मिपाच्या तरूण पुरुष मंडळींना एक मोलाचा सल्ला..! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
16 May 2009 - 12:23 pm

शिक्षणमौजमजाविचारप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

16 May 2009 - 12:26 pm | अवलिया

करुन करुन भागला....

तात्या, बाकी तरुण मंडळीना सल्ला द्यायला लागलास म्हणजे तुला तु म्हातारा झालास याची जाणीव झालीच तर. असो.

(तरुण) अवलिया

विनायक प्रभू's picture

18 May 2009 - 7:44 am | विनायक प्रभू

तशाच पद्धतीने म्हातार्‍याना पण एकादा सल्ला द्या तात्या.

परिकथेतील राजकुमार's picture

16 May 2009 - 12:39 pm | परिकथेतील राजकुमार

पण तात्या, जर बाई आणी बाटली आमच्यात अडकल्या तर मग काय करायचे ?

परा धोनी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

16 May 2009 - 12:40 pm | अवलिया

तो मी नव्हेच

--अवलिया

उच्चैश्रवा's picture

16 May 2009 - 12:46 pm | उच्चैश्रवा

आधी आस्वाद तर पुरता घेऊ द्या.
सुटकेचं नंतर बघू

ब्रिटिश टिंग्या's picture

16 May 2009 - 5:21 pm | ब्रिटिश टिंग्या

>> तात्या कैफ

लै भारी!

तात्या आता प्रतिसाद देताना

आपला
-(बाईबाटलीतला) तात्या

अशी स्वाक्षरी करणार नाही याची गॅरेंटी काय? ;)

आपला
-(अजुन तरी बाटलीतलाच) टिंग्या

दवबिन्दु's picture

16 May 2009 - 5:34 pm | दवबिन्दु

आपुनको तो गलफ्रेन्ड भी नई हय पन तुमारा एडवाइज हम्मेशा ध्यान मे रखेगा. कब्बी कब्बी हम बाटली
लेता हय पन ओन्ली इन रीचुअल्स. अदरवाईज आय डोन्ट लाईक इटस टेस्ट.

.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

येडा खवीस's picture

16 May 2009 - 6:00 pm | येडा खवीस

"सौभाग्यवती कतरीना तात्या बाटलीवाला"

तात्या लै ग्रेट

कतरिना ला बाई ही संज्ञा जरा जास्तच वाटते....अहो अजुन षोडशा आहे ती

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

स्वामि's picture

16 May 2009 - 10:53 pm | स्वामि

सल्ला पटला.

अविनाशकुलकर्णी's picture

17 May 2009 - 11:49 am | अविनाशकुलकर्णी

तात्या तरुण मुलिंना सल्ला काय?

श्रीकृष्ण सामंत's picture

18 May 2009 - 7:38 am | श्रीकृष्ण सामंत

तात्यानुं,
मज तुम्ही भासता समर्थासम
ब्रम्हचारी तुम्ही समर्थासम
संगीत प्रेमी तुम्ही समर्थासम
मातृभक्त तुम्ही समर्थासम
म्हणोनी का हो तात्या
"हे प्रचितीचें बोलिलें।
आधीं केलें मग सांगिलते।
अधिकार तैसा करावा उपदेशI"
हे ही समर्थांचे सांगणे
भासे तुम्हा समर्थासम

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

18 May 2009 - 8:50 am | विसोबा खेचर

आधीं केलें मग सांगिलते।
अधिकार तैसा करावा उपदेशI"
हे ही समर्थांचे सांगणे
भासे तुम्हा समर्थासम

लै भारी रे कृष्णा! :)

नितिन थत्ते's picture

18 May 2009 - 9:02 am | नितिन थत्ते

सल्ला आमच्यासाठी नाहीये तर.

(म्हातारा) खराटा
(वय वर्षे ९५)

साखरांबा's picture

18 May 2009 - 11:05 am | साखरांबा

एकदम फडतुस सल्ला. हे आत्ता जवानीत करायच नाय तर काय चीनी कम झाल्यावर ?
:O :X

कोणतीही गोष्ट त्या त्या वेळेतच करण्यात मजा आहे.

JAGOMOHANPYARE's picture

19 May 2009 - 2:13 pm | JAGOMOHANPYARE

...निमुळत्या वाटेत अडकू नका, हा सल्ला बरोबरच आहे...

(पण चित्रात जी बाई आहे, ती कुठे निमुळती आहे.. ? )

धमाल मुलगा's picture

19 May 2009 - 2:41 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))

अरे जागो...जागो मोहनप्यारे, जागो!!! ;)

तात्यांसाठी एक प्रश्नः
अरे, जर ह्या वाटांच्या वाटेला जायचंच नाही तर मग काय कायद्यानं सज्ञान झाल्यापासून बैराग्यांच्या मठीत हरीहरी करत बसायचं काय?
आत्मज्ञान-आत्मशोध लागणार तरी कसा आणि कधी? ;)

***तात्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, नायतर अवलिया आध्यात्मिक चर्चेने तुमच्या डोक्याचं भजं करो असा शापच देतो ;)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::