नमस्कार मिपाकर्स !!
चित्रपट हा साधारण सर्वाच्या विरंगुळ्याचं ,मनोरंजनाचं साधन आहे,(असावं)
मग तो चित्रपट मराठी भाषेत असो अगर हींदी ! ईंग्रजी असो वा इतर कुठल्याही प्रादेशीक भाषेत..
आज काल तर अगदी जपानी,चीनीतसेच इतरही अनेक विदेशी भाषेतील चांगल्या कलाकॄती आपणास उपलब्ध आहेत.
तर मंडळी चित्रपटाच्या नावांकडे कधी आपण लक्ष दिलय का? कधी कधी तर अतिशय चमत्कारीक आणी आगळी-वेगळी नावे देउन चित्रपट निर्माते सर्वांचे लक्ष्य वेधुन घेतात.
लहाणपनी आम्ही एक खेळ खेळायचो,जो चित्रपटाच्या नावावर आधारीत असायचा.अंताक्षरी प्रमाणेच शेवटचा शब्दावरून दुसर्या चित्रपटाचे नाव सांगायचे पण त्याबरोबरच "गधे के साथ " हे जोडायचे....
जसे ....
१)मै हु ना...गधे के साथ (न' पूढचा शब्द)
२)नाम...गधे के साथ (म' पूढचा शब्द)
३)मेरा नाम जोकर ...गधे के साथ (र' पूढचा शब्द)
४)राज...गधे के साथ (ज' पूढचा शब्द)
५)जोरू का गुलाम ...गधे के साथ (म' पूढचा शब्द)
सदर लिखाण हे फक्त मौजमजा आणी विरंगुळा आहे.....
मराठी ,हींदी ,आणी ईंग्रजी भाषेतील चित्रपत्च फक्त सदर खेळात अभिप्रेत आहेत...
एका प्रतीसादात जास्तीत जास्त ५ चित्रपटाची नावे असावीत ,कमीत कमी एक...
चला तर मग मंडळी ...होउन जाउ द्यात .......एक -एक डाव......:-)
प्रतिक्रिया
13 Jul 2009 - 3:06 am | पोलिसकाका_जयहिन्द
अनिल हटेला...गधे के साथ
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
13 Jul 2009 - 8:13 pm | आकाशी नीळा
ह्याला म्हणतात येडे चाळे.....
13 Jul 2009 - 8:17 pm | परिकथेतील राजकुमार
नमस्ते चायना भाग ३ चे काय झाले ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
14 Jul 2009 - 1:04 am | टुकुल
आता तुम्ही विषयच काढला आहे म्हणुन सांगतो.. "गधे के साथ" एवजी "बिस्तर पर" लावा..
---टुकुल (बिस्तर पर)