10:33 am | नन्दादीप
धन्यवाद दीपक...