वर कुठेतरी गणपती, स्वेटर, थंडी, उकाडा असे वाचले.
आमच्या काळजात धडकीच भरली, वाटलं की पुन्हा कुणीतरी देवाला स्वेटर घालुन पालथे धंदे सुरु केले की काय ?
हरे राम , आता पुन्हा भलेमोठ्ठे प्रतिसाद टंकावे लागणार ...
असो. सर्व काही आलबेल आहे.
चालु द्यात ...
------
( स्वेटरप्रेमी गणेशभक्त )छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
हाहाहा!!! 11 Mar 2009 - 3:00 pm | बिपिन कार्यकर्ते
वईनींना उकडाय लागलय त्ये कळतंच हाय फोटूवरून... आता गणपती कधी काढतोय स्वेटर त्ये बगाय पायजे... कसं?
आयेशा ताकियाच्या लग्ण झाल्याच्या दु:खात आम्ही होळी खेळणार णाही .. आम्हाला हे सुतक पडल्यासारखे झाले आहे .
(आयेशाप्रेमी) टारझन
आता मोर्चा कोयणा मित्रा कडे !! चलो कोयणा मित्रा (कडे)!!
>>आयेशा ताकियाच्या लग्ण झाल्याच्या दु:खात आम्ही होळी खेळणार णाही .. आम्हाला हे सुतक पडल्यासारखे झाले आहे .
=)) =)) =))
टार्या, तुच माझा खरा मित्र रे ...!
एका मित्राचे दु:ख दुसर्या मित्रालाच समजते हेच खरे ...
तुर्तास तुझ्याशी सहमत ..
आणि हो, खंबा घेऊन कधी येतो आहेस ?
आणि हो, सर्वांना होलिकाउत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा ..!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
प्रतिक्रिया
11 Mar 2009 - 12:28 am | रामदास
फाटला ग कोना माझ्या चोळीचा ...
हे ऐकलं होतं .
इथे तर चोळीच दिसेनाशी झालीय.
11 Mar 2009 - 5:13 am | पिवळा डांबिस
अरे बाबांनो, गणपतीला स्वेटर घालता.....
हिला सुद्धा कोणीतरी चोळी घाला रे....
बघा, साक्षात आमच्या रामदासस्वामींचं देखिल "अचपळ मन माझे, नावरे आवरीता" होतंय!!!!:)
(ह. घ्या)
11 Mar 2009 - 2:55 pm | प्रकाश घाटपांडे
थंडीत भक्तानी स्वेटर घातलेला गणपतीने किती दिवस सहन करायचा? काढुन टाका आता. उन्हाळा आला. लई उकडायला लागल अनुष्का आन गनपती दोघांन्ला बी.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
11 Mar 2009 - 2:58 pm | छोटा डॉन
वर कुठेतरी गणपती, स्वेटर, थंडी, उकाडा असे वाचले.
आमच्या काळजात धडकीच भरली, वाटलं की पुन्हा कुणीतरी देवाला स्वेटर घालुन पालथे धंदे सुरु केले की काय ?
हरे राम , आता पुन्हा भलेमोठ्ठे प्रतिसाद टंकावे लागणार ...
असो. सर्व काही आलबेल आहे.
चालु द्यात ...
------
( स्वेटरप्रेमी गणेशभक्त )छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
11 Mar 2009 - 3:00 pm | बिपिन कार्यकर्ते
वईनींना उकडाय लागलय त्ये कळतंच हाय फोटूवरून... आता गणपती कधी काढतोय स्वेटर त्ये बगाय पायजे... कसं?
बिपिन कार्यकर्ते
11 Mar 2009 - 10:47 am | सर्वसाक्षी
रामदासजी,
जे आहे त्याचे कौतुक करा:) हे ही नसे थोडके.
सर्वांना होळी व रंगोत्सवाच्या शुभेच्छा
11 Mar 2009 - 2:39 am | चकली
शुभेच्छा!
चकली
http://chakali.blogspot.com
11 Mar 2009 - 7:34 am | सहज
तात्या तुमच्या नावाचा टॅटू पण बघायला मिळो..
:-)
11 Mar 2009 - 9:50 am | अवलिया
आहे आणि 'सहज'पणे दिसेल असा नाही, समजुन घ्या ना !
सगळेच असे कसे उघड दाखवायचे? काही समजत नाही तुम्हाला !!
तात्या, आणि सर्व मिपाकरांना
होळी, धुळवड, रंगपंचमीच्या शुभेच्छा!!!
-- अवलिया
11 Mar 2009 - 9:56 am | सहज
काळ झपाट्याने बदलत आहे म्हणुनच एक दिवस म्हणालो ना.
नाना समजा करो.
बाकी कल्पनेत लईच भरार्या मारताय. जागा शोधताय :-)
11 Mar 2009 - 10:05 am | अवलिया
एक दिवस? :O
अहो मी तर फक्त फोटो काढण्यापुरते दहा मिनिटांचे बोलत होतो. असो.
बाकी अवांतराबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! शिव्या खवव्यनीतुन देतो :)
--अवलिया
11 Mar 2009 - 9:07 am | प्रमोद देव
अजून लग्नही झालेले नसताना निव्वळ कल्पनेतल्या बायकोचे आडनाव लावणारा 'तात्या शेट्टी' पहिलाच 'न'वरा दिसतोय. ;)
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
11 Mar 2009 - 9:21 am | विसोबा खेचर
अजून लग्नही झालेले नसताना निव्वळ कल्पनेतल्या बायकोचे आडनाव लावणारा 'तात्या शेट्टी' पहिलाच 'न'वरा दिसतोय.
अहो म्हणूनच तर आम्ही अद्याप लग्न केलेलं नाही! हे कल्पनेतल्या कल्पनेत खुळावणंच ठीक आहे! :)
असो, होळीच्या शुभेच्छा! :)
आपला,
(मधुबाला, सिंडी क्रॉफर्ड, वहिदा रेहमान, मूनमून सेन, कात्रिना कैफ आणि अनुष्का, यांच्यासोबत कल्पनेतल्या कल्पनेत होळी खेळून आनंद मानणारा!) रसिक तात्या! :)
11 Mar 2009 - 9:45 am | सुनील
सर्वांना होळीच्या शुभेच्छा!!!!
अवांतर - फोटूच्या समोर आरसा असता तर?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Mar 2009 - 10:22 am | टारझन
आयेशा ताकियाच्या लग्ण झाल्याच्या दु:खात आम्ही होळी खेळणार णाही .. आम्हाला हे सुतक पडल्यासारखे झाले आहे .
(आयेशाप्रेमी) टारझन
आता मोर्चा कोयणा मित्रा कडे !! चलो कोयणा मित्रा (कडे)!!
11 Mar 2009 - 11:16 am | छोटा डॉन
>>आयेशा ताकियाच्या लग्ण झाल्याच्या दु:खात आम्ही होळी खेळणार णाही .. आम्हाला हे सुतक पडल्यासारखे झाले आहे .
=)) =)) =))
टार्या, तुच माझा खरा मित्र रे ...!
एका मित्राचे दु:ख दुसर्या मित्रालाच समजते हेच खरे ...
तुर्तास तुझ्याशी सहमत ..
आणि हो, खंबा घेऊन कधी येतो आहेस ?
आणि हो, सर्वांना होलिकाउत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा ..!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
11 Mar 2009 - 12:07 pm | टारझन
यार .. आज ह्या आयेशाच्या णवर्याच्या णावाणे बोंबलू .... #@*($#*((# ऍ@)(ऍ)(@(
हे पाहून घे .. हा फोटू क्लिकला .. तेंव्हा म्याडम एकट्या (म्हराटीत शिंगल) होत्या
11 Mar 2009 - 3:10 pm | ढ
म्हणजे ह्याच्या.
11 Mar 2009 - 10:27 am | घाटावरचे भट
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
11 Mar 2009 - 10:57 am | परिकथेतील राजकुमार
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य
11 Mar 2009 - 11:17 am | अविनाशकुलकर्णी
नको उधळुस अनंग रंग तु अनुश्का आता
रंगात रंगले आमचे लाडके शेट्टी तात्या
होळिच्या शुभेछ्या
11 Mar 2009 - 12:23 pm | विसोबा खेचर
लै भारी..
आपला,
(रंगेल) तात्या.
11 Mar 2009 - 2:41 pm | घासू
अहो तात्या खल्लास कराल तुम्ही.
तात्या तुम्हाला आणि समस्त मिपाकरांना असो होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!!!!!
घासू