नमस्कार मडळी,
कोणाकडे खालील मराठी गाण्यांचे करौके साऊंडट्रॅक्स आहेत का?
१. विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी
२. वारा गाई गाणे..
३. गडद जांभळं.. भरलं आभाळ..
एम पी ३ असेल तर उत्तम.
जितक्या लवकर मिळतील तितक्या लवकर हवी आहेत.
मला माझ्या जीमेल ला पाठवावी ही विनंती.
- प्राजु
प्रतिक्रिया
16 Mar 2009 - 2:49 am | प्राजु
इन्स्ट्रूमेंटल साऊंडट्रॅक्स सुद्धा असतील तरी चालती.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Mar 2009 - 4:01 am | मानस
वारा गाई गाणे .... पाठवलं आहे.
बहुतेक माझ्याकडे "गडद जांभळं.. भरलं आभाळ.." आहे, शोधून ठेवतो.
16 Mar 2009 - 4:48 am | मानस
गडद जांभळं.. भरलं आभाळ..
हे सुद्धा पाठवलं.
विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी .... सध्या तरी सापडलं नाही.
16 Mar 2009 - 12:43 pm | बाकरवडी
मला पण हवे आहे
16 Mar 2009 - 11:48 am | सागर
मंडळी थोडा उदारपणा दाखवा :)
लिन्क्स द्या की इथे, म्हणजे सगळ्याना उतरवून घेता येतील
- सागर
16 Mar 2009 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार
सर्व गाणी पाठवली आहेत. अजुन कोणाला हवी असल्यास मला खरडा अथवा व्यनी करा :)
परा अलुरकर
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
16 Mar 2009 - 7:27 pm | प्राजु
अरे माझ्या सख्या सोबत्यांनो.. मिपाकरांनो..
माझा धागा नीट वाचा...
मला karaoke sound tracks हवे आहेत.
ही सगळी गाणी माझ्याकडे आहेत. मला फक्त त्याचे म्युझिक ट्रॅक्स हवे आहेत.
मला सगळ्यांनी गाणीच पाठवली. :(
लवकरात लवकर कोणाकडे असतील तर कृपया मला सांगा. किंवा इन्स्ट्रूमेंटल असतील तरी चालतील.
हसू नये..... पण मराठी मंडळाच्या कार्यक्रमात गाण्यासाठी हवे आहेत.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Mar 2009 - 7:33 pm | अनामिका
प्राजु !
तुला हव्या असलेल्या गाण्यांचे ट्रॅक्स ईस्निप्स वर मिळायची शक्यता जास्त आहे
तिथे शोधुन बघ...........
"अनामिका"
16 Mar 2009 - 8:36 pm | प्राजु
:(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Mar 2009 - 7:45 pm | मानस
प्राजु
साऊंडफोर्जवर व्होकल चॅनल "सायलेंट" करुन रेकॉर्ड करुन बघ ......
मि
16 Mar 2009 - 8:35 pm | प्राजु
:(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Mar 2009 - 12:19 am | अनामिका
१)रायगडावर माय हिरकणी
२)पावनखिंडीत पावन झालो जिंकलीत बाजी
३)वनीं एकटी दमयंती
मला या गाण्यांचे गीतकार कोण हे कुणी सांगु शकेल का?
"अनामिका"
20 Mar 2009 - 12:28 am | मीनल
ये ग येग विठाबाई या संत जनाबाईंच्या रचनेचे म्युझिक ट्रॅक्स आहेत का कोणाकडे?
मीनल.