सामना या दैनिकाने त्यांच्या फुलोरा या सदरात मिसळपावला प्रसिद्धी दिल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे..
(कृतज्ञ) तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.
सामना या दैनिकाने त्यांच्या फुलोरा या सदरात मिसळपावला प्रसिद्धी दिल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे..
(कृतज्ञ) तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.
प्रतिक्रिया
19 Nov 2009 - 1:54 pm | अवलिया
मस्त !
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
19 Nov 2009 - 1:57 pm | प्रसन्न केसकर
असेच मिपाचे अजुन कौतुक होवो. आहेच मिपा कौतुकास्पद!
पुणेरी
19 Nov 2009 - 2:37 pm | निखिल देशपांडे
असेच म्हणतो
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
19 Nov 2009 - 1:59 pm | विजुभाऊ
लै बेष्ट
जय महाराष्ट्र.....
19 Nov 2009 - 2:01 pm | समंजस
तात्या आणि मिपाचे अभिनंदन.
मिपा ची किर्ती अशीच चहुकडे पसरत जावो. हीच शुभेच्छा.
19 Nov 2009 - 2:04 pm | भाग्यश्री कुलकर्णी
असेच म्हणते.
19 Nov 2009 - 2:05 pm | अमोल केळकर
अभिनंदन
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
19 Nov 2009 - 2:11 pm | sneharani
मस्त...!
अभिनंदन
19 Nov 2009 - 2:11 pm | नि३
अभिनंदन हो तात्या...
(कृतज्ञ) नि३,
सदस्य, मिसळपाव डॉट कॉम.
19 Nov 2009 - 2:20 pm | गणपा
हाबिणंदन सर्व मिपावासियांचे आणि मालकांचे.
मिपाची किर्ती आधीच जग भर पसरली आहे ती आपल्या मिपाकरांमुळे.
पण ज्याकाही लोकांना या मेजवानी बद्दल माहित नाही त्यांना अश्या माध्यमातुन मिपाची ओळख होइल.
मिपा असच उत्तरोत्तर संमृद्ध होत जाव ही श्रीं चरणी इच्छा.
19 Nov 2009 - 2:38 pm | jaypal
चालक, मालक ,सेवक आणि सर्व गि-हाईकांचे "हार्दीक अभिनंदन" पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
19 Nov 2009 - 2:42 pm | अजय भागवत
व्वा! आनंदाची बातमी!
19 Nov 2009 - 2:44 pm | परिकथेतील राजकुमार
अभिनंदन !!
मिपा असेच फुलत राहु दे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
19 Nov 2009 - 2:50 pm | मिसळभोक्ता
किमान आता तरी राज चे कौतुक थांबवावे, आणि काकांचे कौतुक करावे, अशी एकंदरीत अपेक्षा दिसते.
(हे मिलिंद नावाचे लोक, उद्धवाच्या अजब सरकाराला पाठिंबा देऊन अशा विचित्र गोष्टी घडवून आणतात असे दिसते.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
19 Nov 2009 - 3:14 pm | टारझन
खुलाश्याबद्दल धन्यवाद :)
- (श्रीलंकन झिपरू बॉलर) लसित मिलींदा
19 Nov 2009 - 2:59 pm | चेतन
हाबिणंद्ण
हे मिलिंद नावाचे लोक, मिपाच्या आनंदावर विरझण घालयचं काम करतात असे दिसते ;)
चेतन
19 Nov 2009 - 3:17 pm | दिपक
सामना'चे आभार आणि मिपाकरांचे अभिनंदन. :)
19 Nov 2009 - 3:21 pm | बाकरवडी
अभिनंदन !!!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
19 Nov 2009 - 3:42 pm | मॅन्ड्रेक
अभिनंदन !!
at and post : Xanadu.
19 Nov 2009 - 3:46 pm | llपुण्याचे पेशवेll
छान. मस्त बातमी. तात्याचे आणि सामन्याचे अभिनंदन.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
19 Nov 2009 - 7:48 pm | गणपा
पुपे सामन्याचे अभिनंदन का आभार
हा बुधवारचा हँगओव्हर म्हणावा की काय :?
19 Nov 2009 - 5:09 pm | बिपिन कार्यकर्ते
अरे वा!!! काय छान बातमी.
बिपिन कार्यकर्ते
19 Nov 2009 - 6:52 pm | स्वाती२
अभिनंदन मिपा!
19 Nov 2009 - 7:12 pm | माधुरी दिक्षित
सामना चे आभार आणि मिपाकरांचे अभिनंदन.
19 Nov 2009 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्यांचे, मिपाकरांचे अभिनंदन....!!!
सामनाचे आभार....!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
19 Nov 2009 - 7:46 pm | निमीत्त मात्र
तात्यांचे, मिपाकरांचे अभिनंदन....!!!
सामनाचे आभार....!!!
19 Nov 2009 - 8:12 pm | धनंजय
हार्दिक अभिनंदन!
19 Nov 2009 - 8:15 pm | अक्षय पुर्णपात्रे
तात्यांचे आणि मिपाकरांचे अभिनंदन!
____________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law
19 Nov 2009 - 8:25 pm | प्रभो
तात्या आणी मिपाकरांचे हबिणंदण....
सामना चे आभार...
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
19 Nov 2009 - 9:15 pm | आशिष सुर्वे
तात्यांचे, मिपाचे आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन..
ओळख एकदम झक्कास करून दिलेय पठठ्यांनी..
-
कोकणी फणस
19 Nov 2009 - 9:20 pm | चतुरंग
'सामना'मध्ये उल्लेख यावा हे नक्कीच कौतुकास्पद आहे!! सर्व मिपाकरांचे अभिनंदन!! :)
(खुद के साथ बातां : चला रंगा, मुकुटात नुसतेच काटे नाहीयेत काही मानाची पिसंही आहे तर! :B )
(कटपीस)चतुरंग
19 Nov 2009 - 11:23 pm | चित्रा
छान झाले की. अभिनंदन, तात्या आणि समस्त मिपाकरांचे.
19 Nov 2009 - 11:26 pm | केशवराव
तात्या आणि सर्व मिपा करांचे हार्दिक अभिनंदन !!!!!!!!!
20 Nov 2009 - 2:15 am | पाषाणभेद
हबिनंदन बर का तात्या.
--------------------
काय? घरात वॉल टू वॉल कारपेट टाकायचे नाही? मग घरात स्लीपर वापरा.
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|
20 Nov 2009 - 4:31 am | टुकुल
अभिनंदन मिपा आणि मिपाकर !!
--टुकुल
20 Nov 2009 - 6:00 am | टुकुल
उजवीकडे मालकांच नाव पाहिल आणी डावीकडे चुकुन "सामानाचे आभार" वाचल..
स्वगतः तात्या येण्याच्या आधी पळा आता..
--टुकुल
20 Nov 2009 - 6:46 am | हर्षद आनंदी
देशी-विदेशी विखुरलेल्या मराठी मनाला मोकळे होण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ उपलब्ध करुन करुन दिल्याबद्दल तात्यांचे हार्दीक अभिनंदन !!
या व्यासपीठाची दखल घेऊन असंख्य मराठी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत केल्यासाठी 'सामना' चे आभार ...
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
20 Nov 2009 - 8:03 am | सहज
आता मिपावर ट्रॅफीक अजुन वाढणार. तात्या सर्व्हरची मेमरी वाढवायचे मनावर घ्या. आजकाल बरेच वेळा मिपा सर्व्हर मेमरी ढपते आहे, नीलकांतला फोनवा.
20 Nov 2009 - 10:38 am | बट्ट्याबोळ
मर्दपणाने लेख लिहिला आहे !! मिपा च्या तेजाने काँग्रेस निपजत असलेल्या अफजलखानांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडतील !!!
20 Nov 2009 - 3:19 pm | वि_जय
तात्या.
अभिनंदन!!!!!!!!!!!!
शेवटी मराठी माणसाच्या पाठीवर शाबासकीची थाप 'सामना'च मारु शकतो हो....