<काही शंका......>

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
13 Mar 2014 - 1:49 pm

गेली कित्येक वर्षे काही शंका मनांत आहेत.

१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का?

२. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत)

३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे?

४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती?

५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले?

६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली?

७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?

८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात?

९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा.

१०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का?

मला ह्याची उत्तरे माहीत नसल्याने, क्रुपया कुणी दिलीत तर फार बरे.

-हलके घ्या!

(होळीच्या याड्व्हान्स शुभेच्छा...!)

बालगीतविडंबनशुद्धलेखनराहती जागाकृष्णमुर्तीविरंगुळा

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 1:55 pm | पिलीयन रायडर

जमलय...!!

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 1:55 pm | पिलीयन रायडर

सॉरी..

मी पयली...

हे राहिलच...

बॅटमॅन's picture

13 Mar 2014 - 2:04 pm | बॅटमॅन

काय केलं पयलं येऊन??????

हेही राहिलंच ;) =))

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 2:10 pm | पिलीयन रायडर

नवीनच उदयाला येऊ पाहत असलेला मिपाचा ट्रेंड चालु ठेवण्याचा प्रयत्न केला..

बॅटमॅन's picture

13 Mar 2014 - 2:15 pm | बॅटमॅन

० मार्क.

सूडचा प्रतिसाद बरोब्बर आहे ;) =))

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 2:18 pm | पिलीयन रायडर

(रिलेटिव्हली) नयी हुं मै...

बॅटमॅन's picture

13 Mar 2014 - 2:20 pm | बॅटमॅन

खरं म्हणतील कुणीतरी =))

इरसाल's picture

13 Mar 2014 - 2:35 pm | इरसाल

परी हु मय्/मै च्या चालीवर का?

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 2:38 pm | पिलीयन रायडर

छान मीटरमध्ये बसतय की...!!

~~~~~ नयी हु मै !! ~~~~

इरसाल's picture

13 Mar 2014 - 3:42 pm | इरसाल

`````````````नयी हु मै ````````````` नयी हु मै```````````````````मुझे ना बोलना...............टॅ टॅ डॅ टॅटॅडॅ...........मुझे ना बोलना.
आइ मै तो आइ मिपाके इस धागान में लाइ मै तो लाइ पर्तीसाद की कान रे ना ना ना ना मुझे ना बोलना........टॅ टॅ डॅ टॅटॅडॅ...........मुझे ना बोलना`````````````नयी हु मै ````````````` नयी हु मै मै मै मै ...मुझे ना बोल्ना.

>>काय केलं पयलं येऊन??????

@चं चि- सूड यांची स्वाक्षरी उसनी मागितली आहे .नंतर प्रतिसाद देईन .
@बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही .

केपी

बॅटमॅन's picture

13 Mar 2014 - 2:16 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

विजुभाऊ's picture

14 Mar 2014 - 4:27 pm | विजुभाऊ

@बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही .
@ सूड काका
ह्या कुवतीची तुम्हाला गरज आहे असे वाटते का?
की मग ही गरज हीच कुवत मानायची.
( माताय ......हे दोन्ही शब्द गेल्या दहा हजारवर्षात प्रथमच मराठीत एकत्र वाचलेत)

बॅटमॅन's picture

14 Mar 2014 - 4:29 pm | बॅटमॅन

हे दोन्ही शब्द गेल्या दहा हजारवर्षात प्रथमच मराठीत एकत्र वाचलेत

कचकून सहमत.

मदनबाण's picture

13 Mar 2014 - 2:01 pm | मदनबाण

हॅ.हॅ.हॅ... ;)

'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात?
हे कशा वरुन ठरवलेत ? काही "विदा" आहे का या बाबतीत ? ;)

सुहास..'s picture

13 Mar 2014 - 2:12 pm | सुहास..

माझा प्रश्न

गेले किती वर्षे मनात शंका आहे ;) प्रश्न मेनके ( नेमके नेमके ...वाचतान नीट वाचा ;) ) कोणत्या प्रकारे पडले ? बाल्यावस्थेत असताना की शिशुवर्गात आल्यावर पडले ? कोणत्या भुमिकेतुन पडले ? वाचनमात्र की प्रतिसाद मात्र, सहाय्यक लेखक की सिध्दहस्त लेखक म्हणुन पडले , कुठल्या कंपुतुन पडले, दुर्लक्षित की प्रस्थापित की अति प्रस्थापित , शिवाय कुठुन साभार परत आल्यावर पडले, अजिबात गर्दी नसलेल्या ब्लॉगवरून की चालत नसलेल्या संस्थळावरुन परतल्यावर पडले ? रिकाम्या फ्रेंडलिस्टातुन परतल्यावर पडले ;)

प्यारे१'s picture

13 Mar 2014 - 2:15 pm | प्यारे१

मीटिंगनंतर भेटा! 'सविस्तर' चर्चा करु. ;)

फलित आहे ना पण अश्या चर्चांचे ?

१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का?

खादाडी सुरु होण्यासाठी रोशनी कारणीभुत आहे. अंडाभुर्जी ही पहिली खादाडी.

२. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत)

उपक्रमापासुन सुरु झालेला वाद आहे.

३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे?

नाय बॉ! मी आहे की ;)

४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती?

हॅ हॅ हॅ... मज्जानु लाईफ

५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले?

सल्लागारांनी आणि संपादकांनी चालवलेल्या कातरीमुळे

६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली?

व्यनी करा माहिती मिळेल

७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?

त्यात चिंतले जाणारे विषय ज्वलंत असावेत

८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात?

हुच्चभ्रु ही एक मानसिक अवस्था आहे. अंतर्गत केमिकल लोचा झाल्यामुळे हुच्चभ्रु पणा येतो

९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा.

स***ची भिती

१०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का?

काही नाही. नाही.

प्यारे१'s picture

13 Mar 2014 - 2:31 pm | प्यारे१

मारकुटे नाना, हलका धागा आहे हो!

स*** आपलेच आहेत नि आपण स***चे! ;)

मारकुटे's picture

13 Mar 2014 - 2:36 pm | मारकुटे

स्वारी. आमचा हात जड आहे. इंजेक्शन दुखणार थोडं !!

आयला तुम्ही खरच मारकुटे दिसता... दिसला की झोडप!!

आनन्दा's picture

13 Mar 2014 - 2:52 pm | आनन्दा

समयोचित धागा.. हा पण सेंच्युरी मारणार बघा.

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 2:55 pm | पिलीयन रायडर

१०० चे दिवस गेले आता.. ३०० शिवाय कमी बोलायचं नाही..

स्वप्नांची राणी's picture

13 Mar 2014 - 2:55 pm | स्वप्नांची राणी

****३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे?

नाय बॉ! मी आहे की Wink.....****

आणि मी पण आहे ना....तुम्हीच तर म्हणाला होतात ना गडे...(लाजलेली स्माईली..)

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 2:56 pm | पिलीयन रायडर

हो हो..

हा प्यार्‍या तुला डु आयडी म्हणाला होता ना?? आठवतय मला...

त्यांच्या तोंडावर अनाहिताच सदस्यत्व मार आता!!!

एक व्यक्ती त्याला जास्त वेळ भुश्वु शकत नाही या न्यायाने प्यारे तेस्नी डू आयडी म्हटले ते योग्यच वाटते.

प्यारे१'s picture

13 Mar 2014 - 6:28 pm | प्यारे१

ब्वार्र!

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 3:00 pm | पिलीयन रायडर

वरच्या चर्चेला पाहता ह्या धाग्यावर
पुणे वि. नॉन पुणे (वा! प्यार्‍या... "नॉन पुणे" ?! शाब्बास!!)
हिंदु वि. नॉन हिंदु
आस्तिक वि. नॉन आस्तिक
अनाहिता वि. नॉन अनाहिता... ;)
हे तर पोटेन्शल दिसत आहेच.. शिवाय मिपाच्या परंपरे प्रमाणे केजरी वि. मोदी वि. युवराज असं वळण येणारच..

प्यार्‍या ५०० कुठे नाही गेले बघ...

स्त्रीपुरुष ही महत्त्वाची क्याटेगरी वगळलीत.

शिवाय आभाळास हात टेकलेले अन वृथा उड्या मारणारे हेही राहिलेच.

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 3:05 pm | पिलीयन रायडर

अनाहिता वि नॉन अनाहिता हा अल्टिमेटली स्त्री वि पुरूष असाच टॉपिक आहे...

शिवाय आभाळास हात टेकलेले अन वृथा उड्या मारणारे...

तेच लोक तर ५०० करुन देणारेत..!!

बॅटमॅन's picture

13 Mar 2014 - 3:11 pm | बॅटमॅन

अनाहिता वि नॉन अनाहिता हा अल्टिमेटली स्त्री वि पुरूष असाच टॉपिक आहे...

समज वाढवण्यास शुभेच्छा. असलं कैतरी कुणी धरून बसत असेल तर बसो बापडे. जिथेतिथे अनाहिता उकरून काढण्याच्या कौशल्याला बाकी दाद देतो. चालूद्या.

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 3:15 pm | पिलीयन रायडर

जास्तच मोठे झालात... थोडेसे लहान व्हा!!

होळीच्या याड्व्हान्स शुभेच्छा...!

तुम्हाला होळी + वाढदिवस अशा दुहेरी आगाव शुभेच्छा!

स्वप्नांची राणी's picture

13 Mar 2014 - 3:05 pm | स्वप्नांची राणी

खि खि खि...पिरा...+१

प्यारे१'s picture

13 Mar 2014 - 3:08 pm | प्यारे१

सर्व जनतेला >>>>(होळीच्या याड्व्हान्स शुभेच्छा...!)

मारकुटे's picture

13 Mar 2014 - 3:21 pm | मारकुटे

५०

फास्टेस्ट ५० बद्दल श्री. प्यारे ह्यांचे अभिनंदन... बाकी चालु द्या.

बरं ते एक ल्ह्यायचं र्‍हायलं.....

होळी खेळताना पटकन झटकले जातील अशा कोरड्या रंगांचाच वापर करावा ही 'ण म्र वि णं ती!'

बाबा पाटील's picture

13 Mar 2014 - 3:25 pm | बाबा पाटील

आज कुनालाच कामधंदा बहुतेक,दिड तासात अर्धशतक,सगळ्यांना केजरीवाल चावला बहुतेक,दणादण आरोपांवर प्रत्यारोप .

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 3:32 pm | पिलीयन रायडर

हिंदु वि नॉन हिंदु इट इज...!

प्यारे१'s picture

13 Mar 2014 - 3:36 pm | प्यारे१

दुरुस्ती

हिंदु वि 'बंडखोर/विद्रोही' हिंदु इट इज...! ;)

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 3:37 pm | पिलीयन रायडर

बर बाबा.. तसं..

स्वप्नांची राणी's picture

13 Mar 2014 - 3:35 pm | स्वप्नांची राणी

आणि सरळ वि आनंदी...?

सूड's picture

13 Mar 2014 - 3:38 pm | सूड

>>आणि सरळ वि आनंदी...?

सरळ म्हणून मी तयार आहे वाद घालायला. कोणी आनंदी येतंय का? ;)

आम्हाला हलके /जड ,कळत नाही पण गारा फारच मोठ्या पडताहेत .आणि आता आधारही सरकारने काढून घेतला .मुखी कुणाच्या पडते लोणी आणि कुणाला होते झाडाखाली ज्ञान ते बघू १६ मे ला .तोपर्यंत का टक्कुरे फोडून घ्या लागलाय ?

अत्रुप्त आत्मा's picture

13 Mar 2014 - 3:44 pm | अत्रुप्त आत्मा

@मला ह्याची उत्तरे माहीत नसल्याने,>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-green/greensmilies-021.gif
@क्रुपया कुणी दिलीत तर फार बरे.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-chores016.gif
=============
http://www.freesmileys.org/smileys/smiley-whacky025.gif

छ्या ! काडी टाकण्याची संधी गेली !
वाश्या आणि माटे यांना सूड युक्त धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा ! ;)

सुहास..'s picture

13 Mar 2014 - 7:41 pm | सुहास..

लाभले पंख आम्हासी बाणा :)

अनुप ढेरे's picture

13 Mar 2014 - 7:44 pm | अनुप ढेरे

चालली असती चर्चा ठेवली असती तरी. थोडी भांडाभांड झाली असली तरी नवी माहिती मिळत होती.

शिद's picture

13 Mar 2014 - 7:52 pm | शिद

नवी माहिती मिळत होती

सुहास..'s picture

13 Mar 2014 - 8:10 pm | सुहास..

ज्यांच्याकडुन मिळत होती त्यांना व्यनी करण्याचा पर्याय आहे अजुन ..

भाते's picture

13 Mar 2014 - 8:25 pm | भाते

दुपारी धागा वाचुन सुरुवातीचे २-३ प्रतिसाद पाहिले होते आणि नंतर एकदम ७५! मध्ये संपादकांकडुन दम दिलेला पाहिला होता. आता फक्त ४९ प्रतिसाद दिसत आहेत! म्हणजे बाकीचे वायफळ प्रतिसाद संपादकांकडुन ऊडवले गेले आहेत. तरीही अजुन काही (डु) आयडी प्रतिसाद देत आहेत. बहुदा आपला प्रतिसाद संपादकांकडुन ऊडवला जाणार आहे याची त्यांना फिकीर नसावी. कशाला ऊगाच संपादकांनां त्रास देताहेत हे (डु) आयडी?

सस्नेह's picture

13 Mar 2014 - 10:42 pm | सस्नेह

प्यार्‍याला एक उद्योग नै....बाकीच्यांना कोण चावलं ?
करा शिमगा...प्यारेमहाराजकी जै !

प्यारे१'s picture

16 Mar 2014 - 3:42 pm | प्यारे१

आँ???? ;)

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 11:36 pm | पिलीयन रायडर

७५ वरुन ५८??? वॉज नॉट दॅट बॅड ....

अरे! इथे तर सापशीडी झालेली दिसतीये ! एकदम घसरगुंडी !!
बरी चालली होती की धुळवड ;)

विजुभाऊ's picture

14 Mar 2014 - 4:40 pm | विजुभाऊ

अरे एक विषय सुटला की
भारतीय जनसंघ पार्टी हे संघाचे अनौरस अपत्य आहे का? याची उठठेव राहिलीच की.
की मग त्यावेळेलाच विषय सर्वथा नावडो ही समर्थांची उक्ती आठवली

विनायक प्रभू's picture

14 Mar 2014 - 5:19 pm | विनायक प्रभू

नाना चांगला काथ्या कुटे.

उगा काहितरीच's picture

15 Mar 2014 - 10:58 pm | उगा काहितरीच

अगोदर या सर्व गोष्टींचा त्रास होत होता,
मग विचार करायचच सोडुन दिले.

आत्मशून्य's picture

16 Mar 2014 - 4:07 pm | आत्मशून्य

१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का?
होय. कारण अर्थातच मी, मला अनुष्का शेट्टी तुफान आवडते.

२. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत)
अर्थातच मध्यवर्ती ठिकाणचे लोक.

३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे?
काही कल्पना नाही. पण मुळ आयडी डु आयडींना समान वरणाचे अथवा शिताचे समजत नसल्याची शक्यता नाकारता येत नाही.

४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती?

नो, कमेंट्स.

५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले?
कोणीही लोक कट्टे करु लागले.

६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली?
देवाची करणी असावी, झोळीत भर वाढत असेल तर. अन्यथा लोकसंख्या आपोआप थोडीच वाढते.

७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?
गोपनीय नाहीत म्हणून.

८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात?
कारण तिथे मुवीना* एटंरटेन केले जात नाही.

९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा.
माहित नाही.

१०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का?
परीणाम होत नाही. मिपा बलवान होते आणी राहील.

*(मुवीना = मुर्ख विहारीना, मुर्ख विचारींना न्हवे).