✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

<काही शंका......>

प
प्यारे१ यांनी
गुरुवार, 03/13/2014 - 13:49  ·  लेख
लेख
गेली कित्येक वर्षे काही शंका मनांत आहेत. १. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? ७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? ८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? ९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा. १०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का? मला ह्याची उत्तरे माहीत नसल्याने, क्रुपया कुणी दिलीत तर फार बरे. -हलके घ्या! (होळीच्या याड्व्हान्स शुभेच्छा...!)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालगीत
विडंबन
शुद्धलेखन
राहती जागा
कृष्णमुर्ती
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
13458 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

जमलय...!!

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/13/2014 - 13:55 नवीन
जमलय...!!
  • Log in or register to post comments

सॉरी..

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/13/2014 - 13:55 नवीन
सॉरी.. मी पयली... हे राहिलच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

काय केलं पयलं येऊन??????

बॅटमॅन
गुरुवार, 03/13/2014 - 14:04 नवीन
काय केलं पयलं येऊन?????? हेही राहिलंच ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

नवीनच उदयाला येऊ पाहत असलेला

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/13/2014 - 14:10 नवीन
नवीनच उदयाला येऊ पाहत असलेला मिपाचा ट्रेंड चालु ठेवण्याचा प्रयत्न केला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

० मार्क.

बॅटमॅन
गुरुवार, 03/13/2014 - 14:15 नवीन
० मार्क. सूडचा प्रतिसाद बरोब्बर आहे ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

(रिलेटिव्हली) नयी हुं मै...

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/13/2014 - 14:18 नवीन
(रिलेटिव्हली) नयी हुं मै...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खरं म्हणतील कुणीतरी

बॅटमॅन
गुरुवार, 03/13/2014 - 14:20 नवीन
खरं म्हणतील कुणीतरी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हे

इरसाल
गुरुवार, 03/13/2014 - 14:35 नवीन
परी हु मय्/मै च्या चालीवर का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

छान मीटरमध्ये बसतय की...!!

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/13/2014 - 14:38 नवीन
छान मीटरमध्ये बसतय की...!! ~~~~~ नयी हु मै !! ~~~~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

ओक्के

इरसाल
गुरुवार, 03/13/2014 - 15:42 नवीन
`````````````नयी हु मै ````````````` नयी हु मै```````````````````मुझे ना बोलना...............टॅ टॅ डॅ टॅटॅडॅ...........मुझे ना बोलना. आइ मै तो आइ मिपाके इस धागान में लाइ मै तो लाइ पर्तीसाद की कान रे ना ना ना ना मुझे ना बोलना........टॅ टॅ डॅ टॅटॅडॅ...........मुझे ना बोलना`````````````नयी हु मै ````````````` नयी हु मै मै मै मै ...मुझे ना बोल्ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

>>काय केलं पयलं येऊन??????

सूड
गुरुवार, 03/13/2014 - 14:11 नवीन
>>काय केलं पयलं येऊन?????? @चं चि- सूड यांची स्वाक्षरी उसनी मागितली आहे .नंतर प्रतिसाद देईन . @बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही . केपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ठ्ठो

बॅटमॅन
गुरुवार, 03/13/2014 - 14:16 नवीन
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद

विजुभाऊ
Fri, 03/14/2014 - 16:27 नवीन
@बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही . @ सूड काका ह्या कुवतीची तुम्हाला गरज आहे असे वाटते का? की मग ही गरज हीच कुवत मानायची. ( माताय ......हे दोन्ही शब्द गेल्या दहा हजारवर्षात प्रथमच मराठीत एकत्र वाचलेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+१

बॅटमॅन
Fri, 03/14/2014 - 16:29 नवीन
हे दोन्ही शब्द गेल्या दहा हजारवर्षात प्रथमच मराठीत एकत्र वाचलेत
कचकून सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हॅ.हॅ.हॅ...

मदनबाण
गुरुवार, 03/13/2014 - 14:01 नवीन
हॅ.हॅ.हॅ... ;) 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? हे कशा वरुन ठरवलेत ? काही "विदा" आहे का या बाबतीत ? ;)
  • Log in or register to post comments

माझा प्रश्न

सुहास..
गुरुवार, 03/13/2014 - 14:12 नवीन
माझा प्रश्न गेले किती वर्षे मनात शंका आहे ;) प्रश्न मेनके ( नेमके नेमके ...वाचतान नीट वाचा ;) ) कोणत्या प्रकारे पडले ? बाल्यावस्थेत असताना की शिशुवर्गात आल्यावर पडले ? कोणत्या भुमिकेतुन पडले ? वाचनमात्र की प्रतिसाद मात्र, सहाय्यक लेखक की सिध्दहस्त लेखक म्हणुन पडले , कुठल्या कंपुतुन पडले, दुर्लक्षित की प्रस्थापित की अति प्रस्थापित , शिवाय कुठुन साभार परत आल्यावर पडले, अजिबात गर्दी नसलेल्या ब्लॉगवरून की चालत नसलेल्या संस्थळावरुन परतल्यावर पडले ? रिकाम्या फ्रेंडलिस्टातुन परतल्यावर पडले ;)
  • Log in or register to post comments

मीटिंगनंतर भेटा! 'सविस्तर'

प्यारे१
गुरुवार, 03/13/2014 - 14:15 नवीन
मीटिंगनंतर भेटा! 'सविस्तर' चर्चा करु. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

फलित आहे ना पण अश्या चर्चांचे

सुहास..
गुरुवार, 03/13/2014 - 14:25 नवीन
फलित आहे ना पण अश्या चर्चांचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

१. मिपावरील खादाडी नक्की कशी

मारकुटे
गुरुवार, 03/13/2014 - 14:18 नवीन
१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? खादाडी सुरु होण्यासाठी रोशनी कारणीभुत आहे. अंडाभुर्जी ही पहिली खादाडी. २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) उपक्रमापासुन सुरु झालेला वाद आहे. ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? नाय बॉ! मी आहे की ;) ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? हॅ हॅ हॅ... मज्जानु लाईफ ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? सल्लागारांनी आणि संपादकांनी चालवलेल्या कातरीमुळे ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? व्यनी करा माहिती मिळेल ७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? त्यात चिंतले जाणारे विषय ज्वलंत असावेत ८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? हुच्चभ्रु ही एक मानसिक अवस्था आहे. अंतर्गत केमिकल लोचा झाल्यामुळे हुच्चभ्रु पणा येतो ९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा. स***ची भिती १०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का? काही नाही. नाही.
  • Log in or register to post comments

मारकुटे नाना, हलका धागा आहे

प्यारे१
गुरुवार, 03/13/2014 - 14:31 नवीन
मारकुटे नाना, हलका धागा आहे हो! स*** आपलेच आहेत नि आपण स***चे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

स्वारी. आमचा हात जड आहे.

मारकुटे
गुरुवार, 03/13/2014 - 14:36 नवीन
स्वारी. आमचा हात जड आहे. इंजेक्शन दुखणार थोडं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आयला तुम्ही खरच मारकुटे दिसता

आनन्दा
गुरुवार, 03/13/2014 - 14:53 नवीन
आयला तुम्ही खरच मारकुटे दिसता... दिसला की झोडप!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

समयोचित धागा.. हा पण

आनन्दा
गुरुवार, 03/13/2014 - 14:52 नवीन
समयोचित धागा.. हा पण सेंच्युरी मारणार बघा.
  • Log in or register to post comments

१०० चे दिवस गेले आता.. ३००

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/13/2014 - 14:55 नवीन
१०० चे दिवस गेले आता.. ३०० शिवाय कमी बोलायचं नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

ड्यु(ड)आयडीं....

स्वप्नांची राणी
गुरुवार, 03/13/2014 - 14:55 नवीन
****३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? नाय बॉ! मी आहे की Wink.....**** आणि मी पण आहे ना....तुम्हीच तर म्हणाला होतात ना गडे...(लाजलेली स्माईली..)
  • Log in or register to post comments

हो हो..

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/13/2014 - 14:56 नवीन
हो हो.. हा प्यार्‍या तुला डु आयडी म्हणाला होता ना?? आठवतय मला... त्यांच्या तोंडावर अनाहिताच सदस्यत्व मार आता!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

स्वप्नाची राणी हां प्रकारच मूळात असा आहे की

आत्मशून्य
गुरुवार, 03/13/2014 - 22:39 नवीन
एक व्यक्ती त्याला जास्त वेळ भुश्वु शकत नाही या न्यायाने प्यारे तेस्नी डू आयडी म्हटले ते योग्यच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ब्वार्र!

प्यारे१
गुरुवार, 03/13/2014 - 18:28 नवीन
ब्वार्र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

वरच्या चर्चेला पाहता ह्या

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/13/2014 - 15:00 नवीन
वरच्या चर्चेला पाहता ह्या धाग्यावर पुणे वि. नॉन पुणे (वा! प्यार्‍या... "नॉन पुणे" ?! शाब्बास!!) हिंदु वि. नॉन हिंदु आस्तिक वि. नॉन आस्तिक अनाहिता वि. नॉन अनाहिता... ;) हे तर पोटेन्शल दिसत आहेच.. शिवाय मिपाच्या परंपरे प्रमाणे केजरी वि. मोदी वि. युवराज असं वळण येणारच.. प्यार्‍या ५०० कुठे नाही गेले बघ...
  • Log in or register to post comments

स्त्रीपुरुष ही महत्त्वाची

बॅटमॅन
गुरुवार, 03/13/2014 - 15:03 नवीन
स्त्रीपुरुष ही महत्त्वाची क्याटेगरी वगळलीत. शिवाय आभाळास हात टेकलेले अन वृथा उड्या मारणारे हेही राहिलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अनाहिता वि नॉन अनाहिता हा

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/13/2014 - 15:05 नवीन
अनाहिता वि नॉन अनाहिता हा अल्टिमेटली स्त्री वि पुरूष असाच टॉपिक आहे...
शिवाय आभाळास हात टेकलेले अन वृथा उड्या मारणारे...
तेच लोक तर ५०० करुन देणारेत..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अनाहिता वि नॉन अनाहिता हा

बॅटमॅन
गुरुवार, 03/13/2014 - 15:11 नवीन
अनाहिता वि नॉन अनाहिता हा अल्टिमेटली स्त्री वि पुरूष असाच टॉपिक आहे...
समज वाढवण्यास शुभेच्छा. असलं कैतरी कुणी धरून बसत असेल तर बसो बापडे. जिथेतिथे अनाहिता उकरून काढण्याच्या कौशल्याला बाकी दाद देतो. चालूद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

जास्तच मोठे झालात... थोडेसे

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/13/2014 - 15:15 नवीन
जास्तच मोठे झालात... थोडेसे लहान व्हा!! होळीच्या याड्व्हान्स शुभेच्छा...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुम्हाला होळी + वाढदिवस अशा

बॅटमॅन
गुरुवार, 03/13/2014 - 15:24 नवीन
तुम्हाला होळी + वाढदिवस अशा दुहेरी आगाव शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

खि खि खि...पिरा...+१

स्वप्नांची राणी
गुरुवार, 03/13/2014 - 15:05 नवीन
खि खि खि...पिरा...+१
  • Log in or register to post comments

सर्व जनतेला >>>>(होळीच्या

प्यारे१
गुरुवार, 03/13/2014 - 15:08 नवीन
सर्व जनतेला >>>>(होळीच्या याड्व्हान्स शुभेच्छा...!)
  • Log in or register to post comments

५०

मारकुटे
गुरुवार, 03/13/2014 - 15:21 नवीन
५०
  • Log in or register to post comments

फास्टेस्ट ५० बद्दल श्री.

शिद
गुरुवार, 03/13/2014 - 15:24 नवीन
फास्टेस्ट ५० बद्दल श्री. प्यारे ह्यांचे अभिनंदन... बाकी चालु द्या.
  • Log in or register to post comments

बरं ते एक ल्ह्यायचं र्‍हायलं.

प्यारे१
गुरुवार, 03/13/2014 - 15:25 नवीन
बरं ते एक ल्ह्यायचं र्‍हायलं..... होळी खेळताना पटकन झटकले जातील अशा कोरड्या रंगांचाच वापर करावा ही 'ण म्र वि णं ती!'
  • Log in or register to post comments

आयच्या गावात...

बाबा पाटील
गुरुवार, 03/13/2014 - 15:25 नवीन
आज कुनालाच कामधंदा बहुतेक,दिड तासात अर्धशतक,सगळ्यांना केजरीवाल चावला बहुतेक,दणादण आरोपांवर प्रत्यारोप .
  • Log in or register to post comments

हिंदु वि नॉन हिंदु इट इज...!

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/13/2014 - 15:32 नवीन
हिंदु वि नॉन हिंदु इट इज...!
  • Log in or register to post comments

दुरुस्ती

प्यारे१
गुरुवार, 03/13/2014 - 15:36 नवीन
दुरुस्ती हिंदु वि 'बंडखोर/विद्रोही' हिंदु इट इज...! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

बर बाबा.. तसं..

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/13/2014 - 15:37 नवीन
बर बाबा.. तसं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आणि सरळ वि आनंदी...?

स्वप्नांची राणी
गुरुवार, 03/13/2014 - 15:35 नवीन
आणि सरळ वि आनंदी...?
  • Log in or register to post comments

>>आणि सरळ वि आनंदी...?

सूड
गुरुवार, 03/13/2014 - 15:38 नवीन
>>आणि सरळ वि आनंदी...? सरळ म्हणून मी तयार आहे वाद घालायला. कोणी आनंदी येतंय का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

आम्हाला हलके /जड ,कळत नाही पण

कंजूस
गुरुवार, 03/13/2014 - 15:42 नवीन
आम्हाला हलके /जड ,कळत नाही पण गारा फारच मोठ्या पडताहेत .आणि आता आधारही सरकारने काढून घेतला .मुखी कुणाच्या पडते लोणी आणि कुणाला होते झाडाखाली ज्ञान ते बघू १६ मे ला .तोपर्यंत का टक्कुरे फोडून घ्या लागलाय ?
  • Log in or register to post comments

@मला ह्याची उत्तरे माहीत

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/13/2014 - 15:44 नवीन
@मला ह्याची उत्तरे माहीत नसल्याने,>>> Image removed. @क्रुपया कुणी दिलीत तर फार बरे.>>> Image removed. ============= Image removed.
  • Log in or register to post comments

छ्या ! काडी टाकण्याची संधी

मदनबाण
गुरुवार, 03/13/2014 - 15:49 नवीन
छ्या ! काडी टाकण्याची संधी गेली ! वाश्या आणि माटे यांना सूड युक्त धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा ! ;)
  • Log in or register to post comments

लाभले पंख आम्हासी बाणा

सुहास..
गुरुवार, 03/13/2014 - 19:41 नवीन
लाभले पंख आम्हासी बाणा :)
  • Log in or register to post comments

चालली असती चर्चा ठेवली असती

अनुप ढेरे
गुरुवार, 03/13/2014 - 19:44 नवीन
चालली असती चर्चा ठेवली असती तरी. थोडी भांडाभांड झाली असली तरी नवी माहिती मिळत होती.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा