ह्रदय-ज्योत परिवार - ओळख

अडाणि's picture
अडाणि in जनातलं, मनातलं
12 Mar 2009 - 9:23 am

नमस्कार मिपाकर,

आपणास 'ह्रदय-ज्योत परिवार' ह्या न्यासाची (ट्रस्ट) ओळख करून देवू इच्छितो. ह्रदय्-ज्योत परिवार हा गेली ५ वर्षे जन्मजात असलेल्या ह्रदयदोषासंबंधी काम करतो. आपल्याकडे बर्‍याचवेळा योग्य माहिती अभावी वेळेवर उपचार होत नाहित. दोषाचे निदान झाले तर उपचारांचा खर्च परवडत नसतो किंव्वा पैसे कसे जमा करवेत ह्याची माहिती नसते. अजूनही बर्‍याच लोकांना ह्रदयरोग आणि ह्रदयदोष ह्यातील फरक माहिती नसतो. ह्या सर्व बाबींच्या अनुशंगाने न्यास काम करतो. सविस्तर माहिती आपल्याला ह्या संकेतस्थळावर मिळेल - http://hridayjyot.synthasite.com/

आपल्या काही सुचना असतिल तर माझ्याकडे देवू शकता अथवा संपर्क पानावर दिलेल्या इ-मेल वर कळवू शकता.

धन्यवाद,
- अडणि.

औषधोपचारसमाजजीवनमानसंदर्भमाहिती

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

जागु's picture

12 Mar 2009 - 1:23 pm | जागु

ही अडाणी नाही खुप चांगल्या प्रकारची माहीती आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 6:28 pm | बिपिन कार्यकर्ते

अडाणि, एका चांगल्या उपक्रमाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते

केशवराव's picture

12 Mar 2009 - 6:57 pm | केशवराव

तुम्ही स्वतःला अडाणी का म्हणवून घेता ?
समाजाला एवढी ऊपयुक्त माहिती आपण या जालावर टाकलीत ; खरेच कौतुकास्पद आहे.
या कार्याची बर्‍याच जणांना गरज आहे.

प्राजु's picture

12 Mar 2009 - 9:13 pm | प्राजु

उपक्रमही चांगला आहे.
माझ्या शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अडाणि's picture

13 Mar 2009 - 12:56 am | अडाणि

-
अफाट जगातील एक अडाणि.