व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा
व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा
व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा
मालदीव मालिकेतील या आधीचे ७ भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील. सातवा भाग इथे आहे :-
https://www.misalpav.com/node/41903
मध्यंतरी व्हाट्सएप वर खेळगाण्यांचा एक मेसेज वाचायला मिळाला आणि लहानपणी म्हटली जाणारी काही खेळगाणी मी माझ्या मुलीला शिकवली.
१. 'आपडी-थापडी.... गुळाची पापडी
धम्मक लाडू.... तेल पाडू
तेलंगीच्या.... तीन पुऱ्या
चाकवताचं.... एकच पान
धर गं बेबी.... हाच कान'
२.च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ
च्याऊ ची कोंबडी आपण खाऊ,
च्याऊ ला पैसे कुठून देऊ
हंडी फोडून खापऱ्या देऊ
"यावेळेस दिवाळीला फराळाचा एक पदार्थ तू बनवायचा."
काहूर !!!
प्रत्येक माणसाचा एक मूळस्वभाव हा ठरलेला असतो .या स्वभावाला अनुसरून तो आपल्या आयुष्यातील अनेक निर्णय घेत असतो .कधी कधी मात्र छोट्याशा स्वार्था साठी तो कांहीतरी विसंगत असे निर्णय घेतो .या विसंगत निर्णयाची प्रेरणा देखील, त्याला त्याच्याच अंतर मनातून मिळाली असते . दिनूची गोष्ट हे याचे एक छोटेसे उदाहरण असू शकेल .
हा चंद्र ना स्वयंभू,रवितेज वाहतो हा |ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा ||
जे न पाहे रवी ते पाहे कवी असे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. इथे कवी ने नुसती कविकल्पनाच केली नाहीये तर, या कविकल्पनेतुन एक खगोलीय सिध्दांत देखील व्यवस्थित मांडला आहे.
आत्ता आला आहेस? कुठे होतास इतके दिवस, इतके महिने , इतके पावसाळे? आला आहेस इथपर्यन्त ठीक आहे पण सांग का आला आहेस? मला न्यायला की असाच?
मी प्रश्न विचारतेय खरी पण आहेत त्याची उत्तरे तुझ्याकडे? नसतीलच. कारण हे प्रश्न तू स्वतःला कधी विचारलेच नसतील. हे प्रश्न तुला पडलेही नसतील. तुझ्याकडे वेळ कुठे आहे त्यासाठी?
समुद्राला ओहोटी लागली की समुद्रातील खडकाळ भाग दिसू लागतो. लांबून हे नुसते खडक दिसतात. जवळ जाऊन पाहिला की खडक नक्षीदार, काही उघड्या तर काही बंद कवचांनी भरलेले दिसतात. ह्या बंद कवचांमध्ये तयार होत असतात कालवं नावाचे पांढरे मांसल जीव. मांसाहारी लोकांसाठी कालव हा खाद्याचा प्रकार आहे. ह्या कालवांपासून विविध जेवणातील रुचकर पदार्थ बनवता येतात.
सरकारचं 'गजब' कृषिशास्त्र ?
पार्श्वभूमी