ही कविता मी रचलेली नाही पण मला ह्या कवितेचा कवी पण माहीत नाही....
ही कविता मला सरळ मोबाईल संदेश[एस.एम.एस.] द्वारे आलेली आहे पण खुप आवडली म्हणुन मिपा रसिकांसाठी देण्याचा मोह आवरला गेला नाही ......
आवड्ली तर अवश्य प्रतिक्रिया द्या....
"आई आहे मंदिराचा उंच कळस...
अंगणातील पवित्र तुळस...
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी...
वाळवंटात प्यावं असं थंडपाणी....
आई म्हण़जे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी...
आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी..."
प्रतिक्रिया
1 Apr 2010 - 2:22 pm | मेघवेडा
फ. मुं. शिंद्यांची शाळेतल्या 'बालभारती'त वाचलेली 'आई' कविता आठवली!
उत्तम!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
1 Apr 2010 - 5:11 pm | शानबा५१२
तु जरा अजुन प्रयत्न कर...........पुर्वजन्माचपण आठवेल तुला!! :D
*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
1 Apr 2010 - 5:19 pm | डावखुरा
तु जरा अजुन प्रयत्न कर...........पुर्वजन्माचपण आठवेल तुला?????????????????????????????????समजलो नाही...[ स्पष्टीकरण ]
2 Apr 2010 - 11:04 am | शानबा५१२
ह्याला बालभारतीच्या लेखातल्या लेखकाचे नाव माहीतेय मग................काहीही आठवेल ना!!
*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
6 Apr 2010 - 12:44 am | डावखुरा
प्रतीक्रियांबद्द्ल धन्यवाद!!!
:)
"राजे!"