तुम्ही आम्ही जर बुद्धिबळ खेळत असलो तर गेम खूप खुला आणि बेसिक लेवलला असतो.
हे दोघे जसे खेळताहेत ते पाहता पुढची खेळी काय असेल हे सांगणे कठीण आहे.
मुळात एक खेळी ठरवून, प्यादी विकसित करून पुढे जातच नाहीयेत दोघे जण.
ह्या क्षणी कार्लसन कडे एक घोडा ज्यादा आणि दोन हत्ती आहेत त्यावर गेम चा निर्णय लागायला हवा पण तो लगेच आक्रमण करणार नाही, समोरच्याचा पेशन्स पाहणार आणि आनंद काही पुढे जाणार नाही.
आता सी ६ वरचे दुबळे प्यादे एक्प्लॉईट करायला बघणार. घोडा ई४ मधे आणला त्याने. आता पुढची खेळी घोडा सी ५ अशी होऊन डी७ वरच्या उंटावर दबाव येणार आणि ए८ वरचा हत्ती धोक्यात येऊ शकतो. आनंदची पोझीशन नाजूक होत चालली आहे.
ई४ वरचा उंट घट्ट बसलाय. त्याला कोणत्याच प्याद्याची थ्रेट नाहीये. आता आनंद हाती ई४ मधे आणून उंटाला हलवायला बघणार. डी १ मधला हत्ती मदतीला आला तर सी ४ असे प्यादे येते.
मला तरी हा डाव निकालात निघणार ह्याची खात्री नाहीय
ह्या दोघांच्या मुव्सकडे मिपाकरच नाही तर संपूर्ण जगातील अनेक चाहते डोळे लावून बसले आहेत.
त्यांच्या खेळ्या, त्या रचत असलेल्या चाली, सरकणारे प्यादे ह्याकडे अनेक नवबुद्धीबळपटू एक खाद्य म्हणून बघत असणार.
पण त्या मानाने फारच बचावात्मक (खास करून आनंद) आणि सपक खेळताहेत दोघे जण.
ई४ मधे घेईल आनंद असे वाटते. कारण मग जी ५ आणि एफ ५ असा हत्तीवर हल्ला होऊ शकतो आणि डी४ असा हत्ती आला तर सी ५ असे प्यादे येऊ शकते. करेक्ट आनंद जी ५ असा हत्तीवर आला.
आनंद तेच खेळलाय! एच ५ हत्तीला पट्टी बंद करुन टाकली. पण धोका असा आहे की उंट आत शिरुन प्याद्यावर मागून हल्ला करु शकतो. मग प्यादी काळ्या घरात आणून ठेवणे भाग पडते.
रंगाकाकांच्या लाडक्या पुतणीला आणि आमच्या फेवरिट रमेशचाही अजून प्रेडिक्शन बरूबर येईना आणि आम्ही कसले डोंबलाचे तर्क करतोय. दोघेजण आपल्या सगळ्यांची फिरकी घेताहेत झालं. :)
बुद्धिबळ हा फक्त पटावर नाही तर समोरच्या व्यक्तिमत्वाशी देखील खेळायचा असतो.
दोघांना माहित आहे, जो पहिला डाव जिंकेल तो वरचढ होईल आणि मग इतर डावांत त्याचाच वरचष्मा राहील.
म्हणून मग आधी समोरच्याचा पेशन्स आणि खेळी जोखायच्या आणि मग आक्रमण करायचे.
ह्या पटाबाहेरील खेळीत कार्लसन उजवा ठरला आहे. त्यामुळेच पहिल्या काही डावात कार्लसन आधी बचावात्मक होता आणि डाव दर डाव कार्लसन आक्रमणावर भर देतोय.
त्याच वेळी आनंद मात्र बचाव सोडून बाहेर पडण्याचा सेफ धोका सोडत नाहीये.
घुसला हत्ती आतमधे एफ ६. आता आनंदचा बचाव काय असेल? ओके. आनंदने एच ४ असे प्यादे टाकले.
तसेही आत्ताच्या स्थितीत कार्लसनचे हाती लगेच काहीकरु शकत नाहीत म्हणा! उंट बी२ वर आला तर आनंदचा हत्ती ई५ मधे येऊन डिफेंड करु शकतोच.
हत्ती डी ८ मधे. आता कालूचा उंट डी३ मधे येऊ शकत नाही! मस्त आता हत्ती डी४ असा घुसलाय आनंदचा.
कालूचे हत्ती राजाच्या बाजूला आणि आनंदचे वजिराच्या बाजूला चढाई करताहेत!
आनंदला शह देऊ शकत नाहीये आणि त्याचा सी २ वरचा उंट अडकल्यासारखा झालाय तो ई४ वरचे प्यादे हलवू शकत नाहीये. त्याला एफ पट्टीतला हत्ती मागे घ्यायला लागणार बहुदा.
In reply to य्स्स, आता काय? उंट बी ६? by शैलेन्द्र
नाय
प्रेडिक्शन करणे खूप कठीण
मॅग्नुस
चतुरंग यांचे समालोचन वाचणे
In reply to चतुरंग यांचे समालोचन वाचणे by arunjoshi123
अहो एकीकडे खेळ बघत
आता आनंदचा उंट डि१ मधून बी ६ मधे येईल
बरोबर, आत्ता, प्यादे- सी ५?
In reply to बरोबर, आत्ता, प्यादे- सी ५? by शैलेन्द्र
करेक्ट
आता
उंटावर घोडा
आता दोन्ही हत्ती एका रेषेत,
आनंद
माझ्यामते कार्ल्सनने विकसीत
भन्नाट!
कार्ल्सन हत्ती बाहेर काढेल?
आनंद
In reply to आनंद by केदार-मिसळपाव
पण
अच्छा.. चेक देवुन प्याद
हत्ती एफ १ मधे आणून मॅग्नुसने दोन हेतू साध्य केलेत
In reply to हत्ती एफ १ मधे आणून मॅग्नुसने दोन हेतू साध्य केलेत by चतुरंग
खीक
In reply to खीक by केदार-मिसळपाव
किंवा
कार्ल्सन हत्ती बाहेर काढेल?
आणखी एक म्हणजे मॅगुसचा
जी ५? इ ६?
कार्ल्सन- उंट डी ३?
आज निकाली का ?
In reply to आज निकाली का ? by मालोजीराव
बहुतेक नाही
In reply to बहुतेक नाही by सुहासदवन
+1 कमालीचा सुरक्षित खेळ
आनंदचा ब्रेक?
हत्ती
आता कार्लसनच्या हत्तीला एफ ३ मधेच जावे लागेल कारण
एच ७ प्यादं पुढं आणण्यात काय
In reply to एच ७ प्यादं पुढं आणण्यात काय by आतिवास
इनफॅक्ट
बिशपचा धोका
च्यामारी
आनंदचा उंट डी ७ मध्येच अडकून
कडक! आले हत्ती पट्टीत.
माताय!
आलं आलं!
वरचढ होण्यासाठी.....
In reply to वरचढ होण्यासाठी..... by सुहासदवन
कार्लसनच्या पेशन्सचा अंत
In reply to कार्लसनच्या पेशन्सचा अंत by आतिवास
पुढे काय
काही अंदाज येईनासा झालाय आता!
आनंदचा हत्ती एच ५?
सॉरी एच ६?
In reply to सॉरी एच ६? by शैलेन्द्र
:) सपोर्ट नसताना?
नाही, चुकलो..
आनंद एच ४
चला माझे पहिले प्रेडिक्शन खरे
येस!
कार्ल्सन उंट जी ६? की प्याद
आता ड्रॉची शक्यता वाटायला
आनंद, हत्ती एच ७?
In reply to आनंद, हत्ती एच ७? by शैलेन्द्र
परत तीच चुक माझी, सॉरी जी ८
कार्लसनने
In reply to कार्लसनने by सुहासदवन
त्याचा उद्देश एफ ६ ला सपोर्ट
आनंद हत्ती ई ५?
आज आनंद उघड उघड कोंडीत सापडल्याचे चित्र निर्माण होत आहे
In reply to आज आनंद उघड उघड कोंडीत सापडल्याचे चित्र निर्माण होत आहे by अग्निकोल्हा
कालु? भारतीयीकरण आवडलं नावाचं
In reply to कालु? भारतीयीकरण आवडलं नावाचं by आतिवास
हा हा हा!
उंट एच ५
ओके राजा सी ३
घेइल डी८
येस आणला
कार्लसन ची अनपेक्षित खेळी
एच ५ वरच्या उंटामुळे मॅग्नुस
अजिबात नाही
आनंद ए ४
गुड
आनंद रूक डी २
आनंद ई४
कार्लसन RF6 वर आला तर
ई ४ चा बळी?
सी५
ए ४ ही इंट्रेस्टिंग खेळी आहे
एक तास मिळूनही उठला मॅग्नस
हत्तींची मारामारी झाली
In reply to हत्तींची मारामारी झाली by चतुरंग
ई प्यादे पडल्यावर आनंदला काय
In reply to ई प्यादे पडल्यावर आनंदला काय by आतिवास
पर्याय भरपूर आहेत!
In reply to पर्याय भरपूर आहेत! by चतुरंग
येस, दोन खेळ्या तशाच झाल्या
आनंद एक पॉन डाऊन होईल?
चक्क
KF6 ?
आनंद रूक सी ३
In reply to आनंद रूक सी ३ by arunjoshi123
??
आनंद रूक डी २
आणंद हत्ती डी१ ?
आता हत्ती
In reply to आता हत्ती by चतुरंग
राजा मागे आला तर हत्ती जी १
what about RC5?