१०६) Waterkanon, Watrakanu
१०९) kozikode leaf flower
११०) Shiny bush
११३)Creeping Wood Sorrel/अम्रुल
११४) गावठी बदाम
११५) ऑर्कीड
११६) पिवळा तिळवण/Asian spider flower
११७) मेहेंदी
११८) रेड बर्ड फ्लॉवर्स
खालील फुलांची नावे माहीत असल्यास नक्की सांगा.
११९)
१२०)
प्रतिक्रिया
26 Jun 2012 - 1:20 pm | गणेशा
रानफुलांची रानवाट दिवदिवसेंदिवस बहरतच चालली आहे.
मस्त वाटले फोटो पाहुन
3 Jul 2012 - 4:37 pm | प्यारे१
मस्त वाटलं गणेशाची प्रतिक्रिया वाचून.... ;)
'जागु-द निसर्गसखी' च्या फोटोंबाबत काय बोलावं ?
26 Jun 2012 - 1:41 pm | RUPALI POYEKAR
छानच, सुंदर, अप्रतिम
26 Jun 2012 - 1:47 pm | उदय के'सागर
छान....नेहमिप्रमाणेच :)
बाकि :
१. ते "भेंडी" चं फुल म्हणजे भेंडी ह्या भाजीचंच फुल का?
२. ऑर्किडचं फुल म्हणजे हे रानटी प्रकारतलं ऑर्किड आहे का? (खरं ऑर्किड नसेलच ना हे?)
३. ११९ नंबरच्या फुलाचं नाव मलाहि माहित नाहि ... पण त्याला पहाताक्षणिच मला "स्टारफिश" आठवलं... मग आपण त्याला त्याचं खरं नाव मिळेपर्यंत 'व्हाईट स्टार-फ्लार' असं म्हणु :)
26 Jun 2012 - 1:51 pm | मोहनराव
छान. तुमच्यामुळे फुलांची ओळख मस्त होते आहे.
26 Jun 2012 - 2:10 pm | मराठमोळा
मस्त..
रानफुलांचे नावासहित फोटो टाकल्याबद्दल आभार. :) नाहीतर साध्या फुलांची देखील कधी कधी नावे आठवत नाहीत.
26 Jun 2012 - 2:39 pm | जागु
गणेशा, रुपाली, मोहनराव, मराठमोळा धन्यवाद.
उदय ते खायच्या भाजीच्या भेंडीचे फुल नाही. मोठे झाड असते भेंडीचे. दुसरे नाव पारस पिंपळ आहे.
ह्या पानावर पुर्वी कुल्फीवाला कुल्फी द्यायचा.
26 Jun 2012 - 3:17 pm | उदय के'सागर
ओ अच्छा.. धन्यवाद शंका-निरसनाबद्दल.... :)
बाकि ते माझ्या प्रश्न नं. २ - ऑर्किड बद्दल काहि सांगितलच नाहि तुम्हि? :( आणि नं. ३ च सजेशन पण :)
16 Nov 2014 - 7:04 pm | रामदास
वकीलांना भेंडीखालचा वकील म्हणायचे ते उगाचच आठवले.(ऑफीस नसल्याने झाडाखाली उभे राहून कामे उरकणारे वकील )
26 Jun 2012 - 4:02 pm | जागु
उदय त्या फुलाचे नाव तुम्ही म्हणता तसेच ठेऊ.
ते ऑर्कीड बांडगुळाप्रमाणे झाडावर वाढत.
26 Jun 2012 - 4:38 pm | अत्रुप्त आत्मा
मस्त :-)
26 Jun 2012 - 5:52 pm | सर्वसाक्षी
रानफुलांचा व्यासंग आणि नावासह ती फुले इथे टाकणे हे दोन्ही कौतुकास्पद आहे. अनेक फुले - रोपे आपण पाहतो मात्र सहसा नाव माहित नसते आणि जाणुन घेण्याचा प्रयत्नही होत नाही.
3 Jul 2012 - 4:13 pm | गणपा
अगदी असेच म्हणतो.
लगे रहो जागु ताय.
27 Jun 2012 - 12:03 am | जागु
अतृप्त आत्मा, सर्वसाक्षी धन्यवाद.
27 Jun 2012 - 2:02 pm | महेश काळे
मस्त वाटले फोटो पाहुन
धन्यु..
3 Jul 2012 - 3:31 pm | निश
जागु जी अप्रतिम खुप सुंदर फोटो आहेत हे.
तुम्ही ह्या सगळ्या फोटो व माहीतीची एक वेबसाईट का करत नाहीत? कारण त्यामूळे माझ्या सारख्या लोकाना माहीतीचा खजिना नेट वर बघता येईल व अजुन एक तुम्ही तुमच्या कामाच पुस्तक आता प्रकाशित कराच.
खुप सुंदर माहिती व फोटो आहेत.
16 Nov 2014 - 11:19 pm | हुकुमीएक्का
मस्त *smile* क्र. ११२ भेंडीचा फोटो तर सुरेखच आलाय.
17 Nov 2014 - 12:08 am | एस
आवडता विषय आहे. लेख वर आणल्याबद्दल धन्यवाद. आधीच्या भागांचे दुवेही एकत्र करून टाकले तर बरं होईल.