नाऱ्या नाऱ्या

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
16 Apr 2015 - 11:04 am

नाऱ्या नाऱ्या चल्लस खय?
मालवणाची माका इल्ली सय.

नाऱ्या नाऱ्या पलतस कित्याक?
गरज पडलीहा निल्या नित्याक.

नाऱ्या नाऱ्या बांद्र्याक काय जाला?
तुजे तोंडात शिरो पडो मेल्या.

नाऱ्या नाऱ्या तुजा नेसाण सुटला?
गप बस मारे , काम कर वायला.

अभय-काव्यधोरणइतिहासबालकथाकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

16 Apr 2015 - 11:17 am | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif

चुकलामाकला's picture

16 Apr 2015 - 12:08 pm | चुकलामाकला

या फासाला लटकवलेल्या चेंडूचा अर्थ "वारल्या गेलो आहे" असा होतो का हो भौ?:)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Apr 2015 - 12:14 pm | अत्रुप्त आत्मा

स्मायालीधर्मशास्त्रीय अर्थ:- हसून हसून लंबक होणे!

परंपराअर्थ :- आपल्या मनात जे आहे, ते होणे.

हवा तो घ्या! ;-)

चुकलामाकला's picture

16 Apr 2015 - 1:01 pm | चुकलामाकला

मला वाटले की हा धागा उडवला जाइल, अजून जिवंत आहे हे आश्चर्य म्हणायचं!

सतीश कुडतरकर's picture

16 Apr 2015 - 5:15 pm | सतीश कुडतरकर

आमच्या नाऱ्याचो जीव घेवचो हा काय. बिचाऱ्याक तॉंड दाखवक पण जागा नाय रव्हलि.
जावदे, आम्ही याक कोंबडेचा दुकान बघून ठेवलव.

विवेकपटाईत's picture

19 Apr 2015 - 10:01 am | विवेकपटाईत

लक्षात ठेवा आत्ताच एका कवितेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अभिव्यक्तीचा आवाज बंद करण्याचा पुन्हा एक प्रयत्न तो ही न्याय देवतेच्या आवारातून ....