गणपती बाप्पा मोरया

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
18 Sep 2013 - 9:13 pm

Bappa1

Bapp2

Bappa3

Bappa4

Bappa5

Bappa6

Bappa8

Bappa9

Bapp10

Bappa11

खरे तर ही चित्रे कलादालन विभागात असायला हवीत पण तिथे त्रुटी संदेश असल्यामुळे इथे देत आहे.

संस्कृतीकलाछायाचित्रणविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

18 Sep 2013 - 9:37 pm | मुक्त विहारि

हे असले फोटो बघीतले की जाम जळफळाट होतो...देवाने आम्हाला ही कला दिलीच नाही...

विकास's picture

19 Sep 2013 - 3:16 am | विकास

खरे आहे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Sep 2013 - 7:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत आहे.

-दिलीप बिरुटॅ

अत्रुप्त आत्मा's picture

19 Sep 2013 - 12:04 am | अत्रुप्त आत्मा

हायक्ला............................स!

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2013 - 2:12 am | प्रभाकर पेठकर

मस्तं छायाचित्रं.

फोटोतील गणपतीचे डोळे तो 'पटवर्धनांचा' गणपती आहे हे पटवून देणारे आहेत.

अनिरुद्ध प's picture

20 Sep 2013 - 12:52 pm | अनिरुद्ध प

डोळ्यान्वरुन तो गणपती पटवर्धनान्चा आहे हे मात्र कै च्या कै.( की कोपी राईट वरुन ?)

स्पंदना's picture

19 Sep 2013 - 7:12 am | स्पंदना

काय रेखलाय गणपती! त्याच्या हातावरच्या रेषा, कानाच्या आतला आरक्तपणा, भिवईचा केसन केस, डोळ्यातल मार्दव! मनापासून धन्यवाद सर्वसाक्षीजी, गणपती जवळुन पहायला मिळाला. मला लहाणपणापासुन सवय होती असा गणपती जवळ बसुन निरखायची. काही वेगळच वाटायच.

देशपांडे विनायक's picture

19 Sep 2013 - 8:27 am | देशपांडे विनायक

आमच्याकडे क्यामेरा आहे . गणपती आहे . आम्ही गणपतीचे फोटो काढतो . फोटो येतात .
पण … अ से … दिसत नाहीत
मी आपले फक्त कौतुक करू शकतो !!! सुंदर

अर्धवटराव's picture

20 Sep 2013 - 5:18 am | अर्धवटराव

अत्यंत देखणं रूप शांतीब्रह्माचं.

धन्यवाद सर्वसाक्षी महाराज.

प्यारे१'s picture

20 Sep 2013 - 2:22 pm | प्यारे१

मस्त.
देखणा म्हणजे कसा? तर असा!

किसन शिंदे's picture

20 Sep 2013 - 6:05 pm | किसन शिंदे

एक नंबर फोटो आहेत सगळे साक्षी काका.