मनकर्णिका - ३: 'स्मृतीगंध' मुंबईत

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
16 Aug 2009 - 10:27 pm

मनकर्णिकेच्या या आधीच्या दोन भागांत वामनसुत लिखित 'स्मृतीगंध' लेखमालिकेचे पहिले चार भाग [मनकर्णिका १ - पुन्हा एकदा स्मृतीगंध] आणि नंतर दोन भाग [मनकर्णिका २ - 'स्मृतीगंधा'च्या दरवळाचे सीमोल्लंघन] मी श्राव्य स्वरूपात दिले होते.

इथे देतोय पुढील आणखी दोन भागः

हा सातवा श्राव्य भाग
मूळ लिखित:स्मृतीगंध-७ " कापडाची मिल आणि टायपिंगचा क्लास"

आणि हा आठवा श्राव्य भाग

मूळ लिखित: स्मृतीगंध-८ " आम्ही मिळवते झालो.."

पुन्हा भेटुयात, पुढच्या मनकर्णिकेत!

- बहुगुणी

मुक्तकजीवनमानप्रकटन