दुनियादारी-एक फोटु जमावण्यासाठी प्रयत्न update 2
लेखनप्रकार
माझ्या एका मित्राने orkut वर "दर वर्षी उन्हाळ्यात हजारो पक्षी पाण्यावाचून मरतात.तेव्हा कृपया आपल्या घराच्या छतावर एका भान्ड्यात पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवा" अस लिहल होत.खरच कौतुक करण्याजोगा प्रयत्न आहे.त्या अनुषंगाने(?) काहीतरी करायच म्हणातोय.म्हण्जे फक्त फोटु लावुन काय होतया...कायत्री केल पायजेल काल एका कबुतराला वाचवायला म्हणून पकडायला गेलो तर ते जोरात उडाल व पडल......म्हटल च्यायला चांगला बसलेले उगाच हलवल.
पण अस कायतरी करायचय म्हण्जे काहीतरी 'निस्वार्थ चांगल काम' .........internetच्या माध्यमातुन काय करता येईल??
तत्सम काही कपना असल्यास सुचलवलत तर आवडेल
http://duniyadari.webs.com
नोट : क्रुपया जर page open केल्यानंतर गाण एकु येत नसेल तर कळवावे.क्रुपया गाण load व्हायची वाट पहावी........ते गाणेच खुप भावना जागवणारे आहे.वाचताना पुन्हा पुन्हा play करा आवडेल तुम्हाला असा माझा भोळा विश्वास.
वाचने
16144
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
हाय का
पाटणादेवी..
दत्तमंदिर
आत्ता
उत्तम
वणीची आई
In reply to वणीची आई by विशाल कुलकर्णी
सप्तशृंगी
फोटो कसा अपलोड करू.
तुळजाभवानी
In reply to तुळजाभवानी by वेडा कुंभार
फोटु बद्दल
In reply to फोटु बद्दल by शानबा५१२
फोटु बद्दल
संगणकावरील
In reply to संगणकावरील by सुधीर१३७
Flickr.com वर
कोल्हापूरची महलक्ष्मी
In reply to कोल्हापूरची महलक्ष्मी by मीली
GOsssssssssssssssd!!!! धन
सांगलीचे
In reply to सांगलीचे by अमोल केळकर
केळकर भाउ
In reply to केळकर भाउ by शानबा५१२
त्या आहेत
In reply to त्या आहेत by अमोल केळकर
आर व्हय की
मला
In reply to मला by शुचि
लय
In reply to मला by शुचि
लय
In reply to मला by शुचि
कोळेनॄसिंहपूर ( कर्हाड जवळ)
In reply to कोळेनॄसिंहपूर ( कर्हाड जवळ) by मदनबाण
बाणा
ही लोभस
अजून काही फोटो