मनकर्णिका २ - 'स्मृतीगंधा'च्या दरवळाचे सीमोल्लंघन

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
10 Aug 2009 - 10:26 am

मनकर्णिकेच्या या आधीच्या भागात वामनसुत लिखित 'स्मृतीगंध' लेखमालिकेचे पहिले चार भाग श्राव्य स्वरूपात मी दिले होते.

इथे देतोय पुढील दोन भागः

हा पाचवा श्राव्य भाग
मूळ लिखित: स्मृतीगंध-५ " त्रिपुरी पौर्णिमा"

आणि हा सहावा श्राव्य भाग
मूळ लिखितः स्मृतीगंध-६ "चाकरीसाठी मुंबईत.."

पुन्हा भेटुयात, पुढच्या मनकर्णिकेत!

- बहुगुणी

मुक्तकजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

10 Aug 2009 - 8:54 pm | क्रान्ति

डोळ्यांपुढे उभी राहिली. वाचनातला आनंद आता श्रवणाने द्विगुणीत होतोय. दोन्ही भाग आवडले.

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

प्राजु's picture

10 Aug 2009 - 9:38 pm | प्राजु

छान आहेत हे भागही. :)
पुढच्या मनकर्णिकेच्या प्रतिक्षेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/