आपल्या सगळ्यांचे लाडके लुंगी पुचाट केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी 'भगवा दहशतवाद' असे संबोधून जो हिंदूंचा अपमान केला आहे तो हिंदू कधीच विसरणार नाही, आम्ही एक शब्द देखील तोंडातून काढला तर आमच्यावर आगपाखड होते काही पांढरपेशा लोकांची ह्य संकेत स्थळावर, पण हे लुंगी पुचाट वाट्टेल ते बडबडतात ते मात्र सगळे मुग गिळून गप्पा बसतात, अरे पण काहून सुद्धा थुंकायची लायकी नाही असल्या लोकांची. हिंदूंची सहनशीलता हि आता हळूहळू भेकडपना बनू पाहत आहे , काही पेटी मतांसाठी हे लोक समग्र हिंदू लोकांना दुखवू पाहतात, पण ह्यांना कोण अक्कल शिकवणार ? कालपासून वाट बघत होतो एकतरी पांढरपेशा ने काहीतरी लिहावे म्हणून, पण नाही, एकाची हिम्मत होत नाही. अक्कल आम्हालाच नाही ना, जे इथे बडबड करतो. १२ टक्के लोकांच्या मतांसाठी त्यांचे लांगूलचालन करायचे आणि परत वर आम्ही कसे निधार्मी म्हणून मिरवायचे, धर्मांचा वापर करून मतांचे राजकरण देशाला हिताचे नाही. देश महागाईच्या वणव्यात होरपळत असताना चिदंबरम यांनी वाद चिघळण्यासाठी हे मुद्दामून हे वक्तव्य केलेले आहे. त्यांना हे शोभते का ?
भगवा हा दहशतवादचा रंग आहे का ?
गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजप, शिवसेनेचा आक्षेप
आम्ही रागाने सुद्धा काही ठार वेड्या मुस्लिमांना दहशतवादी न म्हणता फार फार तर धर्मवेडे म्हणतो,
पण ह्या मोठ्या हुद्द्या वर बसलेल्या टाळक्यांना कोण आवरणार ?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6436010.cms
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6442747.cms
दहशतवादाला कोणाच रंग नसतो, हे आम्हा सारख्या अतिसामान्य माणसांना देखील समजते.
ना भगवा, ना हिरवा, त्याला फक्त एक क्रूर चेहरा असतो.
शितावरून भाताची परीक्षा होऊ शकते कारण सर्व शिते हि एकाच गुणधर्माची असतात आणि त्यांन भात होण्यासाठी समान वातावरण उपलब्ध होत असते, पण मानवाचं बाबतीती असे होणे नाही, तरीसुद्धा चिदंबरम यांनी काही हिंदू वरून दहशतवादाला जो रंग देण्याचे कारस्थान केलेले आहे त्याचा जाहीर निषेध.
प्रतिक्रिया अपेक्षित नाही. फक्त वाचा आणि विचार करा.
प्रतिक्रिया
27 Aug 2010 - 7:58 am | शुचि
चिदंबरमचं अतिशय बेजबाबदार वक्तव्य! वाट्टेल त्या टर्म्स कॉइन करायच्या अर्थात नवे शब्द स्वतःच्या नावावर प्रचलीत करण्याचा हव्यास. हिंदूच स्वतःच्या पायावर अशी कुर्हाड मारतात. आता जगभर हा शब्द पसरला तर नवल नाही.
27 Aug 2010 - 8:32 am | शिल्पा ब
या हरामखोर राजकारण्यांना फक्त मताशी कर्तव्य आहे....त्यासाठी निरक्षर, धर्मांध मुसलमान सोपे...आणि हिंदुना काहीही म्हंटले तरी फारतर निषेध वगैरेच होतो...विशेष काही नाही...त्यामुळे त्यांची उचलली जीभ लावली टाळ्याला असला प्रकार चालू आहे...
खरतर आजच्या भारतीय राजकारणात मुसलमानांना चाटणारेच आहेत...
27 Aug 2010 - 8:55 am | मनीषा
प्रतिक्रिया अपेक्षित नाही. फक्त वाचा आणि विचार करा. ..... ???
मी लिहिलेलं वाचा आणि विचार करा पण तुमची मत्/प्रतिक्रिया व्यक्त करु नका ... हा ही एकप्रकारचा दहशतवादच -- वैचारिक म्हणा हवं तर
'भगवा दहशतवाद' किंवा आणखी काही ... अशा शब्दांनी अपमानीत होण्याइतका हिंदूधर्म कमकुवत नाही .
27 Aug 2010 - 9:03 am | शिल्पा ब
<<प्रतिक्रिया अपेक्षित नाही. फक्त वाचा आणि विचार करा.
त्यांनी अपेक्षित नाही असं लिहिलंय...प्रतिक्रिया द्यायला मनाई आहे किंवा प्रतिक्रिया दिली तर पहा..असं लिहिलेलं नाही...त्यामुळे तुम्ही नेमक्या कसल्या दहशतवादाबद्दल बोलताय ?
त्यांना त्यांच्या लेखावर प्रतीक्रीयेपेक्षा त्यावर विचार केलेला हवा आहे असा अर्थ होतो...
आणि जरी हिंदू धर्म कमकुवत होत नसला तरी एखादी खोटी गोष्ट १०० वेळा सांगितली कि लोक ती खरी मानू लागतात...भगवा दहशतवाद याचा अर्थ "धर्माध हिंदू दहशतवादी" असा होतो ..
27 Aug 2010 - 9:15 am | मनीषा
तुम्ही नेमक्या कसल्या दहशतवादाबद्दल बोलताय ?
वैचारिक हो वैचारिक दहशतवाद ..आता म्हणजे काय विचारु नका ... विचार करा
एखादी खोटी गोष्ट १०० वेळा सांगितली कि लोक ती खरी मानू लागतात.
हे कोण लोक आहेत ?
27 Aug 2010 - 9:18 am | शिल्पा ब
जरा वाचन वाढवा....गोबेल्स बद्दल वाचा..कोण, काय, कुठे वगैरे प्रश्नांची उत्तरे मिळतील..
धन्यवाद.
27 Aug 2010 - 9:23 am | मनीषा
गोबेल्स ने जगाची दिशाभूल केली आणि काही काळ तो यश्स्वी झाला (अर्थात त्यच्या यशाला त्या काळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती सुद्धा कारणीभूत आहे ...) ... पण त्याचे पुढे काय झाले हा इतिहास आहे ... आपण वाचला असेलच
27 Aug 2010 - 9:34 am | ऋषिकेश
हा लेख "काथ्याकूट" सदरात नसल्याने काथ्या कुटत नाही :)
चालु द्या! ;)
27 Aug 2010 - 10:25 am | वेताळ
शेळीचे दुध पिऊन शेळपट झालेत.
तुर्तास इतकेच.
27 Aug 2010 - 2:00 pm | सातबारा
आपण सर्वजण भगव्या दहशतवाद शब्दाने एवढे का घायाळ होतो आहोत ? आपल्याला हिरव्या दहशतवादाबरोबर बसविले म्हणून ?
खरंतर आता भगव्या दहशतवादानेच घडला तर बदल घडेल. आणि छोट्या छोट्या घटनांमधून भगवा वडवानल असा उफाळून यावा की हिरवे, पांढरे आणि इतरही किडे त्यात जळून जावेत.
तीनशे वर्षांपूर्वी असाच एक वडवानल उफाळला होता, त्याला त्या मूर्ख नेहरूने वेगळ्या शब्दात दहशतवादच संबोधला होता. अंदमान कोठडीतील सावरकरांचा फोटो हटविणार्या काँग्रेसला फक्त मुस्लीमांचे पाय चाटणे एवढेच येते.
त्यामुळे असा भगवा दहशतवाद नसला तर निर्माण व्हावा ही परमेश्वरापाशी प्रार्थना ! कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांचा त्याग फळास येवो !
@ गांधीवादी : आपला आयडी बदला राव ! आपल्या हिंदूत्व व सावरकरवादी विचाराच्या सिंहाला ते डुकराचे कातडे शोभत नाही.
27 Aug 2010 - 2:02 pm | अवलिया
तीनशे वर्षांपूर्वी असाच एक वडवानल उफाळला होता, त्याला त्या मूर्ख नेहरूने वेगळ्या शब्दात दहशतवादच संबोधला होता
हाण्ण तिच्यायला "विचारवंत" करतात बघ तुझा "सातबारा" कोरा !!
27 Aug 2010 - 3:21 pm | सातबारा
सातबारा कोरा झाल्याचे दु:ख नाही, तो हिरवा होवू नये म्हण़जे मिळविली. आपल्यातील अशा या विचारजंतांमुळेच कोरा होण्यासाठीपण भारताचा सातबारा राहणार नाही याची भीती वाटते.
27 Aug 2010 - 5:01 pm | दाद
चिदंबरम यांचा
जाहीर निषेध.जाहीर निषेध.जाहीर निषेध.जाहीर निषेध.जाहीर निषेध.जाहीर निषेध.जाहीर निषेध.जाहीर निषेध.जाहीर निषेध.जाहीर निषेध.जाहीर निषेध.जाहीर निषेध.जाहीर निषेध.जाहीर निषेध.जाहीर निषेध.
27 Aug 2010 - 10:06 pm | अर्धवटराव
अहो इथे जात-व्यवस्था धर्माभिमानाला लाथा घालतेय, अंधश्रद्धा लोकांचा मार्ग चुकवतेय, ज्यांनी मार्गदर्शन करायच तेच कुमार्गी लागलेत, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाहि... अश्या अवस्थेत हे लफंगे गैरफायदा घेणारच. चुक त्यांचि नाहि. आज भगव्याचा आधार वाटावा, आदर वाटावा असा अखिलभारतीय पातळीवर कोणि छाटिधारी दिसत नाहि. म्हणुन हे सगळे चाळे चाललेत.
चिदंबरम नावाच्या मच्छराच्या भुणभुण्याचा निषेध करायचा म्हणुन करतो... पण तो इतका महत्वाचा नाहि.
(हिंदु) अर्धवटराव
29 Aug 2010 - 9:32 pm | चावटमेला
हिरवी कावीळ झालेल्या ह्या काँग्रेसी राजकारण्यांकडून आणखी काय अपेक्षा करणार?
30 Aug 2010 - 11:55 am | अमोल मेंढे
@ गांधीवादी : आपला आयडी बदला राव ! आपल्या हिंदूत्व व सावरकरवादी विचाराच्या सिंहाला ते डुकराचे कातडे शोभत नाही. १००% सहमत
30 Aug 2010 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार
कोण चिदंबरम ?