गणपती बाप्पा मोरया सर्वसाक्षी यांनी Wed, 09/18/2013 - 21:13 · लेख लेख लेखनविषय (Tags) संस्कृती कला छायाचित्रण लेखनप्रकार (Writing Type) विरंगुळा खरे तर ही चित्रे कलादालन विभागात असायला हवीत पण तिथे त्रुटी संदेश असल्यामुळे इथे देत आहे. प्रतिक्रिया द्या 3021 वाचन 💬 प्रतिसाद (11) प्रतिक्रिया फोटो मस्त आले आहेत.... मुक्त विहारि Wed, 09/18/2013 - 21:37 नवीन हे असले फोटो बघीतले की जाम जळफळाट होतो...देवाने आम्हाला ही कला दिलीच नाही... +१ विकास गुरुवार, 09/19/2013 - 03:16 नवीन खरे आहे! +२ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/19/2013 - 07:14 नवीन सहमत आहे. -दिलीप बिरुटॅ हायक्ला...................... अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/19/2013 - 00:04 नवीन हायक्ला............................स! मस्तं. प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/19/2013 - 02:12 नवीन मस्तं छायाचित्रं. फोटोतील गणपतीचे डोळे तो 'पटवर्धनांचा' गणपती आहे हे पटवून देणारे आहेत. पेठकर काका अनिरुद्ध प Fri, 09/20/2013 - 12:52 नवीन डोळ्यान्वरुन तो गणपती पटवर्धनान्चा आहे हे मात्र कै च्या कै.( की कोपी राईट वरुन ?) काय रेखलाय गणपती! त्याच्या स्पंदना गुरुवार, 09/19/2013 - 07:12 नवीन काय रेखलाय गणपती! त्याच्या हातावरच्या रेषा, कानाच्या आतला आरक्तपणा, भिवईचा केसन केस, डोळ्यातल मार्दव! मनापासून धन्यवाद सर्वसाक्षीजी, गणपती जवळुन पहायला मिळाला. मला लहाणपणापासुन सवय होती असा गणपती जवळ बसुन निरखायची. काही वेगळच वाटायच. आमच्याकडे क्यामेरा आहे . देशपांडे विनायक गुरुवार, 09/19/2013 - 08:27 नवीन आमच्याकडे क्यामेरा आहे . गणपती आहे . आम्ही गणपतीचे फोटो काढतो . फोटो येतात . पण … अ से … दिसत नाहीत मी आपले फक्त कौतुक करू शकतो !!! सुंदर काय सुंदर आहेत विनायकराव. अर्धवटराव Fri, 09/20/2013 - 05:18 नवीन अत्यंत देखणं रूप शांतीब्रह्माचं. धन्यवाद सर्वसाक्षी महाराज. मस्त. प्यारे१ Fri, 09/20/2013 - 14:22 नवीन मस्त. देखणा म्हणजे कसा? तर असा! एक नंबर फोटो आहेत सगळे साक्षी किसन शिंदे Fri, 09/20/2013 - 18:05 नवीन एक नंबर फोटो आहेत सगळे साक्षी काका.
फोटो मस्त आले आहेत.... मुक्त विहारि Wed, 09/18/2013 - 21:37 नवीन हे असले फोटो बघीतले की जाम जळफळाट होतो...देवाने आम्हाला ही कला दिलीच नाही...
हायक्ला...................... अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/19/2013 - 00:04 नवीन हायक्ला............................स!
मस्तं. प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/19/2013 - 02:12 नवीन मस्तं छायाचित्रं. फोटोतील गणपतीचे डोळे तो 'पटवर्धनांचा' गणपती आहे हे पटवून देणारे आहेत.
पेठकर काका अनिरुद्ध प Fri, 09/20/2013 - 12:52 नवीन डोळ्यान्वरुन तो गणपती पटवर्धनान्चा आहे हे मात्र कै च्या कै.( की कोपी राईट वरुन ?)
काय रेखलाय गणपती! त्याच्या स्पंदना गुरुवार, 09/19/2013 - 07:12 नवीन काय रेखलाय गणपती! त्याच्या हातावरच्या रेषा, कानाच्या आतला आरक्तपणा, भिवईचा केसन केस, डोळ्यातल मार्दव! मनापासून धन्यवाद सर्वसाक्षीजी, गणपती जवळुन पहायला मिळाला. मला लहाणपणापासुन सवय होती असा गणपती जवळ बसुन निरखायची. काही वेगळच वाटायच.
आमच्याकडे क्यामेरा आहे . देशपांडे विनायक गुरुवार, 09/19/2013 - 08:27 नवीन आमच्याकडे क्यामेरा आहे . गणपती आहे . आम्ही गणपतीचे फोटो काढतो . फोटो येतात . पण … अ से … दिसत नाहीत मी आपले फक्त कौतुक करू शकतो !!! सुंदर
काय सुंदर आहेत विनायकराव. अर्धवटराव Fri, 09/20/2013 - 05:18 नवीन अत्यंत देखणं रूप शांतीब्रह्माचं. धन्यवाद सर्वसाक्षी महाराज.
एक नंबर फोटो आहेत सगळे साक्षी किसन शिंदे Fri, 09/20/2013 - 18:05 नवीन एक नंबर फोटो आहेत सगळे साक्षी काका.
प्रतिक्रिया
फोटो मस्त आले आहेत....
+१
+२
हायक्ला......................
मस्तं.
पेठकर काका
काय रेखलाय गणपती! त्याच्या
आमच्याकडे क्यामेरा आहे .
काय सुंदर आहेत विनायकराव.
मस्त.
एक नंबर फोटो आहेत सगळे साक्षी