तिसरा की शेवटचा? शेवटचा झगमगत्या लास वेगासचा फोटो स्ट्रॅटोस्फिअर् च्या सज्ज्यातून काढला आहे. तिसरा सीजर्स प्यालेस् चा रस्त्यावरूनच काढला आहे.
आय्फेल् टावर् वरून टेलिस्कोप् वापरूनही वेगास् चे फोटो काढता यायचे नाहीत ;) (हलकेह घ्या; गंमत करतोय)
(खोडसाळ)बेसनलाडू
न्यूयॉर्क-न्यूयॉर्क् नि एम् जी एम् ग्रेन्ड् हे लास वेगास बुलवा च्या दोन विरुद्ध बाजूंचे कसिनो जोडणारा जो स्काय् वॉक्/फूट् ब्रिज् आहे, त्यावर उभे राहून काढलेला वाटतो.
(स्मरणशील)बेसनलाडू
मराठी जालावर लासवेगासची सर्वांग सुंदर ओळख कोणी करुन दिली असेल तर वरील लेखिकेने !
लास वेगासवर कोणी काही लिहिले की, आम्हालाही त्याच लेखाची हमखास आठवण होते.
प्रतिक्रिया
15 Apr 2009 - 3:58 am | बेसनलाडू
१. बेलाजिओ
२. पॅरीस
३. सीजर्स प्यालेस्
४. संपूर्ण लास वेगास - रात्रीच्या वेळी झगमणारे
(प्रवासी)बेसनलाडू
15 Apr 2009 - 11:02 pm | दिपाली पाटिल
हा तिसरा फोटो आयफेल टॉवर वरून घेतला आहे का??
15 Apr 2009 - 11:09 pm | बेसनलाडू
तिसरा की शेवटचा? शेवटचा झगमगत्या लास वेगासचा फोटो स्ट्रॅटोस्फिअर् च्या सज्ज्यातून काढला आहे. तिसरा सीजर्स प्यालेस् चा रस्त्यावरूनच काढला आहे.
आय्फेल् टावर् वरून टेलिस्कोप् वापरूनही वेगास् चे फोटो काढता यायचे नाहीत ;) (हलकेह घ्या; गंमत करतोय)
(खोडसाळ)बेसनलाडू
15 Apr 2009 - 4:12 am | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Apr 2009 - 4:36 am | भाग्यश्री
तुम्ही फोटो रस्त्याच्या मधे उभं राहून काढलाय का?? :)
मस्तंय पण!.. वेगास रॉक्स..
15 Apr 2009 - 4:42 am | बेसनलाडू
न्यूयॉर्क-न्यूयॉर्क् नि एम् जी एम् ग्रेन्ड् हे लास वेगास बुलवा च्या दोन विरुद्ध बाजूंचे कसिनो जोडणारा जो स्काय् वॉक्/फूट् ब्रिज् आहे, त्यावर उभे राहून काढलेला वाटतो.
(स्मरणशील)बेसनलाडू
15 Apr 2009 - 7:21 am | भाग्यश्री
बेला..ते माहीतीय हो..
तो विनोद करायचा (आता असफल झालेला) प्रयत्न होता.. :)
15 Apr 2009 - 10:58 pm | दिपाली पाटिल
आपकी याद्शात कि दाद देनी पडेगी...:)
15 Apr 2009 - 7:32 am | प्रकाश घाटपांडे
लास वेगास म्हटल की आम्हाला प्रियाली च वाळवंटातील हिरवळ- लास वेगास या प्रवासवर्णनाची आठवण होते. फुकटात आम्हाला आभासी का होईना फिरवून आणल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
16 Apr 2009 - 7:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठी जालावर लासवेगासची सर्वांग सुंदर ओळख कोणी करुन दिली असेल तर वरील लेखिकेने !
लास वेगासवर कोणी काही लिहिले की, आम्हालाही त्याच लेखाची हमखास आठवण होते.
-दिलीप बिरुटे
15 Apr 2009 - 7:39 am | मदनबाण
ह्म्म...एकदातरी या मायानगरीत प्रवेश करायला हवा !!!
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
15 Apr 2009 - 11:23 am | परिकथेतील राजकुमार
मागच्या वेळी मला फसवायचा प्रयत्न केला तिकडे ३ पत्ती मध्ये :( तेंव्हापासुन जाणेच बंद केले आहे मी.
बाकी फोटु मस्तच आणी बेलाचे फोटु पण जबर्या.
गँबलर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
15 Apr 2009 - 11:00 pm | दिपाली पाटिल
या वेळी मी थोडेसे च जिंकले... अहो फ्लेमिंगो मधे खेळून बघा...:)
15 Apr 2009 - 11:48 am | जागु
फोटो एकदम मस्त.
15 Apr 2009 - 7:19 pm | क्रान्ति
सगळेच फोटो खास!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
15 Apr 2009 - 7:28 pm | सूर्य
Fabulous फोटो :) . बेला यांचे सुद्धा फोटो आवडले.
- सूर्य.