जामच पाठी लाग्ले.लिव्हा कायत्री म्हनुन. काय लिहाव ते कायच कळेना. मग मनाताल आपन ज्या सौस्थेच काम कर्तो त्येच्याविश्यीच लिहिल तर. त्येव्हड्च माहितीच आदान आनी परदान.
मी पुर्वी माहाराष्ट्र अनिसच काम करत होतो. महाराष्ट्र अनिस हि नरेन्द्रजी दाभोलकरान्ची
सौस्था आसुन तिचा श्या* दा* यान्च्या नुस्त्या अनिसशी कायच संबंध नाय.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य भारतातील या स्वरूपाचे आणि एवढे व्यापक बहुदा एकमेव आहे॰ या कार्याची पंचसूत्री अशी
१ शोषण करण्यासाठी कारणीभूत अंधश्रद्धांना विरोध करणे,
२ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रसार अणि अंगीकार करणे,
३ धर्माची विधायक कृतीशील चिकित्सा करणे
४ दैववादाला नकार देणे,
५ व्यापक परिवर्तनाशी विचाराने आणि कृतीने स्वतःला जोडून घेणे॰
आता आम्च्या आमच्यात भान्डन झाली म्हनुन काम करत नाय. पन आजुन पन नरेन्द्र्जींबद्द्दल आदर टिकुन आहे. त्यांच्या कार्याविश्यी जास्त माहिती http://www.mahans.org/ इथ मिळल.
तुम्हि लोक कोनत्या सन्घटनेच काम करता, करत होतात. डिटेलमधे लिहा.
प्रतिक्रिया
1 Nov 2009 - 8:44 pm | पाषाणभेद
आव दाजीबा, आजून काय तरी ल्याहा ना अनिसं बद्दल.
त्यांच्यावाले जादूचे प्रयोग कश्ये करत्यात, त्येंला शासनाकून काय पैका मिळत्यो का? का लोकवर्गणीवरच काम करीत्यात तुमी लोकं त्ये.
बाकी आजून २१ व्या शतकातबी अंधशेद्धा बी घालवाया लागती म्हनजेच आजून ती हाये ह्ये लई वंगाळ काम हाय बगा.
आता कालपरवा ईस्त्रो चे नवीन शास्त्रज्ञ आध्येक्श झाले. त्यांनी तर तराजूत तोलून त्यांच्यावाली 'तुला' करून घ्येतली.
मला सांगा ही अंधशेद्धा न्हाय तर काय वो? कायतरीच आपल.
माला तर वाटत की त्ये लोकं वरती राकेट सोडत्यात तवा नारळ फोडत आसतील आन राकेट थोडं तिरप करत आसतील.
तिरप का म्हून विचारत्या?
आवो, आपली बजाज ची स्कूटर नाय का आपन स्टारट करायच्या आधी तिरपी करतो ? तसं . समजलं?
आसती एकेकाची अंधशेद्धा - आपली शेद्धा वो दुसरं काय?
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
2 Nov 2009 - 3:05 pm | यन्ना _रास्कला
आव दाजीबा, आजून काय तरी ल्याहा ना अनिसं बद्दल.
जादा काय लिहित नाय पन दाभोल्करजी नरेद्रम्हाराजाना दिल्लेल च्यालेन्ज आजुन त्यानी स्वीकरलेल नाय यातच सगल काय आल.
बाकी आजून २१ व्या शतकातबी अंधशेद्धा बी घालवाया लागती म्हनजेच आजून ती हाये ह्ये लई वंगाळ काम हाय बगा.
लोक आमाला बोल्तात तुमी लोक फ्कत हींदु बाबा पाहाता. बंगाली बाबाना पाहात नाय पन आपले हिंदु लोकान्चे बाबा बख्ख्ळ सोकाव्लेत. जाम पैसा पन करुन र्हाय्लेत. आता रामद्येव बाबाच पाहा ना. स्विझर्लंड्ला जमिनीचा तुकडा घेत्लाय त्यानी. सनातनवाले तर तालिबानीच झालेलेत.
माला तर वाटत की त्ये लोकं वरती राकेट सोडत्यात तवा नारळ फोडत आसतील आन राकेट थोडं तिरप करत आसतील.
त्येला नारल वाढवन बोल्तत आप्ल्यात. जावु द्या हो कायच नाय तर गरिब नारलवाल्याचा धंदा होतो. कोनाच काय्च नुक्सान नाय. लोक नारल घरी न्येतात, चांग्ल आहे. चांग्ल आहे.
आपली बजाज ची स्कूटर नाय का आपन स्टारट करायच्या आधी तिरपी करतो ? तसं . समजलं?
नाय समजल. आक्षी डिटेलामधी सांन्गा.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.
2 Nov 2009 - 7:48 pm | पाषाणभेद
"जादा काय लिहित नाय पन दाभोल्करजी नरेद्रम्हाराजाना दिल्लेल च्यालेन्ज आजुन त्यानी स्वीकरलेल नाय यातच सगल काय आल."
च्यालेन्ज ??
कोनी दिलेलं?
दाभोल्करजी नरेद्रम्हाराजाना दिल्लेल ? की
त्यांनी अंधश्र्येद्दा वाल्यांना दिल्येल्म? उस्कटून सांगा ना.
"आपली बजाज ची स्कूटर नाय का आपन स्टारट करायच्या आधी तिरपी करतो ? तसं . समजलं?"
आपला ज्योक क्येला ओ.
-------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
2 Nov 2009 - 8:17 pm | यन्ना _रास्कला
च्यालेन्ज ??
कोनी दिलेलं?
वरल्या लेखामधी दिलेलया लिन्का पाहायच्या ना.
http://narendradabholkar.blogspot.com/
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.
2 Nov 2009 - 1:47 pm | JAGOMOHANPYARE
आता आम्च्या आमच्यात भान्डन झाली म्हनुन काम करत नाय.
सुरुवात करताना नारळ फोडला नसणार, म्हणून असं झालं असणार..
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
2 Nov 2009 - 3:08 pm | यन्ना _रास्कला
सुरुवात करताना नारळ फोडला नसणार, म्हणून असं झालं असणार..
लोकान्मधे भान्डनाची सुरुवात नारल फोडुन कर्तात काय. आयकावे त्ये नवलच म्हनायचे झाले.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.
2 Nov 2009 - 3:18 pm | JAGOMOHANPYARE
भांडणाची सुरुवात करताना नव्हे हो,अनिसचे काम सुरु करायच्या आधी नारळ फोडला नसणार तुम्ही ...
रामदेव बाबा अनिसच्या तिढ्यात कसा काय आला बुवा? का आता योग, आयुर्वेद हेही सगळं अंधश्रद्धाच ?
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
2 Nov 2009 - 3:27 pm | यन्ना _रास्कला
नौन व्हेज खानार्या लोकान्ना आप गन्दगी खाते हो बोल्तात. हि आन्धश्रध्धा नाय काय. आयुर्वेद बोल्त मासे खा आनी मटान पन खा. पन निट शिज्वुन खा. तुमच्या रामदेव बाबान आयुर्वेदाच पुस्तक वाचताना हा धडा वाचलाच नाय वाट्त.
मोहनभावु तुमी सोड्ल का वशट खान रामदेव्बाबाच्या प्रेमापायी.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.
2 Nov 2009 - 4:47 pm | JAGOMOHANPYARE
मोहनभावु तुमी सोड्ल का वशट खान रामदेव्बाबाच्या प्रेमापायी.
म्या निस्तं वरन भात, पालापाचोळा आनि पोल्या खातय..... वशट खातच नाय तर काय सोडनार?
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
2 Nov 2009 - 8:21 pm | यन्ना _रास्कला
म्या निस्तं वरन भात, पालापाचोळा आनि पोल्या खातय.....
आस घास्पुस खावुन राहानार्याच पायच पकड्तो शीध्धा. बोला पुन्ड्ली कवर दे हारी विठ्ल..