Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जागु on Tue, 06/26/2012 - 12:45
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
१०६) Waterkanon, Watrakanu १०७) जंगली तोंडले १०८) घोळ १०९) kozikode leaf flower ११०) Shiny bush १११) Ref euphorbia ११२) भेंडी ११३)Creeping Wood Sorrel/अम्रुल ११४) गावठी बदाम ११५) ऑर्कीड ११६) पिवळा तिळवण/Asian spider flower ११७) मेहेंदी ११८) रेड बर्ड फ्लॉवर्स खालील फुलांची नावे माहीत असल्यास नक्की सांगा. ११९) १२०)
  • Log in or register to post comments
  • 10072 views

Book traversal links for रानफुलांच्या रानवाटेवर (भाग - ७)

  • ‹ रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ६, रानफुलांचे शतक)
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by गणेशा on Tue, 06/26/2012 - 13:20

Permalink

रानफुलांची रानवाट

रानफुलांची रानवाट दिवदिवसेंदिवस बहरतच चालली आहे. मस्त वाटले फोटो पाहुन
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 07/03/2012 - 16:37

In reply to रानफुलांची रानवाट by गणेशा

Permalink

मस्त वाटलं गणेशाची

मस्त वाटलं गणेशाची प्रतिक्रिया वाचून.... ;) 'जागु-द निसर्गसखी' च्या फोटोंबाबत काय बोलावं ?
  • Log in or register to post comments

Submitted by RUPALI POYEKAR on Tue, 06/26/2012 - 13:41

Permalink

छानच, सुंदर, अप्रतिम

छानच, सुंदर, अप्रतिम
  • Log in or register to post comments

Submitted by उदय के'सागर on Tue, 06/26/2012 - 13:47

Permalink

छान....नेहमिप्रमाणेच बाकि

छान....नेहमिप्रमाणेच :) बाकि : १. ते "भेंडी" चं फुल म्हणजे भेंडी ह्या भाजीचंच फुल का? २. ऑर्किडचं फुल म्हणजे हे रानटी प्रकारतलं ऑर्किड आहे का? (खरं ऑर्किड नसेलच ना हे?) ३. ११९ नंबरच्या फुलाचं नाव मलाहि माहित नाहि ... पण त्याला पहाताक्षणिच मला "स्टारफिश" आठवलं... मग आपण त्याला त्याचं खरं नाव मिळेपर्यंत 'व्हाईट स्टार-फ्लार' असं म्हणु :)
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Tue, 06/26/2012 - 13:51

Permalink

छान. तुमच्यामुळे फुलांची ओळख

छान. तुमच्यामुळे फुलांची ओळख मस्त होते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Tue, 06/26/2012 - 14:10

Permalink

मस्त.. रानफुलांचे नावासहित

मस्त.. रानफुलांचे नावासहित फोटो टाकल्याबद्दल आभार. :) नाहीतर साध्या फुलांची देखील कधी कधी नावे आठवत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Tue, 06/26/2012 - 14:39

Permalink

गणेशा, रुपाली, मोहनराव,

गणेशा, रुपाली, मोहनराव, मराठमोळा धन्यवाद. उदय ते खायच्या भाजीच्या भेंडीचे फुल नाही. मोठे झाड असते भेंडीचे. दुसरे नाव पारस पिंपळ आहे. ह्या पानावर पुर्वी कुल्फीवाला कुल्फी द्यायचा.
  • Log in or register to post comments

Submitted by उदय के'सागर on Tue, 06/26/2012 - 15:17

In reply to गणेशा, रुपाली, मोहनराव, by जागु

Permalink

ओ अच्छा.. धन्यवाद

ओ अच्छा.. धन्यवाद शंका-निरसनाबद्दल.... :) बाकि ते माझ्या प्रश्न नं. २ - ऑर्किड बद्दल काहि सांगितलच नाहि तुम्हि? :( आणि नं. ३ च सजेशन पण :)
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Sun, 11/16/2014 - 19:04

In reply to गणेशा, रुपाली, मोहनराव, by जागु

Permalink

कोर्टाच्या बाहेर उभ्या असलेल्या चलाख

वकीलांना भेंडीखालचा वकील म्हणायचे ते उगाचच आठवले.(ऑफीस नसल्याने झाडाखाली उभे राहून कामे उरकणारे वकील )
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Tue, 06/26/2012 - 16:02

Permalink

उदय त्या फुलाचे नाव सापडले.

उदय त्या फुलाचे नाव तुम्ही म्हणता तसेच ठेऊ. ते ऑर्कीड बांडगुळाप्रमाणे झाडावर वाढत.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 06/26/2012 - 16:38

Permalink

मस्त

मस्त :-)
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Tue, 06/26/2012 - 17:52

Permalink

कौतुकास्पद

रानफुलांचा व्यासंग आणि नावासह ती फुले इथे टाकणे हे दोन्ही कौतुकास्पद आहे. अनेक फुले - रोपे आपण पाहतो मात्र सहसा नाव माहित नसते आणि जाणुन घेण्याचा प्रयत्नही होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 07/03/2012 - 16:13

In reply to कौतुकास्पद by सर्वसाक्षी

Permalink

+१

अगदी असेच म्हणतो. लगे रहो जागु ताय.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 06/27/2012 - 00:03

Permalink

अतृप्त आत्मा, सर्वसाक्षी

अतृप्त आत्मा, सर्वसाक्षी धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by महेश काळे on Wed, 06/27/2012 - 14:02

Permalink

मस्त फोटु..

मस्त वाटले फोटो पाहुन धन्यु..
  • Log in or register to post comments

Submitted by निश on Tue, 07/03/2012 - 15:31

Permalink

जागु जी अप्रतिम खुप सुंदर फोटो आहेत हे.

जागु जी अप्रतिम खुप सुंदर फोटो आहेत हे. तुम्ही ह्या सगळ्या फोटो व माहीतीची एक वेबसाईट का करत नाहीत? कारण त्यामूळे माझ्या सारख्या लोकाना माहीतीचा खजिना नेट वर बघता येईल व अजुन एक तुम्ही तुमच्या कामाच पुस्तक आता प्रकाशित कराच. खुप सुंदर माहिती व फोटो आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by हुकुमीएक्का on Sun, 11/16/2014 - 23:19

Permalink

मस्त

मस्त *smile* क्र. ११२ भेंडीचा फोटो तर सुरेखच आलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Mon, 11/17/2014 - 00:08

Permalink

अरे वा!

आवडता विषय आहे. लेख वर आणल्याबद्दल धन्यवाद. आधीच्या भागांचे दुवेही एकत्र करून टाकले तर बरं होईल.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com