कार्यालय

विनोद इन्गळे's picture
विनोद इन्गळे in जे न देखे रवी...
16 Jul 2008 - 11:36 am

इथे पहायला मिळतात नमुने एकाहून एक भारी
फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी

कुणालाही राहिल नाही कुणाचही भय
काम कोणी करत नाही तरी कार्यालय

चारोळ्याकविताप्रकटनआस्वादप्रतिभा