रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ६, रानफुलांचे शतक)

जागु's picture
जागु in कलादालन
2 May 2012 - 3:46 pm

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १) - http://www.misalpav.com/node/19347
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) - http://www.misalpav.com/node/19382
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३) - http://www.misalpav.com/node/19774
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४) - http://www.misalpav.com/node/20111
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ५) - http://www.misalpav.com/node/21073

तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाने आणि आशिर्वादाने आज रानफुलांनी शंभरी गाठली आहे. सर्व श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद.

९१) गोरखमुंडी/East Indian Globe Thistle

९२) जल पिंपळी/Frog Fruit

९३)Spiny Leaved Blumea

९४) दुधी/Asthma Weed

९५) अगीनबुटी/दादमारी

९६)लघूकवळी

९७) रिंगण/Mexican poppy
Ringan.JPG

९८) रायआवळा

९९) जांभुळ

१००) करवंद
karvande.JPG

1०1) Glinus oppositifolius/Jima

१०२) Hairy Hemigraphis

103) कसई

१०४) सुरंगी

surangi1.JPG

surangi11.JPG

१०५) फॉक्स टेल/रान अबोली
vruksha20.JPG

छायाचित्रण

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 May 2012 - 3:51 pm | मुक्त विहारि

मस्त आले आहेत फोटो...

छान फोटो.
तुझ्या रानफुलांच्या ज्ञानाबद्दल _/\_जागुतै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2012 - 4:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार भो तुम्हाला. फोटो सुरेख.

-दिलीप बिरुटे

जागु's picture

2 May 2012 - 4:19 pm | जागु

मुक्त विहिर, वल्ली, डॉ. धन्यवाद.

अगीनबुटी/दादमारी ?
म्हण्जेच आगलावीच रोप का ग जागु तै ?
त्याने अंगाला स्पर्श झाल्यावर खाज सुट्ते /आग होते तेच रोप का हे ?

मदनबाण's picture

2 May 2012 - 9:01 pm | मदनबाण

अरे वा... अभिनंदन ! :)
रायआवळा पाहुन कोल्हापुरच्या अंबाबाईच्या मंदीराचा आवार आठवला... तिथे असे आवळे / करवंद विकणारे बसतात. :)

स्मिता.'s picture

2 May 2012 - 9:12 pm | स्मिता.

नेहमीप्रमाणेच छान फोटो आणि सगळ्या फुलांची नावं माहिती असल्याचे कौतुकही नेहमीचेच! :)

९७, १००, १०४, १०५ हे फोटो मला दिसले नाहीत ते सगळ्यांना दिसले का?

९७, १००, १०४, १०५ हे फोटो मला दिसले नाहीत ते सगळ्यांना दिसले का?
नाही... मलाही दिसलेले नाहीत.

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2012 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा

जागु तै..तुमच्या या कामाला पुन्हा एकदा मनःपूर्वक सलाम... --^--^--^--

जागु's picture

3 May 2012 - 12:10 am | जागु

पियुषा कळलावी वेगळी. कळलावीचे फुल अर्धे लाल आणि अर्धे पिवळे असते. पाकळा कातरी असतात. त्याला गौरीचे हातही म्हणतात. त्याला खाज नाही येत. खाज येणारी कुयली.

स्मिता तु म्हणतेस ते फोटो नाही दिसत आहेत इथे. आता ह्यात एडीटपण करण्याची सोय नाही.

मदनबाण, अतृप्त आत्मा धन्यवाद.

स्पंदना's picture

3 May 2012 - 5:47 am | स्पंदना

>>स्मिता तु म्हणतेस ते फोटो नाही दिसत आहेत इथे. आता ह्यात एडीटपण करण्याची सोय नाह>>>>

इथे प्रतिसादात दे ना चिटकवुन.

स्पंदना's picture

3 May 2012 - 5:45 am | स्पंदना

एकुण हा एक धागा वाचण्खुण म्हणुन साठवला की बाकि सारे पहात येतील.

जागु , अभिनंदन. एव्हढ मन लावुन एक एक फुल टिपण ही काही साधी गोष्ट नाही. एकुण तुझ डॉक्युमेंटींग चाललय तर. आधी सारे मासे, मग फुल.

अपर्णा रात्री प्रतिसादात न दिसणारी फुले टाकते. कारण ऑफिसमध्ये पिकासा एडीट होत नाही.

गवि's picture

3 May 2012 - 12:40 pm | गवि

जबरदस्त संग्रह आणि अभ्यासही..

सॅल्यूट..

सानिकास्वप्निल's picture

3 May 2012 - 2:34 pm | सानिकास्वप्निल

सुंदर!!
तू ग्रेट आहेस जागुताई :)
__/\__

बिपिन कार्यकर्ते's picture

3 May 2012 - 2:44 pm | बिपिन कार्यकर्ते

जागुतै महान आहे! अप्रतिम फोटो आहेत.... केवळ अप्रतिम!

अवांतर: न दिसणार्‍या फोटोच्या लिंक्स बहुधा लोकल ड्राइव्हवरच्या आहेत. एकदा चेक कर.

इरसाल's picture

3 May 2012 - 3:46 pm | इरसाल

फुलांच्या शतका बरोबर हा धागाही प्रतिसादांची शंभरी पुर्ण करो ही सदिच्छा !

इरसाल's picture

3 May 2012 - 3:47 pm | इरसाल

डआकाटा

जागुताई, खरच तुमच्या लेखाच कौतुक कराव तेवढ थोड आहे.

अतिशय अप्रतिम माहीती व फोटो आहेत हे.
खरच जी फुल आपण बघतो त्यांची नाव मात्र आपल्यामुळे माहीत झाली,

आपण एक पुस्तक का करत नाहीत ह्या सगळ्या फुलांच्या नावाच व फोटोच .

अतिशय मस्त होइल. कारण ते पुस्तक ज्याला फुलांची माहीती हवी आहे त्या प्रत्येकाला फार उपयुक्त होइल.

मुक्त विहारि's picture

3 May 2012 - 3:58 pm | मुक्त विहारि

असेच म्हण्तो...

जरी तुझिया सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही |
मी फूल तृणातील इवले, उमलणार तरीही नाही ||

अशा डौलाने रुसून बसणारी रानफुले तुमच्याकरता उमलली,
त्यांचा बहर तुम्ही इतक्या बारकाव्यांसहित चित्रित केलात, आम्हाला सादर केलात,
हे आमच्या पूर्वसुकृतांचे फळच म्हणायचे!

सर्व फुले, त्यांचा डौल, त्यांची बहार आणि चित्रचौकटींची निवड व प्रस्तुती उत्तम होती.
आवडली!

खरे तर ह्या सगळ्यांचे सुरेख पुस्तक करा, आम्हालाही जपून ठेवायला आवडेल!

रानफुलांच्या नवनवोन्मेषशाली बहारींचे ताजे फुलोरे आमच्या भेटीस आणतच राहावेत, ह्याकरता हार्दिक शुभेच्छा!

अरे बापरे मी काही इतके महान कार्य केले नाही हो. तुमच्याच प्रोत्साहनाने आणि माझ्या छंदाने ही शंभरी गाठली आहे. तुमच्या प्रतिसादांनी भारावून गेले आहे. खुप खुप धन्यवाद सगळ्यांचे.

फ्लॉवर्स ऑफ सह्याद्रि म्हणून पुस्तकाचे दोन खंड बाजारात आहेत त्यात रानफुले आहेत. मलाही हे पुस्तक अजुन मिळाले नाही. आता ऑर्डरने मागवणार आहे. मी अजुन तेवढी मजल गाठली नाही अस मला वाटत. पण तुमच्या सल्ल्याचा मी नक्कीच विचार करेन. पुन्हा एकदा धन्यवाद.

अमृत's picture

5 May 2012 - 3:49 pm | अमृत

तै तुम्ही बोटनी मधे Ph.D. किंवा M.Sc. केलेलं आहे काय?

अमृत

अमृत माझी वाट कॉमर्सची, बी.कॉम.