झिंग बोचर्या अहंपणाचे चगिन्यांचेदा चकानदु
काव्यरस
दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले
उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले
वृंदगान : दु दु दु दु
काय तरी हे लक्षण मेले,विडंबुनिया मिपा हलविले
खरपूस तळल्या जिल्ब्यांसंगे, कहासुनीचे तुमन्त छोले
वृंदगान : ऑ अच्च जालं तल
नटवे थटवे जमवी ठिक्कर, तार गुंफिली नक्षी त्यावर
कंपू देई थाप डफावर, कुत्सित ललना राग शिरावर
वृंदगान : नाच गं घुमा
तोडूनि तारे काथ्या कुट्टी, उठता कट्टी बसता बट्टी
गडबडगुंडा वरची पट्टी, दागिन्यांची मधली सुट्टी
वृंदगान : ड्रीमम वेक्कपम क्रिटीकल कंडिशनम्
श्वेतलाजरी गिर्जा नाचे, बिरुटे आले धागा टाके
खट्टू होऊनि भरभर धावे, धागा उडवा कन्या बोले
वृंदगान : आयला गो गौरीचा काका
कैची घेऊनि संमं आले, टवाळातुनि कार्टे बोले
"गुर्जी नाही मंमं केले?", धागा हाले धागा हाले
वृंदगान : जुळू नये ती रेशीमगाठी
काकेमामेमावसझिंगे, जल की रानी कन्या पेंगे
अहंकार जा घेऊन संगे, हमरा धागा हम ना देंगे
वृंदगान : भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
लालेलाली चुटुकच धागी, एश्यन पेंटी डब्बा संपे
आंतरजाले आत्मनहत्ये, धागा जाई धरणी कंपे
वृंदगान : साय साय, फळा फळा
(हरदिनी पहाणीकर)
२२-०५-२०१५
वाचने
42923
वाचनखूण
प्रतिक्रिया
140
In reply to लपविला जरी मूळ धागा by सस्नेह
'नी (knee)' म्हणजे गुडघा ना?
In reply to 'नी (knee)' म्हणजे गुडघा ना? by सूड
होय! तिथे मेंदू असतो ,कधी
In reply to होय! तिथे मेंदू असतो ,कधी by अत्रुप्त आत्मा
बुवा दंडवत घ्या :D :D
In reply to होय! तिथे मेंदू असतो ,कधी by अत्रुप्त आत्मा
:D
In reply to होय! तिथे मेंदू असतो ,कधी by अत्रुप्त आत्मा
बुऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽवा!
कहर!
.
एकदम "सूड टच"! सही!
मलाही एक गाणे सुचतेय
हायला ह्या सूडुकला रोज
+ __/\__
जीची थट्टा करताय ती केव्हाच
कहर आहे मालक. दंडवत
लै म्हन्जी लैच जबराट !
(awesome)(awesome)(awesome)
मस्त....
सूड
१०१
In reply to १०१ by कॅप्टन जॅक स्पॅरो
असल्या गोष्टी देण्याऐवजी
In reply to असल्या गोष्टी देण्याऐवजी by लॉर्ड फॉकलन्ड
कुठल्या तारेतले म्हणे? ;)
जबरी विडंबन!
__/\__ :)))))
झकास सूडभौ ! एकदम चाबूक !
In reply to झकास सूडभौ ! एकदम चाबूक ! by खेडूत
दोन-तीन गंमतीदार
In reply to दोन-तीन गंमतीदार by संदीप डांगे
भौ
भयाण वारल्या गेले आहे __/\__
धन्य धन्य ते मिपाकर.
या खतरनाक इडंबनाच्या
In reply to या खतरनाक इडंबनाच्या by अत्रुप्त आत्मा
+१ काय तुलणा आहे!
भयानक हसतेय....
वेळात वेळ काढून धागा उघडून
कहर
हिक्क …हिच्क …. हिच्चीक ….
आत्ता हा मोती गवसला
In reply to आत्ता हा मोती गवसला by सामान्य वाचक
लई लई लईच भारी.
In reply to लई लई लईच भारी. by चित्रगुप्त
धागा वर काढल्याबद्दल आभार !
In reply to धागा वर काढल्याबद्दल आभार ! by प्रसाद गोडबोले
हा ना राव.
In reply to हा ना राव. by अभ्या..
कॉर्नर कॉर्नर नक्को बाई ! असे
अगागागागागागागागा
जबरदस्त __/\__
अगायायाया!!+=))
>>वृंदगान : साय साय, फळा फळा
In reply to >>वृंदगान : साय साय, फळा फळा by सतिश गावडे
>>वृंदगान : साय साय, फळा फळा
In reply to >>वृंदगान : साय साय, फळा फळा by आदूबाळ
मिपामहाकवी लील्या (लीलाधर)
In reply to >>वृंदगान : साय साय, फळा फळा by आदूबाळ
ही घ्या साय
पुन्हा पुन्हा वाचून बेक्कार
पुन्यांदा सर्व्यांचे अ
वर आणतोय. ह्या ह्या ह्या.
In reply to वर आणतोय. ह्या ह्या ह्या. by कॅप्टन जॅक स्पॅरो
ब्याट्म्यानपंतांचा धागा
कैच्याकाय लिहिलंय ..