माझ्या एका मित्राने orkut वर "दर वर्षी उन्हाळ्यात हजारो पक्षी पाण्यावाचून मरतात.तेव्हा कृपया आपल्या घराच्या छतावर एका भान्ड्यात पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवा" अस लिहल होत.खरच कौतुक करण्याजोगा प्रयत्न आहे.त्या अनुषंगाने(?) काहीतरी करायच म्हणातोय.म्हण्जे फक्त फोटु लावुन काय होतया...कायत्री केल पायजेल काल एका कबुतराला वाचवायला म्हणून पकडायला गेलो तर ते जोरात उडाल व पडल......म्हटल च्यायला चांगला बसलेले उगाच हलवल.
पण अस कायतरी करायचय म्हण्जे काहीतरी 'निस्वार्थ चांगल काम' .........internetच्या माध्यमातुन काय करता येईल??
तत्सम काही कपना असल्यास सुचलवलत तर आवडेल
http://duniyadari.webs.com
नोट : क्रुपया जर page open केल्यानंतर गाण एकु येत नसेल तर कळवावे.क्रुपया गाण load व्हायची वाट पहावी........ते गाणेच खुप भावना जागवणारे आहे.वाचताना पुन्हा पुन्हा play करा आवडेल तुम्हाला असा माझा भोळा विश्वास.
प्रतिक्रिया
4 May 2010 - 8:09 pm | शानबा५१२
:T हाय का कोन????
:''( .............................आपल्याला हा असा प्रतिसाद ठरलेलाच!! :D
का पण? :?
ओ संपादक भाउ हा प्रतिसाद कम लेखाचा भाग आहे
तवा राव्ह दे.
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
19 May 2010 - 2:27 pm | डावखुरा
पाटणादेवी.....
प्रस्तुत छायाचित्रातील देवी ही "श्री चंडिकादेवी" आहे...
चाळीसगावपासुन १७ किमी अंतरावर असलेल्या पाटणादेवी ह्या क्षेत्रातील संरक्षित अभयरण्यात पुरातन पण भव्य असे हेमाड्पंथी काळ्या कातळातील मंदिर आहे...
ह्या परिसरात मोरांचा वावर आहे...
श्री चंडिकादेवीचे हे मंदिर देवी पार्वतीचे जागृत शक्तीपीठ आहे. हे मंदीर सह्याद्री पर्वताचे पायथ्याशी उंच चौथर्यावर धवलतीर्थापासुन उगम पावलेल्या दोंगरी नदी किनारी आहे.
ह्या शक्तीपीठाची पौराणिक कथा....
एकदा दक्ष प्रजापतीने पुत्र संतान प्राप्ती साठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. यज्ञ सोहळ्यात शंकर-पार्वतीशिवाय सर्वांना त्यांनी आमंत्रित केले. यज्ञ सोहळ्याचे वर्णन नारदमुनींनी आपले गोड स्वरात पार्वतीस ऐकविले आणि यज्ञ सोहळ्यास जाण्यास प्रवृत्त केले. शंकरजींनी हो..नाही म्हणतच जाण्याची अनुमती दिली.
पार्वती एकटीच यज्ञ सोहळ्याचे ठिकाणी गेली.
यज्ञाचे ठिकाणी देवाधीदेव महादेव यांचे पीठ स्थापन न केलेले पाहुन पार्वतीचा क्रोध अनावर झाला. त्या ठिकाणी पार्वतीने आपली चेतना शक्ती आत्मबलाने काढुन घेतली. व ती निष्प्राण झाली हा संदेश शंकरजींना मिळाल्यावर त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला व पार्वतीचे निष्प्राण शरीर आपल्या दोन्ही हातात घेउन कैलासाकडे जावयास निघाले.
पत्नी वियोगाने ते अत्यंत क्रोधात होउन त्यांचा तिसरा नेत्र उघडला गेला जो समोर येईल तो नेत्राग्नीच्या ज्वालांनी जळुन भस्म होउ लागला.
ह्या विनाशिक आपत्तीतुन वाचविण्यासाठी शेषशाही श्री विष्णु भगवंताना आपले सुदर्शन चक्र सोडुन पार्वतीचे शरीराचे तुकडे करावे लागले.त्याचे एकुण एकशे आठ तुकडे झाले व प्रत्येक एक शक्तीपीठाची निर्मिती झाली.
येथील पुर्वेकडील उंच डोंगरावर उजव्या हाताचा पंजा तुटुन पड्ला म्हणुन ह्या ठिकाणी वरदहस्त शक्ती पीठाची निर्मिती झाली.
येथे आपल्या कार्याची फल प्राप्ती निश्चित लवकर मिळते अशी महती आहे.
ह्याच आदिशक्तीचे एक उपासक गोविंद स्वामी यानी भगवतीची नित्य उपासना केली वृध्दापकाळी नित्य उपासनेसाठी त्यांना उंच असलेल्या मंदिरात जाणे कठीण झाले तेव्हा त्यानी भगवतीस आपले सोबत खाली येण्यास विनंती केली.
भगवतीने आपल्या प्रिय भक्तासाठी खाली येण्यास होकार दिला. भगवती खाली आल्या नंतर बाराव्या शतकात ह्या ऐतिहासिक विज्जलगड शहरात भव्य अशा पंचकलशी शिवमंदिरात शिवासह शक्तीची स्थापना केली. त्याचप्रमाणे शक्तीपीठातील प्रमुख भुमिका निभावणार्या भगवान विष्णुंचीही त्यानी स्थापना केली.
भव्य चौथर्यावर जाण्यासाठी असलेल्या पायर्यांच्या सुरुवातीला दोन्ही बाजुस भव्य दिपस्तंभ आहेत.तसेच पायर्या चढुन गेल्यावर दिसणारा भग्न अवस्थेतील नंदी द्रुष्टीस पडतो. मग प्रथम शिवालय त्यानंतर विष्णुमंदिर व उजवीकडे चंडिका माता विराजमान प्रस्तुत प्रकाशचित्रातील आहे.
अभयरण्य असल्याने अतिशय निसर्गरम्य वातवरण चहुबाजुंनी सह्याद्री.. सह्याद्रीच्य कुशीत दाट हिरवळीत हे जागृत शक्तीपीठ आहे.
(अजुन काही प्रकाश्चित्रांची आवश्यकता भासल्यास व्यनि करावा.)
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
4 May 2010 - 8:25 pm | डावखुरा
दत्तमंदिर चाळीसगाव....
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
4 May 2010 - 9:13 pm | मेघवेडा
आत्ता हापिसात आहे.. पण घरी आहेत काही फोटो.. घरी गेल्यावर टाकतो नक्की.. चांगला धागा!! :)
(स्वगतः कशाला अशा चांगल्या धाग्याची स्वतःच असे कुजकट प्रतिसाद देऊन वाट लावतोय हा शानबा..?)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
5 May 2010 - 1:18 am | इंटरनेटस्नेही
उत्तम धागा.. शुभ कामना.
-
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
5 May 2010 - 12:25 pm | विशाल कुलकर्णी
वणीची आई सप्तशृंगी
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
5 May 2010 - 6:54 pm | शानबा५१२
सप्तशृंगी मातेबद्दल भरभरुन लिहयच आहे...खुप माहीती गोळा करुन मग लिहीन
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
6 May 2010 - 12:34 pm | वेडा कुंभार
माझ्या कॉम्पुटर मध्ये काही फोटो आहेत. ते कसे अपलोड करु.
-------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
6 May 2010 - 12:59 pm | वेडा कुंभार
माझ्या कडील काही फोटो.
-------------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
6 May 2010 - 3:36 pm | शानबा५१२
फोटु बद्दल मनापासुन आभार बर का "वेडा कुंभार"
खुप दीवसांपासुन हवे होते फोटू................ नेट्वरुन download करण मला नाही पटत.
पण जरा तीन्ही फोटू बद्दल माहीती द्याल का?
खासकरुन तिस-या फोटूची
धन्यवाद सर.
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
13 May 2010 - 4:53 pm | वेडा कुंभार
पहिला फोटो तुळजा पुरच्या तुळजा भवानीचा आहे.
दुसरा फोटो कोल्हापूरच्या महलक्ष्मी चा आहे.
तिसरा फोटो ज्योतिबाचा आहे. पण त्याचे ठिकाण मलाही माहित नाही.
------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
7 May 2010 - 1:24 am | सुधीर१३७
संगणकावरील फोटो येथे कसे चढवायचे याची माहिती कोणी देईल का?
7 May 2010 - 1:34 am | शानबा५१२
Flickr.com वर तुमचे फोटु upload करा.
फोटु वरील all sizes वर क्लिक करुन पाहीजे त्या साईजच्या फोटू खाली दीलेल्या codeला कॉपी करुन Insert/edit image वर क्लिक केल्यानंतर येणा-या Image URL मधे paste करा.
तुमचा फोटु येथे दीसेल.
मला organic chemistry शिवाय दुस-या विषयांवर फारस चांगल explanation देता येत नाही.आशा आहे की जे लिहलय ते तुम्हाला समजेल व तुम्हाला फोटु upload करता येतील.
बर कलवा बर का पाव्हण.........राम राम.
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
7 May 2010 - 7:23 pm | मीली
महलक्ष्मीची प्रसन्न मुद्रा
दगडु शेठ हलवाईचा गणपती.
मीली
7 May 2010 - 8:04 pm | शानबा५१२
GOsssssssssssssssd!!!!
धन्यवाद फार अपुरा शब्द आहे हो मॅडम!!
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
7 May 2010 - 3:52 pm | अमोल केळकर
सांगलीचे आराध्य दैवत श्री गजानन
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
7 May 2010 - 8:09 pm | शानबा५१२
केळकर भाउ ह्या फोटु share केल्याबद्दल थांकु बर का!
अहो त्या गणपतीच्या मुर्तीबाजुला ज्या दोन मुर्त्या आहेत त्यांबद्द्ल सांगाल का?
उत्सुकतेपोटी विचारल्याशिवाय नाही राहवल.
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
8 May 2010 - 9:31 am | अमोल केळकर
त्या आहेत रिध्दी सिध्दी
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
8 May 2010 - 9:44 am | शानबा५१२
आर व्हय की न्हाय ध्यानात आल जरा यगला ईचरात व्हतो........
लागतो कामाला.......
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
8 May 2010 - 12:53 am | शुचि
मला नरसिंहाचं अतिशय आकर्षण वाटतं विशेषतः लक्ष्मी-नरसिंहाचं कारण इतक्या उग्र अवताराचं हे शांत रूप, देवी लक्ष्मी बरोबर असल्यामुळे.
इथे अहोबिलम चे १० नरसिंह देते आहे -
उग्र नरसिंह
From Narasimha
क्रोध नरसिंह
From Narasimha
मलोल नरसिंह
From Narasimha
ज्वाला नरसिंह
From Narasimha
वराह नरसिंह
From Narasimha
भार्गव नरसिंह
From Narasimha
करंजा नरसिंह
From Narasimha
योग नरसिंह
From Narasimha
लक्ष्मी नरसिंह
From Narasimha
पवन नरसिंह
From Narasimha
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
8 May 2010 - 9:41 am | शानबा५१२
लय ध्यन्वाद शुचि मॅडम.......
आजच म्हायती गोला करुन लिवतो बर का!!
पन तुमी भी काय त "दुर्मिल" बोलतात न्हव तशी कुठ 'अव्हलबल' नसलेली म्हायती द्याना,....लय आवडल तस कायतरी लिवायला.
आणॉ व्ह फोटु लय भारी आल्यानी....पुना ध्यन्वाद!!
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
8 May 2010 - 9:42 am | शानबा५१२
लय ध्यन्वाद शुचि मॅडम.......
आजच म्हायती गोला करुन लिवतो बर का!!
पन तुमी भी काय त "दुर्मिल" बोलतात न्हव तशी कुठ 'अव्हलबल' नसलेली म्हायती द्याना,....लय आवडल तस कायतरी लिवायला.
आन व्ह फोटु लय भारी आल्यानी....पुना ध्यन्वाद!!
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
8 May 2010 - 9:51 am | मदनबाण
(फोटु जालवरुन घेतला आहे.)
संपूर्ण मूर्ती शाळीग्राम दगडाची आहे...मूर्तीच्या वरच्या भागात दशावताराची दृष्ये कोरलेली आहेत...
मदनबाण.....
Life is God's novel. Let him write it.
ISAAC BASHEVIS SINGER
13 May 2010 - 5:39 pm | आंबोळी
बाणा धन्यवाद रे.... कालच्या सोमवारीच जाउन आलो नृसिंहपूरला...
माझे आजोळच ते. माझे मामा नृसिंहाचे पुजारी आहेत. २ मजले खाली भुयारात आहे ही मुर्ती. इ.स. १०७ कौंडिण्यपूर (कुंडल) च्या राजा भिमदेवाला स्वप्नात येउन "मला नदीतून बाहेर काढ " असे साम्गितल्यावर राजाने मुर्तीला नदीतून बाहेर काढून मंदिर बांधले. असा इतिहास आहे.
व्यास पिता पराशर ऋषींना याच मुर्तीने स्वप्नात दर्शन दिले होते असे मंदिरातील एका फलकावर लिहिलय.
मुसलमान सरदार मुर्ती फोडायला आले असताना भुयारातून असंख्य भुंगे बाहेर पडून त्या सरदाराला आणि त्यांच्या शिपायांना चावून पलवून लावले अशीही गोष्ट लहानपणी ऐकली होती. (पण इतिहासात तशी नोंद कुठे आढळली नाही.)
आंबोळी
8 May 2010 - 1:03 am | डावखुरा
ही लोभस मुर्ती हम्पी येथील आहे... पिकासावरुन....
-----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
13 May 2010 - 4:42 pm | वेडा कुंभार
श्री सिद्धिविनायक गणपती - मुंबई
लालबागचा राजा - मुंबई
शिर्डी- साईबाबा
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥