हातमें मोबाईल लेके
उसमे व्हाटसअॅप डालके
लिखूंगा मै मेरे मन का.
मन की बात मै तो बोलताही रहेता हूं
आती है आपके पास
वही लिखने मे क्या जाता है.
च्या मारी, 31 Dec 2019 - 8:56 am | ज्ञानोबाचे पैजार
एवढा सुरेख धागा आमच्या नजरेतुन सुटला कसा? आमची पण एक आठवण...
वो दिन भी कैसे हसिन थे,
जब दोस्त मुझे गालिब बुलया करते थे,
हरदिन नये शायरी की फर्माइश किया करते थे,
लेकिन तकदीर ने मेरे साथ ये कैसी नाईन्साफी कर दी?
कंबख्त ने व्हॉटसप मे फॉर्वर्ड की मुहर लगा दी,
अब पछताए होत क्या जब चिड़िया चुग गई खेत....
लेकिनः
अपनीही गलतियों का हुवा जब एहसास
सोचा अब नही फटकने दूंगा गलतियोंको आसपास
अब कभी जाऊंगा 'जन्नत' की बहत्तर हूरों के पास
नही दोहराऊंगा गलती, अकेला ही जाएगा बंदा खासमखास.
---- जिगर चित्रगुप्ताबादी 'आशिक'
शायरी म्हटले की भाउसाहेब पाटणकरांना विसरुन कसे चालेल?
सार्थता संबोधनाची, आज ही कळली मला
वैय्यर्थता या यौवनाची, तीही अता कळली मला
नाही तरीही धीर आम्ही, सोडला काही कुठे
ऐसे नव्हे की, माकडाला, माकडी नसते कुठे
अजून एक :-
आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे
अजून एक :-
भास्करा, येते दया मजला तुझी आधी मधी,
आहेस कारे पाहिली तू रात्र प्रणयाची कधी?'
यावर सूर्याचे उत्तर पण भारी आहे
'आम्हासही ह्या शायराची कीव येऊ लागते,
याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते'
अजून एक :-
खेळलो इश्कात सार्या, धुंद आम्ही खेळलो
लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो
अस्मिता इश्कात सार्या केव्हाच नाही विसरलो
आली तशीही वेळ, तेव्हा इश्क सारा विसरलो
आणि हा अतापुरता शेवटचा शेर :-
वार्धक्य जरी खुणावते मला वरच्या वरी
मी ही असा बेरकी त्याला चोरुन करतो शायरी
हा रद्दी कॉपी-पेस्ट धागा आपल्यासारख्या जुन्या-जाणकार रसिकाने दर्दी धागा केलाय, त्यामुळं गर्दी इथं यायला नको म्हणतेय !
तुमची भक्कम फलंदाजी अन माझा टुकुटुक सपोर्ट्ने या धाग्याची सेंच्युरी नक्की पुर्ण होणार !
रोशनीमें कारवॉके साथ घुमनेसे बेहतर,
शायरीमें रंगे दोस्तके साथ घुमना हैं ।
लोग टूट जाते हैं एक घर बनाने में
तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में
इति :- बशीर बद्र
दिल्लीत जो हिंसाचार झाला आहे त्यात अत्यंत क्रूर घटना समोर आलेली आहे, ती म्हणजे आयबी अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या ! त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आले असुन ४ तासात त्यांना ४०० वेळा भोसकले गेले होते ! :( अशी क्रूरता करणार्या हैवानांना आयबीवाल्यांनी शोधले पाहिजे आणि त्यांना उभे सोलुन काढले पाहिजे !
प्रतिक्रिया
29 Dec 2019 - 6:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सब कुछ सह लेंगे. फक्त ते वाट्सॅपवरचं नको.
आपण रचलेल्या खास शायरी असेल तर डकवा.
आपल्याला शेरोशायरी आवडते.
-दिलीप बिरुटे
-
30 Dec 2019 - 7:52 am | जॉनविक्क
30 Dec 2019 - 10:21 pm | चौथा कोनाडा
+१ डॉ साहेब !
वाट बघतोय कधी डिक्लेरेशन देतायत " मी स्वतः रचलेलं आहे" म्हणून !
1 Jan 2020 - 3:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वागत आहे. मला अजुन एक वाटतं प्रसिद्ध शायराच्या ख़ास शायरी साठी धागा काढू की काय. आपण सगळे भर घालत राहू..!
-दिलीप बिरुटे
2 Jan 2020 - 7:52 pm | स्वोर्डफिश
27 Feb 2023 - 12:20 pm | मनिष
हे स्वरचित आहे, पण मराठीत नसल्यामुळे इथे टाकले नव्हते.
वाचून बघा, आणि कसे वाटते ते कळवा. :)
वक़्त का क्या है, गुज़रता है, गुज़र जायेगा
ख़्वाब बिखरते रहे…
30 Dec 2019 - 11:02 am | श्रीरंग_जोशी
दिल के छालों को कोई शायरी कहें, तो कोई हर्ज नही,
तकलीफ तो तब होती है, जब लोग वाह वाह करते हैं.
२००२च्या देवदास चित्रपटातून साभार. मी व्हॉट्सअॅप वापरत नसल्याने स्टॉक अद्ययावत होत नाही ;).
1 Jan 2020 - 1:29 pm | इरसाल
तुम्ही व्हाटसप वापरत नाहीत. याचा अर्थ भुतलावर तुमच्या इतका पापी माणुस नाहीच. कुफेहेपा. ( क्रुप्या ह घे)
2 Jan 2020 - 11:34 pm | श्रीरंग_जोशी
व्हॉट्सअॅपच्या कृपेनेच २ वर्षांपूर्वी आमच्या ब्लॅकबेरी १० फोनवर व्हॉट्सअॅप चालणे बंद झाले. या निमित्ताने २००२च्या देवदासमधून आणखी एक शेर...
अपने हिस्से की जिंदगी तो हम जी चुके,
चंद सासों का लिहाज है,
क्या कहे उन दुनियावालों को,
जिन्हे इन धडकनों पर भी ऐतराज है.
4 Jan 2020 - 11:02 pm | चौथा कोनाडा
देवदास वाले दोन्हि शेर मस्त, श्रीरंग_जोशी !
30 Dec 2019 - 2:34 pm | खिलजि
माशाल्ला सुभानल्ला
आला रे आला खिलजी आला
======================
दिल खामोश रहे या ना रहे
कम्बक्थ सासे कभी रुकती नही
वोह पैदा होनेसे रही
इसलिये आज भी सास चलती रही
30 Dec 2019 - 2:41 pm | खिलजि
वेद वदुनी गेला मागे
ज्ञानियांचा हेला
समाधिस्त ते ज्ञानदेव
कलियुगी वेद सांगतो हेला
गर्धभ होऊनि तल्लीन गाती
वाहती संसाररूपी माती
हेला बाबा बनुनी करतो
सर्वांगाने प्रगती
30 Dec 2019 - 2:43 pm | खिलजि
ध्येय नका बाळगू उराशी
जमल तर थोडं दुःख उधार घ्यावे
सुखाचा सौदा करण्यापेक्षा
दुःखाचा व्यापार करावे
दुसऱ्याच्या आसवांना आपणही
कधीतरी वाट करून द्यावी
गर्दभ बनुनी काहीकाळ , मोक्षमार्गे जावे
30 Dec 2019 - 10:16 pm | चौथा कोनाडा
आजकालच्या जगात
हेच ठरतं बेष्ट,
कुठं तरी बघायचं
अन करायचं कॉपीपेष्ट !
30 Dec 2019 - 11:16 pm | श्रीरंग_जोशी
प्रोग्रॅमिंग हैं वेस्ट, ट्रस्ट ओन्ली कॉपी पेस्ट.
Powered by Ctrl+C, Driven by Ctrl+V.
ढकलपत्रांच्या काळातल्या स्टॉक मधून ;-).
2 Jan 2020 - 11:07 pm | चौथा कोनाडा
हा .... हा ..... हा .......
श्रीरंग_जोशी _/\_
30 Dec 2019 - 10:47 pm | पाषाणभेद
सूर्य को जाळके
तोडके
मरोडके
देंगा उसको फेकके
अगर सामने आया कोई
तो उसको भी
देगा मरोडके
हातमें मोबाईल लेके
उसमे व्हाटसअॅप डालके
लिखूंगा मै मेरे मन का.
मन की बात मै तो बोलताही रहेता हूं
आती है आपके पास
वही लिखने मे क्या जाता है.
31 Dec 2019 - 8:56 am | ज्ञानोबाचे पैजार
एवढा सुरेख धागा आमच्या नजरेतुन सुटला कसा? आमची पण एक आठवण...
वो दिन भी कैसे हसिन थे,
जब दोस्त मुझे गालिब बुलया करते थे,
हरदिन नये शायरी की फर्माइश किया करते थे,
लेकिन तकदीर ने मेरे साथ ये कैसी नाईन्साफी कर दी?
कंबख्त ने व्हॉटसप मे फॉर्वर्ड की मुहर लगा दी,
पैजारबुवा,
4 Jan 2020 - 6:35 pm | मदनबाण
मेरे दुश्मन भी मेरे मुरीद हैं शायद,
वक़्त-बेवक्त मेरा नाम लिया करते हैं,
मेरी गली से गुजरते हैं छुपा के खंजर,
रुबरू होने पर सलाम किया करते हैं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Meri Dori... ;) - Sonali Vajpayee | Tera Mera Pyar
4 Jan 2020 - 11:03 pm | चौथा कोनाडा
ऐसी सर्दी है कि सूरज भी दुहाई मांगे
जो हो परदेस में वो किससे रज़ाई मांगे
- राहत इंदौरी
6 Jan 2020 - 4:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिपट लिपट कर कह रही हैं दिसम्बर की यह आखिरी शामें
अलविदा कहने से पहले एक बार गले तो लगा लो.
(माहिती नै कोणाचा)
-दिलीप बिरुटे
(आपलाच डिसेंबर)
6 Jan 2020 - 5:44 pm | चौथा कोनाडा
+१
इकडेच सुरु ठेवू... शायरी.
हा .... हा.. ... हा ... !
6 Jan 2020 - 5:08 pm | गणेशा
वो मेरे चेहरें तक अपनी नफ़रतें लाया तो था,
मैंने उसके हाथ चूमें और बेबस कर दिया.
वो मेरी पीठ में खंजर तो जरूर उतारेगा,
पर निगाह मिलेगी तो कैसे मारेगा
-- वसीम बरेलवी.
6 Jan 2020 - 6:41 pm | खिलजि
या गुलाबी थंडीने , अजून एका स्वप्नाचा सत्यानाश केला
ती अगदी खेटून उभी होती बाजूला
पण थंडीच एवढी होती .. कि
हात खिशातून बाहेरच नाही आला ..
6 Jan 2020 - 8:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कलाई ना पकड़ा करो
बहुत बार कहा हैं तुमसे
बात चूड़ियों की नही
जज्बात मचल जाते है
(अननोन)
-दिलीप बिरुटे
7 Jan 2020 - 12:36 am | अथांग आकाश
जिंदगी मे बस दो ही गलतिया करदी!
खुशिया नशे के नाम और
उदासी गम के नाम करदी!
*तामिळ मधून हिंदीत डब केलेल्या जिनिअस जासूस या चित्रपटातील मला आवडलेला शेर!
11 Feb 2023 - 1:46 am | चित्रगुप्त
जिंदगी मे बस दो ही गलतिया की हम ने..
जब अकेले थे, बैंकोक नही गये...
और फिर जब गये --
शादीशुदा हो कर दोनों साथ गये.
....... जिगर चित्रगुप्ताबादी 'आशिक'
11 Feb 2023 - 1:46 am | चित्रगुप्त
जिंदगी मे बस दो ही गलतिया की हम ने..
जब अकेले थे, बैंकोक नही गये...
और फिर जब गये --
शादीशुदा हो कर दोनों साथ गये.
....... जिगर चित्रगुप्ताबादी 'आशिक'
11 Feb 2023 - 11:37 am | तुषार काळभोर
काकांची जिगर!!
पहिल्या गलतीचा पश्चाताप होतोय की दुसर्या गलतीचा ??
;)
11 Feb 2023 - 5:36 pm | चित्रगुप्त
अब पछताए होत क्या जब चिड़िया चुग गई खेत....
लेकिनः
अपनीही गलतियों का हुवा जब एहसास
सोचा अब नही फटकने दूंगा गलतियोंको आसपास
अब कभी जाऊंगा 'जन्नत' की बहत्तर हूरों के पास
नही दोहराऊंगा गलती, अकेला ही जाएगा बंदा खासमखास.
---- जिगर चित्रगुप्ताबादी 'आशिक'
7 Jan 2020 - 8:38 am | ज्ञानोबाचे पैजार
शायरी म्हटले की भाउसाहेब पाटणकरांना विसरुन कसे चालेल?
सार्थता संबोधनाची, आज ही कळली मला
वैय्यर्थता या यौवनाची, तीही अता कळली मला
नाही तरीही धीर आम्ही, सोडला काही कुठे
ऐसे नव्हे की, माकडाला, माकडी नसते कुठे
अजून एक :-
आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे
अजून एक :-
भास्करा, येते दया मजला तुझी आधी मधी,
आहेस कारे पाहिली तू रात्र प्रणयाची कधी?'
यावर सूर्याचे उत्तर पण भारी आहे
'आम्हासही ह्या शायराची कीव येऊ लागते,
याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते'
अजून एक :-
खेळलो इश्कात सार्या, धुंद आम्ही खेळलो
लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो
अस्मिता इश्कात सार्या केव्हाच नाही विसरलो
आली तशीही वेळ, तेव्हा इश्क सारा विसरलो
आणि हा अतापुरता शेवटचा शेर :-
वार्धक्य जरी खुणावते मला वरच्या वरी
मी ही असा बेरकी त्याला चोरुन करतो शायरी
पैजारबुवा,
7 Jan 2020 - 1:11 pm | खिलजि
किती काळ लोटला गं
तू माझ्याशी लडिवाळ बोलून
हा बदल , जीवघेणा ,,,
तुझ्यातला अन आपसूक माझ्यातला
मी लोळतोय , बोलतोय त्याच अंथरुणावर
मस्त गुलाबी थंडीत , आठवणींचे पांघरून
पण , डोळे मिटून ,......... आतल्या आत
झोपेचं सोंग घेऊन
येशील कधीतरी याच आशेवर ,
भावना ठेवल्यात तैशाच जपून
जागर या गुलाबी रात्रीत ठरलेला नेहेमीचा
त्याच आठवणींची माळ गुंफून
पुन्हा पुन्हा त्याच गुलाबी भेटीचा गहिवर
18 Jan 2020 - 11:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मा.संपादक मिपावर फॉरवर्ड लेखन चालत नाही. कृपया लेखन आणि प्रतिसाद उड़वावेत, ही नम्र विनंती.
आपण प्रतिसाद उड़वत नाही तो पर्यन्त मी पण शायरी टाकत राहीन. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
18 Jan 2020 - 11:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वहाँ तक तो साथ चलो
जहाँ तक साथ मुमकिन है,
जहाँ हालात बदल जाएँ
वहाँ तुम भी बदल जाना।।
(शायर माहिती नाही)
-दिलीप बिरुटे
18 Jan 2020 - 11:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यहाँ जीना है तो नींद में भी पैर हिलाते रहिये यारों,,
वर्ना दफ़न कर देगा ये शहर मुर्दा समझकर!
(शामाना)
-दिलीप बिरुटे
18 Jan 2020 - 1:24 pm | चौथा कोनाडा
बाप रे !
या वरुन सतत कसली ना कसली अन्दोलनं करत राहणारा समुह आठवला.
18 Jan 2020 - 5:01 pm | राघव
मैत्री
अवचित एखाद्या कातर क्षणी
सहज ओळखीचे होते कोणी
नसतो कुठलाही ऋणानुबंध
तरीही बांधला जातो बंध
आवडी निवडी जुळतात कधी
मतमतांतरे ही घडतात कघी
तरीही अलगद पडतात रेशीमगाठी
गुणांदोशासह स्विकारावे मैत्रीसाठी
मैत्रीत कसले आलेत राग लोभ
मैत्रीत हक्काचे असावेत लोक
न सांगता मनीचे गुज उमजते ती मैत्री
न मागता सुखाची वाट दाखवते ती मैत्री
इवल्याशा सुखात मनभर आनंद देते मैत्री
नकळत चुकीला क्षमा करते ती मैत्री
न भेटता ही दृढबंध होत जाते मैत्री
जिवनातला निखऴ आनंद होते मैत्री
अमोल संगमनेरकर
18 Jan 2020 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पतंगों से मुहब्बत छोड़ दी है मैंने
जबसे धागे कातिल हो गये हैं
(शामाना)
-दिलीप बिरुटे
(पतंग)
18 Jan 2020 - 10:26 pm | आवडाबाई
एक ये खौफ
के कोई ज़ख्म ना देख ले
और एक ये ख्वाहिश
के कोई देखने वाला होता.!!
2 Mar 2020 - 1:19 pm | चिगो
अत्यंत सुंदर शेर..
20 Jan 2020 - 12:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शायरी से
इस्तीफा दे रहा हूँ दोस्तों !
किसी बेवफा ने फिर
वफ़ा का वादा किया है ..!!
(शामाना)
-दिलीप बिरुटे
21 Jan 2020 - 5:57 pm | चौथा कोनाडा
हे असे बागेवरी उपकार केले.
कत्तली करुनी फुलांचे हार केले
ठेवुनी शाबूत काया वार केले
फक्त आत्म्यालाच त्याने ठार केले
ऐकला मी हुंदका जेव्हा हवेचा
पाडुनी भिंती घराच्या दार केले
पाहुनी तुजला चितेवरती 'इलाही'
तारकांनी अंबरी जोहार केले
- इलाही जमादार
21 Jan 2020 - 11:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडले....!
कुछ ज्यादा नही जानते मोहब्बत के बारे में,
बस उन्हें सामने देखकर मेरी तलाश खत्म हो जाती है।
-दिलीप बिरुटे
(शोध संपलेला)
6 Feb 2020 - 5:43 pm | चौथा कोनाडा
_/\_ डॉ. साहेब !
6 Feb 2020 - 5:49 pm | चौथा कोनाडा
हाथ खाली हैं तेरे शहर से जाते-जाते,
जान होती तो मेरी जान लुटाते जाते,
अब तो हर हाथ का पत्थर हमें पहचानता है,
उम्र गुजरी है तेरे शहर में आते जाते।
9 Feb 2020 - 12:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला. संपादकांचे लक्ष नै तोवर घेऊ आपण चांस मारुन.
-दिलीप बिरुटे
9 Feb 2020 - 9:11 pm | चौथा कोनाडा
डॉ साहेब,
हा रद्दी कॉपी-पेस्ट धागा आपल्यासारख्या जुन्या-जाणकार रसिकाने दर्दी धागा केलाय, त्यामुळं गर्दी इथं यायला नको म्हणतेय !
तुमची भक्कम फलंदाजी अन माझा टुकुटुक सपोर्ट्ने या धाग्याची सेंच्युरी नक्की पुर्ण होणार !
रोशनीमें कारवॉके साथ घुमनेसे बेहतर,
शायरीमें रंगे दोस्तके साथ घुमना हैं ।
9 Feb 2020 - 10:48 pm | चांदणे संदीप
चालूद्या!
सं - दी - प
11 Feb 2020 - 11:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोहब्बत में बिछड़ने का हुनर सब को नहीं आता,
किसी को छोड़ना हो तो मुलाक़ातें बड़ी करना।
-दिलीप बिरुटे
(प्रियकर)
12 Feb 2020 - 8:37 am | ज्ञानोबाचे पैजार
आयटम ला कलटी देणे काय सोपा खेळ नाही
त्यासाठी तिला लै बेकार बोअर करत रहावे लागते
पैजारबुवा,
(रावडी राठोड)
13 Feb 2020 - 12:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयटम हा शब्द खूप चीप वाटतो. असो, आपल्या मताचा आदर आहेच.
खुदा को याद करु या, याद करु तुम्हे.
जर्रे जर्रे मे वो है, और कतरे कतरे मे तुम.
-दिलीप बिरुटे
14 Feb 2020 - 10:45 am | ज्ञानोबाचे पैजार
आयटम ऐवजी मग "छावी" कसे वाटेल? तो पण नाही आवडला तर मग तुम्हीच एखादा अनचीप शब्द सुचवा ना...
इश्वराचे स्मरण झाले की तुझाच चेहरा डोळ्यासमोर येतो,
तो चराचरात वसला आहे आणि तू मनाच्या गाभार्यात,
बघा हे थोडे अनचीप करायचा प्रयत्न केला आहे.
तुमच्या साठी कायपण डीबी अंकल,
काल पण
आज पण
अन उद्या पण,
परवा मात्र माझा विकली ऑफ आहे.
पैजारबुवा,
14 Feb 2020 - 11:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>आयटम ऐवजी मग "छावी" कसे वाटेल? तो पण नाही आवडला तर मग तुम्हीच एखादा अनचीप शब्द सुचवा ना...
शेठ, तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा. :)
-दिलीप बिरुटे
17 Feb 2020 - 9:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कसूर तो बहुत किए ज़िन्दगी में,
मगर सज़ा वहा मिली जहां बेकसूर थे हम
-दिलीप बिरुटे
(बेकसूर)
18 Feb 2020 - 10:35 am | ज्ञानोबाचे पैजार
अनेक वेळा अनेक ठिकाणी काड्या घातल्या
पण फटके पडले ते मात्र न टाकलेल्या काडी साठी
(बकासूर) पैजारबुवा,
18 Feb 2020 - 11:55 am | आवडाबाई
सुंदर शेर सगळेच
18 Feb 2020 - 11:56 am | आवडाबाई
खुद को इतना भी मत बचाया कर,
बारिशें हो तो भीग जाया कर
चाँद लाकर कोई नहीं देगा,
अपने चेहरे से जगमगाया कर
दर्द हीरा है, दर्द मोती है,
दर्द आँखों से मत बहाया कर
काम ले कुछ हसीन होंठो से,
बातों-बातों में मुस्कुराया कर
धूप मायूस लौट जाती है,
छत पे किसी बहाने आया कर
कौन कहता है दिल मिलाने को,
कम से कम हाथ तो मिलाया कर
-- बशीर बद्र
20 Feb 2020 - 1:21 pm | चौथा कोनाडा
मस्तच !
धूप मायूस लौट जाती है,
छत पे किसी बहाने आया कर
व्वा, छान !
19 Feb 2020 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वो इश्क़ जो हम से रूठ गया अब उस का हाल बताएँ क्या
कोई मेहर नहीं, कोई क़हर नहीं, फिर सच्चा शेर सुनाएँ क्या.
-दिलीप बिरुटे
19 Feb 2020 - 4:59 pm | खिलजि
जहाँ जहाँ बुने थे सपने
ऊस जगह को खरीद लिया
अब इंतजार है तो बस
आखरी सासतक शीशमहल बना दु
ताजमहल बना देता गर तू और कि ना होती
शिशें कि तरह तोड दिया दिल जालीम
गैरोने सपने खरीद लिये
19 Feb 2020 - 5:01 pm | खिलजि
चंद लब्जो में हंम भी बयाँ कर सकते थे
पर हमने शायरी का ऐब रखा
बात भलेही छोटी क्यू ना हो
ऐ गालिब , हमने सीधा रास्ता मोड लिया
वोह तुफान हि क्या काम का
जिसमे कश्ती ना डुबे
हंम तो यूही बदनाम ठहरे
ये तो आपकी नुमाइश है
जिसने हमें यह नाम दिया
बडी मुद्दत से मिला है दोस्त हमें
यारी खूब मनायेंगे
कबुल करना यह तोहफा हमारा
मिलके शायरी लीखेंगे II
तेरे आने पर सुझे हमें
लब्ज जो बयान हुए
ए दोस्त जिगर के तुकडे
'तेरी शायरी ने हमारे दिल लूट लिये
19 Feb 2020 - 5:04 pm | खिलजि
चंद मुलाखात में
आप गहरे हो गये
पहले सिर्फ मुलाकात होती थी
फिर हमने मिलने के बहाने ढुंढ लिये
यूह तो हम दोस्तोके साथ भी मुस्कुराया करते थे
आपके दिदार ने , जिने का रुख बदल दिया
20 Feb 2020 - 11:00 am | महासंग्राम
मैने तेरे साथ देखा था तेरे नाम
अब तू भी गुमनाम मै भी गुमनाम
20 Feb 2020 - 11:01 am | महासंग्राम
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ...
~ अहमद फ़राज़
24 Feb 2020 - 1:03 pm | चौथा कोनाडा
मस्त !
एव्हरग्रीन !
20 Feb 2020 - 11:01 am | महासंग्राम
किसे अपना बनाएँ कोई इस क़ाबिल नहीं मिलता...
यहाँ पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता...
20 Feb 2020 - 1:07 pm | खिलजि
ना बाग कि मशक्कत होती
ना फुल उभर आते
हं जैसे दिलवाले तो लाखो में है यहा
फिर वोह कहा जाते
2 Mar 2020 - 4:44 pm | चौथा कोनाडा
भारी
20 Feb 2020 - 4:29 pm | खिलजि
मेरी ताकदीर में एक भी गम ना होता .........
अगर, ताकदीर लिखने का हक.. सिर्फ
मेरी माँ को होता .......
=========
सुमेध कुमार
21 Feb 2020 - 10:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुकून ए दिल लिए कभी हाल तो पूछ ही लिया करो.
मालूम तो हमे भे है की हम आपके कुछ नही लगते.
-दिलीप बिरुटे
(रिकाम्या वेळातला)
22 Feb 2020 - 8:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुआ करो कि मैं उस के लिए दुआ हो जाऊँ
वो एक शख़्स जो दिल को दुआ सा लगता है
-दिलीप बिरुटे
24 Feb 2020 - 3:40 pm | खिलजि
काश हम भी सलीम के जमाने को महसूस करते
अनारकलीसे ना सही , हमी भी किसी को बेइन्तहा प्यार करते
यहा तो हरेक सलीम कई कालियोको लेके घुमता हुआ देखा है
वोह जमानाही कुछ और था , जिसमे तक्त झुकते हुए देखा है
25 Feb 2020 - 1:10 pm | चौथा कोनाडा
छान ! पण पंचला थोडा गडबडल्यासारखा वाटतो (जाणकार प्रकाश टाकतीलच !)
शोलेतल्या गब्बरची आठवण आली
25 Feb 2020 - 10:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ये कहना था उनसे मोहब्बत है मुझको
ये कहने में मुझ को ज़माने लगे हैं
-दिलीप बिरुटे
(उशीर झालेला)
17 Mar 2020 - 1:48 pm | इरसाल
मुझे फिर वहीं याद आने लगे है !
जिन्हे भुलनेमें जमाने लगे है !
ये कहना है उनसे मुहब्बत है मुझको !
ये कहने में उनसे जमाने लगे है !
हरिहरनच्या आवाजात कितीही वेळा ऐकलं तरी कमीच वाटतं :)
20 Mar 2020 - 5:38 pm | चौथा कोनाडा
+१
26 Feb 2020 - 1:35 pm | खिलजि
कातील हू काबिल नहीं मै
माशुका हमें फर्माती थी
अरसो गुजर गये उसे जातें
हम काबील बनने से रहे
हरेक माशुका बेवकूफ नजर आती है
जिसे दिल तोहफेमे पेश करें
ऐसी कोई शायद बनी हि नहीं
27 Feb 2020 - 1:39 pm | चौथा कोनाडा
गझल म्हणजे .....
अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी
गझल म्हणजे गच्च ओल्या भावनांची पालखी
ताजसम पृथ्वीवरी या आठवे आश्चर्य ती
गझल म्हणजे तर अलौकीक वेदनांची पालखी
हीर रांझा कृष्ण राधा मजनु लैला तर कधी
गझल मीरेच्या मनातिल यातनांची पालखी
वेद रामायण महाभारत महाकाव्यातली
गझल शांतीची सुखाची चेतनांची पालखी
श्रावणाचा मास वासंतिक बहर वर्षा ऋतू
गझल एके उत्सवांची अन् सणांची पालखी
- ए.के. शेख
27 Feb 2020 - 1:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है मस्त.
-दिलीप बिरुटे
(प्रेमातल्या यातना भोगत असलेला) :)
1 Mar 2020 - 10:19 am | मदनबाण
लोग टूट जाते हैं एक घर बनाने में
तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में
इति :- बशीर बद्र
दिल्लीत जो हिंसाचार झाला आहे त्यात अत्यंत क्रूर घटना समोर आलेली आहे, ती म्हणजे आयबी अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या ! त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आले असुन ४ तासात त्यांना ४०० वेळा भोसकले गेले होते ! :( अशी क्रूरता करणार्या हैवानांना आयबीवाल्यांनी शोधले पाहिजे आणि त्यांना उभे सोलुन काढले पाहिजे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठमोळ्या माधुरी कानिटकर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंट
2 Mar 2020 - 4:43 pm | चौथा कोनाडा
+१
निषेध करावा तेवढा थोडाच आहे
7 Mar 2020 - 9:25 pm | चौथा कोनाडा
चोख ताळेबंद कबरी अन चितांचा
आसवांसाठी तुझ्या तरतूद नाही
- सदानंद बेंद्रे 'मुसाफ़िर'
9 Mar 2020 - 11:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लैच भारी.
-दिलीप बिरुटे
(ऑडीट झालेला)
9 Mar 2020 - 11:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्हारा नाम आया और हम तकने लगे रस्ता,
तुम्हारी याद आई, और खिडकी खोल दी हमने.
-दिलीप बिरुटे
17 Mar 2020 - 1:28 pm | चौथा कोनाडा
वाह, डॉ साहेब ! क्या बात है, एकदम भारी !
+१
10 Mar 2020 - 12:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जाने किस रंग से रूठेगी तबीअत उस की
जाने किस ढंग से अब उस को मनाना होगा
-दिलीप बिरुटे
22 Mar 2020 - 10:29 pm | सूक्ष्मजीव
नाकाम थीं मेरी सब कोशिशें उस को मनाने की,
पता नहीं कहां से सीखी जालिम ने अदाएं रूठ जाने की.
..
तुम तरकीब निकालते हो दिल जलाने की,
हम तरकीब निकालते है तुम्हे मनाने की.
22 Mar 2020 - 10:30 pm | सूक्ष्मजीव
नाराज़गी नहीं है कोई … मै किससे
शिकायत करूँ! . . . .
ये रूठने मनाने
की रस्म तो अपनों में हुआ करती है!!
10 Mar 2020 - 12:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रंग लिया है मैने सारे रंगो में अपने आप को....
पता नही कौन से रंग में तुझे पसन्द आ जाऊँ।।
-दिलीप बिरुटे
(कलरफुल)
20 Mar 2020 - 6:01 pm | चौथा कोनाडा
मेरी ख़्वाहिश है कि मैं फिर से फ़रिश्ता हो जाऊँ
माँ से इस तरह लिपट जाऊँ कि बच्चा हो जाऊँ
- मुनव्वर राना